सस्तन प्राणी

ज्या प्राण्याला स्तन आहे तो सस्तन प्राणी होय.

सस्तन प्राणी
सस्तन प्राणी

उष्ण रक्ताचे, पाठीचा कणा असलेले, शरीरावर स्वेद (घाम) व दुग्ध (दूध) ग्रंथी (स्तन) असणारे प्राणी.

हे प्राणी जन्मल्यानंतर काही दिवस त्यांचे पोषण आईच्या दुधावर होते.

उदा. माणूस, मांजर, वटवाघूळ

प्रकार

सस्तन प्राण्यांची श्रेणीनुसार यादी

  1. किटाद (Insectivora) हे किडे खाणारे पशू आहेत. यांना पाच बोटे असतात आणि तोंड लांबट असते. उदा. चिचुंदरी
  2. निपतत्री (Dermoptera) यांना पंख असतात, त्यात सांगाडा नसतो, पंख केवळ खाली उतरण्याच्या उपयोगी पडतात. उदा. पंखवाले लेमूर
  3. उत्पतत्री (Chiroptera) यांना पंख असतात, त्यात हाडाचा सांगाडा असतो, ते वर उडण्याच्या उपयोगी पडतात पण यांना पिसे नसतात. उदा. वटवाघुळे
  4. प्रकृष्ट (Primates) यांचा मेंदू प्रकर्ष पावलेला असतो. यांना मूठ आणि चिमूट वळता येते. यातील प्राण्यांना पशूत्तम आणि जीवोत्तम असेही म्हणतात. उदा. माणूस
  5. अदंत (Edentata) यांना दात नसतात किंवा असले तरी ते कुरतडण्याच्या कामी येत नाहीत. उदा. पँगोलिन
  6. कृंतक (Rodentia) यांचे दात कुरतडण्याच्या कामी उपयोगी असतात. उदा. उंदीर
  7. मांसाहारी (Carnivora) यांना मांस खाण्यासाठी सुळे व दाढा असतात. उदा. मांजर
  8. तिमी (Cetacea) शाकाहारी, जलचर पशू, यांना तुरळक केस असतात. उदा. देवमासा
  9. रिमी (Sirenia) हे सुद्धा शाकाहारी जलचर पशू आहेत, यांना केस नसतात.
  10. '''सीलार (Pinnipedea) सील आणि वल्लर प्राणी या श्रेणीत आहेत.
  11. शुंडावंत (Proboscidea) या प्राण्यांना सोंड असते. उदा. हत्ती
  12. अयुग्मखुरी (Perissodactyla) यांच्या पायांना विषमसंख्य खूर असतात. उदा. घोडा
  13. युग्मखुरी (Artiodactyla) यांच्या पायांना समसंख्य खूर असतात. उदा. गाय

सस्तन प्राण्यांमध्ये मांसाहारी, किटाहारी, शाकाहारी, कुरतडणारे (कृंतक) प्राणी असे विविध प्राणी आहेत.

मांसाहारी प्राण्यातील कुळे

किटाहारी प्राण्यातील कुळे

  • तरुचुंदराद्य} (Tupaidae) खारचिचुंदर, तरुचिचुंदर (Tree Shrew) हे प्राणी या कुळातील आहेत.
  • चुंदराद्य (Soricidae) हे कूळ चिचुंद्रीचे आहे.
  • मोल्लाद्य (Talpidae) मोल्ल (Shortailed mole) प्राणी मोल्लाद्य कुळातील आहे.
  • शूकरकाद्य (Erinacidae) कुंपणडुक्कर (Hedgehog) या प्राण्याचे कूळ शूकरकाद्य आहे.

शाकाहारी प्राण्यातील कुळे

कृंतक प्राण्यातील कुळे

  • शशाद्य (Leporidae) शश (Hare) आणि शशक (Rabbit) असे दोन्ही प्रकारचे ससे शशाद्य कुळातील सदस्य आहेत.
  • मूषकाद्य (Muridae) उंदीर, घूस हे प्राणी मूषकाद्य कुळातील आहेत.
  • कीचघूषाद्य (Rhizomyidae) छोटी आणि मोठी बांबू घूस कीचघूषाद्य कुळातील आहे.
  • शायिकाद्य (Sciuridae) शायिकाद्य कुळात विविध खारी आणि मार्मोत प्राणी आहेत.
  • शशुंदराद्य (Ochotonidae) शशुंदराद्य कूळ शशुंदर (Mousehare) प्राण्यांचे कूळ आहे.
  • शलींदराद्य (Hystricidae) सायाळ प्राणी या कुळाचे सदस्य आहेत.
  • बीव्हराद्य (Castoridae) बीव्हर प्राणी या कुळाचे सदस्य आहेत.
  • चिंचिलाद्य (Chinchillidae) चिंचिल्ला प्राणी या कुळाचे सदस्य आहेत.
  • मंदमूषकाद्य (Muscardinidae) झोपाळू उंदीर (Dormouse) प्राणी या कुळाचे सदस्य आहेत.

Tags:

सस्तन प्राणी प्रकारसस्तन प्राणी मांसाहारी प्राण्यातील कुळेसस्तन प्राणी किटाहारी प्राण्यातील कुळेसस्तन प्राणी शाकाहारी प्राण्यातील कुळेसस्तन प्राणी कृंतक प्राण्यातील कुळेसस्तन प्राणीस्तन

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सर्वनाममहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९दिंडोरी लोकसभा मतदारसंघतिथीदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघप्रकाश आंबेडकरगोरा कुंभारसावित्रीबाई फुलेचंद्रपूर लोकसभा मतदारसंघसोनचाफामाणिक सीताराम गोडघाटेगणेश चतुर्थीपश्चिम दिशान्यायालयीन सक्रियताशिवईमेलसरपंचशाळाछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमोबाईल फोनकबीरनाटकक्षय रोगजळगावपंढरपूरक्रियापदकोकण रेल्वेहिमालयमेष रासमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थायेशू ख्रिस्तशिवाजी अढळराव पाटीलबाळ ठाकरेयशवंत आंबेडकरअनंत गीतेमहानुभाव पंथमुक्ताबाईभारतीय संसदस्त्री नाटककारविनायक दामोदर सावरकरमोरसूत्रसंचालनबुद्धिबळरवींद्रनाथ टागोरसंधी (व्याकरण)सयाजीराव गायकवाड तृतीयरामायणभारतातील राजकीय पक्षवसंतराष्ट्रवादटोमॅटोपोवाडाशेतकरी कामगार पक्षइंदिरा गांधीऔंढा नागनाथ मंदिरपाणी व्यवस्थापनमहाराष्ट्राचा इतिहासविनोबा भावेपसायदानस्ट्रॉबेरीभारतीय स्वातंत्र्य दिवसअर्थव्यवस्थाहरभरादहशतवादफेसबुकस्मृती मंधानासात बाराचा उतारासंयुक्त राष्ट्रेसिंधुताई सपकाळशेतीपूरक व्यवसायदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघमराठी साहित्यहत्तीआंतरजाल न्याहाळकसूर्यनमस्कारसमासकुपोषण🡆 More