हयाद्य

हयाद्य किंवा अश्वकुळ (इंग्रजी:Equidae) हे एक सस्तन प्राण्याचे कूळ आहे.

हे कूळ अयुग्मखुरी गणात मोडते. हय किंवा अश्व म्हणजे घोडा; त्यानुसार या कुळाचे नाव हयाद्य असे पडले. या कुळात घोडा, गाढव आणि झेब्रा अशा फक्त तीन प्रजाती शेष राहिल्या आहेत. इतर प्रजाती नामशेष झाल्या आहेत.

हयाद्य
हयाद्य
शास्त्रीय वर्गीकरण
जीवसृष्टी: प्राणी
वंश: पृष्ठवंशी
जात: सस्तन
वर्ग: खुरधारी
गण: अयुग्मखुरी
कुळ: हयाद्य

या प्राण्यांच्या पायाला एक खुर असतो. गवयाद्य प्रमाणे हे प्राणी रवंथ करत नाहीत. यांच्या जबड्यात सर्व दात आढळून येतात. पायाला एकच खुर असतो तसेच पाय उंच आणि काटक असतात. शरीर अरुंद, बांधीव आणि मजबूत असते. यामुळे हे प्राणी अतिशय वेगाने आणि लांबपर्यंत पळू शकतात. हे प्राणी गवत-पाला चावून खातात. यांच्या जठरात अन्नावर प्रक्रिया होऊन ते अन्न मोठ्या आतड्यात पचायला सुरुवात होते.

या प्राण्यांची मान लांब असून संपूर्ण मानेवर केस असतात. घोड्याची आयाळ व शेपटीचे केस लांब असतात. तर झेब्रा आणि गाढवाच्या शेपटीवर तुलनेने केस कमी असतात.

संदर्भ

Tags:

अयुग्मखुरीगाढवघोडाझेब्रासस्तन

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारतीय संसदमहाराष्ट्र लोकसेवा आयोगमेष राससमुपदेशनभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्याविरामचिन्हेढेमसेविवाहवीर सावरकर (चित्रपट)दुसरी एलिझाबेथज्योतिबा मंदिरभारतीय रेल्वेबदकसंदेशवहनमराठी भाषा दिनऑलिंपिकपुणे लोकसभा मतदारसंघपाऊसशब्द सिद्धीफुलपाखरूभूगोलभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेपुरस्कारलोकसभामुरूड-जंजिरालहुजी राघोजी साळवेपोपटप्रार्थना समाजखनिजबालविवाहमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागयुरोपातील देश व प्रदेशगंगा नदीमांगस्थानिक स्वराज्य संस्थाबाबा आमटेपुरंदर किल्लाशिवाजी महाराजभारतीय रिपब्लिकन पक्षभूकंपचतुर्थीहरितगृह वायूजैवविविधतासरोजिनी नायडूशिवसेनामार्गशीर्ष शुद्ध षष्ठीसावता माळीशिवमराठी भाषामहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभाऊराव पाटीललातूर लोकसभा मतदारसंघराज ठाकरेगजानन महाराजकात्रज घाटविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीमदनलाल धिंग्राजय श्री रामनामदेवदिल्ली कॅपिटल्सदुष्काळशहाजीराजे भोसलेबिबट्याचिंतामणी (थेऊर)भारताच्या पंतप्रधानांची यादीग्रंथालयसंन्यासीयुक्रेनमहाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेकानिफनाथ समाधी स्थळ मढीसमासशाहू महाराजठाणे लोकसभा मतदारसंघवेरूळ लेणीपानिपतची पहिली लढाईभारतरत्‍नम्हणी🡆 More