म्हैस: निःसंदिग्धीकरण पाने

म्हैस हा एक वन्य गुरांचा प्रकार आहे, आहे ज्यात खऱ्या म्हशींच्या विविध प्रजातींचा समावेश होतो.

या प्रजातींमध्ये आफ्रिकन म्हैस, ॲनोआ, जंगली म्हैस आणि पाण म्हैस यांचा समावेश होतो. पाण म्हैस हा भारतात आढळणारा म्हशीचा मुख्य प्रकार असून हिला 'भारतीय म्हैस' असे देखील म्हणतात.

म्हैस
मुऱ्हा जातीची पाण म्हैस
मुऱ्हा जातीची पाण म्हैस
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: सस्तन
वर्ग: युग्मखुरी
कुळ: गवयाद्य
उपकुळ: गोवंश
जातकुळी: bubalus
जीव: bubalis
शास्त्रीय नाव
Bubalus bubalis
Linnaeus, इ.स. १८२७
आढळप्रदेश
आढळप्रदेश
इतर नावे

Bos bubalis

हा प्राणी काळ्या, गडद राखाडी किंवा करड्या रंगाचा असू शकतो. तसेच हा पाळीव आणि जंगली अशा दोन्ही प्रकारात मोडतो. याव्यतिरिक्त हा नदी किंवा पाण्यात डुंबणारा किंवा दलदलीत लोळणारा असू शकतो. हे दुधाळू जनावर असून यातील नर प्राण्याला रेडा तर मादिस म्हैस असे म्हणतात.

सध्या, उप-सहारा आफ्रिका, दक्षिण आशिया आणि आग्नेय आशियामध्ये म्हशी जंगली आणि घरगुती स्वरूपात आढळतो. जंगली म्हशी मोठ्या प्रमाणावर युरोप, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये उपलब्ध आहेत. जिवंत प्रजातींव्यतिरिक्त, म्हशींचे विस्तृत जीवाश्म रेकॉर्ड आहेत जेथे अवशेष बहुतेक आफ्रो-युरेशियामध्ये सापडले आहेत.

जेव्हा अमेरिकेचा शोध लागला तेव्हा तेथील बायसन पशूस चुकीने बफेलो असे संबोधले गेले. आणि बायसनचे ते नाव कायम झालं. तद्नंतर आशिया खंडातील म्हशींना बफेलो पासून वेगळेपणा दाखवण्यासाठी तिच्या पाण्याविषयीच्या आवडीवरून वॉटर हा शब्द लावला गेला.आफ्रिकन जंगली म्हैस भारतीय म्हशीसारखीच दिसते पण प्रत्यक्षात ती एका वेगळ्या जातीची (genus) आहे.

हे देखील पहा

संदर्भ

बाह्य दुवा

Tags:

आफ्रिकन म्हैसजंगली म्हैसपाण म्हैस

🔥 Trending searches on Wiki मराठी:

धोंडो केशव कर्वेवर्षा गायकवाडहरितक्रांतीसमाजशास्त्रसावता माळीमिरज विधानसभा मतदारसंघपृथ्वीचे वातावरण१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धमहाराष्ट्र गीतसात बाराचा उतारामहाराष्ट्राचा भूगोलसमर्थ रामदास स्वामी२०२४ लोकसभा निवडणुकाविमामानवी हक्कसात आसरामहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीपिंपळव्हॉट्सॲपप्रकाश आंबेडकरविनायक दामोदर सावरकरनातीलक्ष्मीमहाराष्ट्राचे राज्यपालआंबेडकर कुटुंबशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)कोल्हापूर लोकसभा मतदारसंघउदयनराजे भोसलेसूर्यमालालोकगीतवि.वा. शिरवाडकरयशवंत आंबेडकरखडककोल्हापूर जिल्हासेंद्रिय शेतीशिवाजी महाराजहनुमान जयंतीमहानुभाव साहित्यातील सात पद्यग्रंथवंचित बहुजन आघाडीम्हणीहृदयविरामचिन्हेधर्मनिरपेक्षताइंडियन प्रीमियर लीगनितंबनरसोबाची वाडीमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीमराठवाडाविठ्ठलउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्याराहुल कुलमराठासावित्रीबाई फुलेनक्षत्रपंढरपूरमहाराष्ट्रातील घाट रस्तेश्रीया पिळगांवकरशिर्डी लोकसभा मतदारसंघशेकरूशाश्वत विकास ध्येयेदक्षिण दिशासंस्‍कृत भाषाकिरवंतभारताच्या अधिकृत भाषांची यादीइंग्लंडमीन रासअश्वत्थामाकेदारनाथ मंदिरसुषमा अंधारेप्रहार जनशक्ती पक्षजिंतूर विधानसभा मतदारसंघमृत्युंजय (कादंबरी)🡆 More