तरस

तरस हा एक समूह बनवून राहणारा प्राणी आहे.

हा प्राणी आफ्रिका व आशिया खंडांमध्ये आढळतो. या प्राण्याचा आवाज माणूस हसल्यासारखा असतो म्हणून याला 'लाफिंग ॲनिमल' (हसणारा प्राणी) असेही म्हणतात. तरस मांसभक्षक असतो. पट्टेरी तरस भारत, नेपाळ, पाकिस्तान तसेच मध्य पूर्वेतील देश व उत्तर आफ्रिका, केन्या, टांझानिया, अरबी द्वीपकल्पात आढळतात. भारतात उत्तर भारत, मध्य प्रदेशात तरस सापडतात.

तरस
पूर्वीची मायोसीन ते अलीकडील
भारतातील पट्टेरी तरस
भारतातील पट्टेरी तरस
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: सस्तन
वर्ग: मांसभक्षक
कुळ: हायनाइड
ग्रे, १८२१
तरसाचा आढळप्रदेश
तरसाचा आढळप्रदेश
उपकुळ व जातकुळी
  • हायनाईड
    • क्रोकुटा
    • हायना
    • पॅराहायना
  • प्रोटेलाइन
    • प्रोटेलेस
इतर नावे
  • प्रोटेलाइड फ्लॉवर, १८६९
तरस
ब्लाकबक (काळवीट) राष्ट्रीय उद्यान मधील पट्टेरी तरस

भारतात सध्या सुमारे १००० ते ३००० तरस आहेत. तरी तरसांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

प्रजनन (Reproduction)- याच्या मिलन व विणीबद्दल फार कमी माहिती आहे. हिवाळा याचा मिलनऋतू असतो. पिलांचा जन्म उन्हाळ्यात होतो. तरसाला एका वेळेस तीन ते चार पिलं होतात. पिलांचे डोळे जन्मत: बंद असतात. पिलं लहान असतानादेखील त्यांच्या अंगावर आडवे पट्टे असतात. शरीरावर पांढरट मऊ केस असतात. परंतु मानेवर पूर्ण वाढलेल्या तरसासारखे आयाळीचे केस नसतात.

वैशिष्ट्ये-मजबूत जबडा, इतर शिकारी प्राण्यांनी केलेल्या शिकारीवर गुजराण करतो म्हणजे थोडक्यात गिधाड या पक्षासारखे सफाईचे काम करतो 

उपप्रजाती

Tags:

अरबी द्वीपकल्पआफ्रिकाआशियाउत्तर आफ्रिकाउत्तर भारतकेन्याखंडटांझानियादेशनेपाळपाकिस्तानप्राणीभारतमध्य प्रदेशमांसभक्षक

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कादंबरीस्वच्छ भारत अभियानहरितक्रांतीमाहिती अधिकाररायगड (किल्ला)कोकण रेल्वेपुणे लोकसभा मतदारसंघपुरणपोळीजय श्री रामकोयना धरणभारतातील समाजसुधारकमहाराष्ट्र लोकसेवा आयोगकोळी समाजदुसरे महायुद्धनाचणीशाहू महाराजजेजुरीमहाराष्ट्रातील लोककलाराखीव मतदारसंघभारतातील शासकीय योजनांची यादीएकांकिकाग्रंथालयगोविंद विनायक करंदीकरमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगकाळूबाईजातिव्यवस्थेचे निर्मूलनभूकंपक्लिओपात्राकृष्णा नदीविरामचिन्हेमाती प्रदूषणयमुनाबाई सावरकरगुप्त साम्राज्यजागतिकीकरणयेशू ख्रिस्तघोरपडकुपोषणसिंहभैरी भवानीहेमंत गोडसेभेंडीमानवी शरीरपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हाविटी-दांडूफूलसंदेशवहनअजिंक्य रहाणेसांडपाणीनवग्रह स्तोत्रमहाराष्ट्राचा इतिहासशिरूर विधानसभा मतदारसंघमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारमहात्मा फुलेआंबाचीननामदेवमानवी हक्कराजा राममोहन रॉयमानसशास्त्रअभंगमतदानहळदबांगलादेशकल्याण (शहर)गुड फ्रायडेजैन धर्मभारतातील राजमान्य प्राणीपानिपतची तिसरी लढाईनदीपोवाडामुघल साम्राज्यमदनलाल धिंग्रानाटोभारतीय मोरविहीरचोखामेळा🡆 More