प्राणी

प्राणी म्हणजे अन्न मिळविणे व इतर कारणांसाठी हालचाल करु शकणारे बहुपेशी सजीव होत.

सजीव स्वतःची वाढ करण्याची आणि स्वतःचे संरक्षण करण्याची खटपट करतात आणि हेच त्यांच्या जिवंतपणाचे गमक आहे. प्रत्येक जीव आपल्यापासून दुसरा जीव उत्पन्न करतो हे सुद्धा जिवंतपणाचे लक्षण आहे. प्रत्येक सजीवाला आपल्या दैनंदिन क्रिया करण्यासाठी अन्न मिळवावे लागते. अन्न प्राशन करणे आणि प्राशन केलेल्या अन्नातून आवश्यक गोष्टी निघून गेल्यावर त्याज्य द्रव्ये टाकून देणे ही पण सजीव असण्याची ओळख आहे.यात समागम होते.

प्राणी
प्राण्यांमधील विविधता

वनस्पतीसृष्टी (वानसकोटी, Plant Kingdom) आणि प्राणीसृष्टी (प्राणीकोटी Animal Kingdom) असे सजीवांचे दोन मोठे वर्ग (कोटी) होतात. या दोन्ही कोटीमध्ये परिसंघ (Phylum), परिवर्ग (Class), श्रेणी (Order), कूल (Family), गोत्र (Genus), जाती (Specie), उपजाती (Sub specie) असे विभाग क्रमाने येतात.

प्राणीसृष्टीत खालील दहा परिसंघ आहेत :-

  • प्राणू (Protozoa)
  • छिद्रवंत (Porifera)
  • कुहरवंत (Coelenterata)
  • चिप्पकृमी (Platyhelminthes)
  • वृत्तकृमी (Nematoda)
  • कंकणी (Annelida)
  • खंडशाख (Arthropoda)
  • मृदुकायकवची (Mollusca)
  • कंटकीट (Echinodermata)
  • कशावंत (Chordata)

Tags:

अन्नसजीव

🔥 Trending searches on Wiki मराठी:

बाबा आमटेबलुतेदारसुरेश भटसर्वनामशरद पवारसातारा लोकसभा मतदारसंघनवनीत राणाब्राझीलमुरूड-जंजिरास्वरभारताचे उपराष्ट्रपतीमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीकीर्तनलिंग गुणोत्तरअमेरिकेची संयुक्त संस्थानेज्वारीराम मंदिर (अयोध्या)भीम जन्मभूमीहिंगोली लोकसभा मतदारसंघतोरणाकर्म (बौद्ध धर्म)वाल्मिकी ऋषीन्यूटनचे गतीचे नियमभगवान बुद्ध आणि त्यांचा धम्ममहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेवृत्तपत्रसर्वेपल्ली राधाकृष्णननाटोसदा सर्वदा योग तुझा घडावाचार्ली चॅप्लिनपुणेमिरज विधानसभा मतदारसंघगणपती स्तोत्रेविठ्ठल तो आला आलाविधानसभा आणि विधान परिषदवातावरणस्वामी समर्थविज्ञानसाडेतीन शुभ मुहूर्तस्त्रीशिक्षणकृष्णा नदीवेरूळ लेणीअयोध्यामित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)ब्रिक्सभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेमूकनायकशेतकरीमहाभियोगमौर्य साम्राज्यभारतातील सण व उत्सवदारिद्र्यसोनारकुष्ठरोगकडुलिंबवि.वा. शिरवाडकरमुलाखतबुलढाणा जिल्हा२०१९ लोकसभा निवडणुकासामाजिक कार्यकेशव महाराजभारतातील जिल्ह्यांची यादीययाति (कादंबरी)इंडियन प्रीमियर लीगनिवडणूकबाळ ठाकरेजिल्हाधिकारीमहिलांसाठीचे कायदेपर्यावरणशास्त्रसंगम साहित्यमहादेव कोळीसुनील नारायणईमेलबीड जिल्हाचवदार तळेचंद्रगुप्त मौर्यविवाहधोंडो केशव कर्वेपाणी व्यवस्थापन🡆 More