गवयाद्य

गवयाद्य हे रवंथ करणाऱ्या कणाधारी सस्तन प्राण्यांचे कूळ आहे.

हे खुरधारी प्राणी असून युग्मखुरी या वर्गात यांची गणना होते. युग्मखुरी/द्विखुरी म्हणजे ज्यांच्या पायाची पुढील दोन बोटे दोन खुरांमध्ये विभाजित झाली असून उर्वरित तीन बोटे अनुपस्थित किंवा थोडे वर, पाठीमागच्या बाजूला वळलेली असतात.

गवयाद्य
गवयाद्य प्राण्यांच्या तोंडाचा जबडा
गवयाद्य प्राण्यांच्या तोंडाचा जबडा
प्रजातींची उपलब्धता
पाळीव
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: पृष्ठवंशी
जात: सस्तन
वर्ग: युग्मखुरी
कुळ: गवयाद्य

या कुळात आजमितीला जवळपास १४० पेक्षा जास्त जातकुळी असून त्यात प्रामुख्याने गाय, म्हैस, उंट, हरीण, जिराफ हे प्राणी मोडतात

शारीरिक रचना

गवयाद्य 
रवंथ करणाऱ्या प्राण्यांचे आमाशय

या प्राण्यांना वरच्या जबड्यातील पुढचे दात नसतात. त्याऐवजी कडक भाग असतो ज्याला डेंटल पॅड असे म्हणता. चारा खाताना ही जनावरे जिभेने चारा तोंडात ओढून अर्धवट चावून तुकडे स्वरूपात गिळतात. यांच्या आमाशयाचे चार भाग असतात. आतड्या ऐवजी अन्न जठरात पचायला सुरू होते. यांची दुसरी विशेषता म्हणजे यातील डुक्कर वर्गीय प्राणी वगळता बहुतेक प्राणी हे रवंथ करणारे आहेत. रवंथ करणे म्हणजे प्रथम हे प्राणी चारा भराभर अर्धवट चावून तुकडे स्वरूपात गिळतात. हा चारा जठराच्या पहिल्या कप्प्यात जाऊन बसतो. नंतर निवांतपणे बसून पहिल्या कप्प्यातील चाऱ्याचे मोठमोठे घास परत तोंडात ओढून व्यवस्थित चर्वण केले जाते आणि मग तो घास पुढील प्रक्रियेसाठी जठराच्या पुढच्या कप्प्यात जातो.

हे सुद्धा पहा

संदर्भ

Tags:

कणाधारीयुग्मखुरीसस्तन प्राणी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

बारामती लोकसभा मतदारसंघअहवालराजरत्न आंबेडकरखासदारजलप्रदूषणपाणीनिबंधगोरा कुंभारराज ठाकरेबातमीखाशाबा जाधवमाधवराव पेशवेकबड्डीबुद्धिबळआरोग्यदहशतवादलोकशाहीपंचांगआंबामहाराष्ट्राचा इतिहासबाळ ठाकरेसंख्यातूळ रासभारतातील शासकीय योजनांची यादीसिन्नर विधानसभा मतदारसंघयकृतसोलापूर लोकसभा मतदारसंघहरितगृहशरद पवारमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीभारतामधील उच्च न्यायालयांची यादीअकबररामटेक लोकसभा मतदारसंघरामशेज किल्लाचोखामेळामित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)महालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)पानिपतची पहिली लढाईसनरायझर्स हैदराबादटोमॅटोसंग्रहालयविनोबा भावेकेंद्रशासित प्रदेशअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९ग्रामपंचायतकुंभ रासबहिणाबाई पाठक (संत)कुष्ठरोगमाहिती तंत्रज्ञाननैसर्गिक पर्यावरणविराट कोहलीरंगपंचमीईमेलमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्राजागतिक व्यापार संघटनातणावसंगणकाचा इतिहाससप्तशृंगी देवीमहेंद्र सिंह धोनीसाडेतीन शुभ मुहूर्तनागपूर लोकसभा मतदारसंघउजनी धरणबाबासाहेब आंबेडकरहनुमान चालीसाभारताची अर्थव्यवस्थाबुध ग्रहभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीवाक्यअलिप्ततावादी चळवळबँकससाजैवविविधता१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धबालविवाहजीवनसत्त्व🡆 More