मानव

मानव (मनुष्य) हा दोन पायावर चालणारा सस्तन प्राणी आहे.

मानवाचा मेंदू हा प्रगत असल्यामुळे तो पृथ्वीवरील सर्वांत बुद्धिमान प्राणी ठरला आहे. मानव जातीत दृश्य लिंगावर आधारित स्त्रीपुरुष असे वर्गीकरण केले जाते.

मानवजातीचा उगम २,००,००० वर्षांपूर्वी आफ्रिका खंडात झाला. पण आज मानव अंटार्क्टिका व्यतिरिक्त सर्व खंडांत आढळतो. पृथ्वीवरील मानवाची एकूण लोकसंख्या ७.२ अब्ज आहे. मानव हा सर्वात बुद्धिमान प्राणी आहे .

मानव
Pleistocene - Recent
Humans depicted on the Pioneer plaque
Humans depicted on the Pioneer plaque
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: पृष्ठवंशी
जात: सस्तन
वर्ग: Primates
कुळ: Hominidae
जातकुळी: Homo
जीव: H. sapiens
मानव
मानव स्त्रीपुरुष(अवयवांच्या नावांसहित)

मानव हा एक बुद्धिमान प्राणी आहे. मानवाने आपल्या बुद्धीकौशल्याने पृथ्वीवर स्वर्ग निर्माण केला आहे .

Tags:

अंटार्क्टिकाअब्जआफ्रिकाखंडखंडाजागतिक लोकसंख्यापुरुषपृथ्वीमेंदूलिंगसस्तन प्राणीस्त्री

🔥 Trending searches on Wiki मराठी:

शिवम दुबेजायकवाडी धरणविद्यमान भारतीय राज्यपालांची यादीमहिला अत्याचारआईस्वामी समर्थजगातील देशांच्या राजधान्यांची यादीअहमदनगर लोकसभा मतदारसंघब्राझीलची राज्येउत्तर दिशाभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीअर्जुन वृक्षविधानसभालोकसभा सदस्यमानसशास्त्रमहाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांबाबतचा लढासर्वनामभारतरत्‍नसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळामौर्य साम्राज्यस्वच्छ भारत अभियानमराठी संतआमदारजय मल्हारभाषालंकारसंत तुकारामनवनीत राणाबाळूमामाच्या नावानं चांगभलंगणपतीबहिणाबाई चौधरीखडकवासला विधानसभा मतदारसंघविवाहओमराजे निंबाळकरअमित शाहओशोनागपूर लोकसभा मतदारसंघगजानन दिगंबर माडगूळकरश्रीभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीभारताच्या पंतप्रधानांची यादीपद्मसिंह बाजीराव पाटीलहिरडाहिंगोली लोकसभा मतदारसंघमादीची जननेंद्रियेगडचिरोली जिल्हावृत्तपत्रबैलगाडा शर्यतस्वादुपिंडमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीबाळशास्त्री जांभेकरअंजनेरीमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीगांडूळ खतइतिहासरायगड लोकसभा मतदारसंघलोकगीतमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीस्त्रीवादी साहित्यवि.वा. शिरवाडकरशनिवार वाडावाघसातारा लोकसभा मतदारसंघजवभारतीय स्टेट बँकपुणे करारअक्षय्य तृतीयाधर्मनिरपेक्षतायशवंतराव चव्हाणभारताच्या राष्ट्रपतींची यादीधनगरकुस्तीखरबूजकासारभारतातील सण व उत्सवभारताचे सर्वोच्च न्यायालयपुन्हा कर्तव्य आहेसकाळ (वृत्तपत्र)🡆 More