झेब्रा एक आफ्रिकेमध्ये आढळणारा एक चतुष्पाद प्राणी आहे.
घोड्याच्या जमातीमधे मोडणाऱ्या झेब्र्याच्या अंगावर वैशिष्ट्यपूर्ण काळे व पांढरे पट्टे असतात. झेब्रे कळपाने राहतात. त्यांना घोडे व गाढवे या जवळच्या जातिबांधवांसारखे पाळीव प्राणी म्हणून राखता येत नाही. झेब्रा हा शाकाहारी प्राणी आहे.हा जंगली प्राणी आहे.
झेब्रा | ||||||
---|---|---|---|---|---|---|
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||
|
This article uses material from the Wikipedia मराठी article झेब्रा, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.