द्विनाम पद्धती

सजीवांचा शास्त्रीय अभ्यास करताना त्यांना नाव देण्याच्या पद्धतीला द्विनाम पद्धती म्हणतात.

वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या शास्त्रज्ञांचा गोंधळ त्यामुळे होत नाही. जीवांचे आणि वनस्पतींचे वर्गीकरण करतांना त्यांना वैश्विक नावे देता येतील अशी कल्पना कार्ल लिनियस (१७०७-१७७८) या आद्य जीवशास्त्रज्ञाने प्रथम मांडली.

द्विनाम पद्धती
लिनियसच्या पुस्तकाचे पहिले पान

त्यानुसार इ.स.१९५६ मध्ये आंतरराष्ट्रीय वनस्पतीशास्त्र परिषदेत सजीवांना शास्त्रीय द्विनाम देण्याची लिनियस याने विकसित केलेली पद्धती स्वीकारली गेली. त्यानंतर वाढत जाऊन ही त्री नाम पद्धती पर्यंत विकसित झाली. या पद्धतीचा अभ्यास करणाऱ्या शाखेला जीववर्गीकरणशास्त्र असे म्हणतात. द्विनाम पद्धतीत प्रत्येक वनस्पती जातीला दोन अथवा तीन नावांनी ओळखण्याची पद्धत आहे. रोमन लिपीत लिहितांना यामध्ये प्रमुख प्रजातीचे पहिलं अक्षर मोठे लिहितात आणि वैशिष्ट्याचे पहिले अक्षर लहान लिहितात. तिसरे नाव त्यानंरची उप-जाती सांगते. जर उप-जात नसेल तर पहिली दोनच नावे लिहिली जातात.

हे सुद्धा पाहा

Tags:

जीवशास्त्रज्ञभाषावनस्पती

🔥 Trending searches on Wiki मराठी:

गुकेश डीराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (हैदराबाद)सात आसराहिंगोली जिल्हाआर्य समाजहिंदू लग्नश्रीधर स्वामीभारताचे राष्ट्रचिन्हकोकण रेल्वेजॉन स्टुअर्ट मिलमांगजागतिक तापमानवाढसुतकप्रहार जनशक्ती पक्षप्राथमिक आरोग्य केंद्रहोमी भाभावर्धा लोकसभा मतदारसंघमहाविकास आघाडीसोलापूर लोकसभा मतदारसंघवाक्यमांजरपरभणी लोकसभा मतदारसंघहनुमान चालीसाभारताचा इतिहासपरातशेतीमहाराष्ट्र दिनबाटलीराज्य निवडणूक आयोगछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसबाबरभारताची अर्थव्यवस्थामुघल साम्राज्यमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीहोमरुल चळवळपांढर्‍या रक्त पेशीकुपोषणपेशवेजिल्हा परिषदबलुतेदारक्षय रोगवृत्तराणी लक्ष्मीबाईकोल्हापूर जिल्हाभूतभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीमहाराणा प्रतापसुषमा अंधारेअण्णा भाऊ साठेकोरफडविठ्ठलमहाराष्ट्र भूषण पुरस्कारयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठडिऑक्सिरायबो न्यूक्लेइक आम्लघनकचरादिशाह्या गोजिरवाण्या घरातनिवडणूककोकणकन्या रासजळगाव लोकसभा मतदारसंघमराठा आरक्षणपारू (मालिका)महाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीअलिप्ततावादी चळवळभारताची संविधान सभाबावीस प्रतिज्ञाश्रीया पिळगांवकरमहाराष्ट्र केसरीभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीपोलीस महासंचालकमहाराष्ट्र विधानसभासॅम पित्रोदाधाराशिव जिल्हाजागतिक दिवसज्ञानेश्वरीजपान🡆 More