रानडुक्कर हा एक शाकाहारी भूचर प्राणी आहे.
हा प्राणी युरोपमध्ये स्पेन, पोर्तुगल, इटली, रशियाचा युरोपमधील भाग व बल्खंस प्रांतात आढळतो. आशियामध्ये थ्यॅन षान पर्वत जे मध्य आशिया मध्ये आहेत तिथे तर भारत, श्रीलंका, चीन, जपान, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया, मंगोलिया, मलेशिया व इंडोनेशिया या देशात आढळतो.
रानडुक्कर | ||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
प्रजातींची उपलब्धता | ||||||||||||
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||||||
| ||||||||||||
शास्त्रीय नाव | ||||||||||||
सुस स्क्रोफा लिन्नॉस, १७५८ |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
This article uses material from the Wikipedia मराठी article रानडुक्कर, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.