पाणघोडा

'

पाणघोडा
पाणघोडा
प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: सस्तन
वर्ग: युग्मखुरी
कुळ: हयानूपाद्य
जातकुळी: Hippopotamus
जीव: H. amphibius
शास्त्रीय नाव
Hippopotamus amphibius
पाणघोड्याचा आढळप्रदेश
पाणघोड्याचा आढळप्रदेश
'''Hippopotamus amphibius'''

पाणघोडा हा एक शाकाहारी प्राणी आहे. हा प्राणी जास्तिकरून पाण्यात राहात आसल्यामुळे याला पाणघोडा असे नाव पडले. इंग्रजीत या प्रणयाला हिप्पोपोटोमस असे म्हणतात. हिप्पो म्हणजे घोडा आणि पोटोमस म्हणजे नदीत राहणारा. हा प्राणी आफ्रिकेत आढळतो. हा प्राणी ईजिप्त मधून नष्ट झाला असला तरी नाईल नदीच्या खोऱ्यात टांझानिया आणि मोज़म्बिक़्यु मध्ये मिळतात. या वेतीरिक्त केन्या, सोमालिया, कॉंगो (लोकशाहीक प्रजासत्ताक), चाड, अंगोला, नामिबिया, झाम्बिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये पण मिळतात.

प्राचीन काळी या प्राण्याच्या दोन जाती युरोप मध्ये राहत असत जे आता नष्ट झाल्या. तसेच मादागास्कर मधील एक जात नष्ट झाली.

संदर्भ व नोंदी

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कलाअकोला लोकसभा मतदारसंघटोपणनावानुसार मराठी लेखकलक्ष्मीवेदखो-खोकुंभ रासखुला प्रवर्गभारताचा इतिहासहिमोग्लोबिनलेस्बियनरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेरोहित शर्मानांदेड लोकसभा मतदारसंघकुटुंबनातीनेतृत्वभगवद्‌गीतासावित्रीबाई फुलेलिंगभावक्लिओपात्रागोत्रकेंद्रीय लोकसेवा आयोगजाहिरातमराठी लोकचंद्रगुप्त मौर्यप्राण्यांचे आवाजलावणीसुप्रिया सुळेतुलसीदासतापमानमौर्य साम्राज्यअभिव्यक्तीयशवंत आंबेडकरभद्र मारुतीनवरी मिळे हिटलरलाटरबूजप्रेरणावचनचिठ्ठीरामरक्षाभारताची संविधान सभाभंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघचिन्मय मांडलेकरगोलमेज परिषदशिक्षणम्हणीमहाराष्ट्र विधान परिषदजगातील देशांच्या राजधान्यांची यादीजागतिक महिला दिनमादीची जननेंद्रियेबडनेरा विधानसभा मतदारसंघरक्षा खडसेतमाशाबंगालची फाळणी (१९०५)शिखर शिंगणापूरसंगणक विज्ञानदूधमानसशास्त्रएकांकिकापुणेवर्धमान महावीरविष्णुशास्त्री चिपळूणकरबच्चू कडूविराट कोहलीशरद पवारजय श्री रामसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळामहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीपु.ल. देशपांडेअंजनेरीमहाराष्ट्रातील आरक्षणराज्य निवडणूक आयोगटी.एन. शेषनरोहित पवारपुणे करारसंख्याक्रियापदशिव जयंती🡆 More