ब्रिटिश एरवेझ

ब्रिटिश एरवेझ (इंग्लिश: British Airways) ही युनायटेड किंग्डम देशामधील सर्वात मोठी विमान वाहतूक कंपनी आहे.

१९७४ साली ब्रिटनमधील चार कंपन्या मिळून ब्रिटिश एरवेझची स्थापना करण्यात आली. १३ वर्षे सरकारी कंपनी राहिल्यानंतर १९८७ मध्ये तिचे खाजगीकरण झाले. लंडन महानगरामधील हिलिंग्डन ह्या बरोमध्ये ब्रिटिश एरवेझचे मुख्यालय असून हीथ्रो हा तिचा मुख्य विमानतळ आहे.

ब्रिटिश एरवेझ
आय.ए.टी.ए.
BA
आय.सी.ए.ओ.
BAW
कॉलसाईन
SHUTTLE
स्थापना ३१ मार्च १९७४
हब लंडन हीथ्रो विमानतळ
गॅट्विक विमानतळ
फ्रिक्वेंट फ्लायर एक्झिक्युटिव्ह क्लब
अलायन्स वनवर्ल्ड
विमान संख्या २६२
मुख्यालय हिलिंग्डन, ग्रेटर लंडन, इंग्लंड
संकेतस्थळ http://www.britishairways.com
ब्रिटिश एरवेझ
लंडन हीथ्रो विमानतळाकडे निघालेले ब्रिटिश एरवेझचे बोईंग ७६७

विमानांचा ताफा

२०२३ च्या शेवटी ब्रिटिश एरवेझकडे २४० विमाने असून अधिक ५३ विमानांची खरेदी होत आहे.

विमान वापरात ऑर्डर
एरबस ए३१९-१००
२७
एरबस ए३२०-२००
५६
-
एरबस ए३२०निओ
१३
एरबस ए३२१-२००
एरबस ए३२१निओ
११
एरबस ए३५०-१०००
१६
एरबस ए३८०-८००
१२
-
बोईंग ७७७-२००ईआर
४२
बोईंग ७७७-३००ईआर
१६
-
बोईंग ७७७-९
-
१८
बोईंग ७८७-८
१२
-
बोईंग ७८७-९
१८
-
बोईंग ७८७-१०
११
एकूण २४० ५३

देश व शहरे

ब्रिटिश एरवेझ 
ब्रिटिश एरवेझचे ए३१८-१०० आणि दोन बोईंग ७४७-४०० न्यू यॉर्कच्या जेएफके विमानतळावर. यांतील ए३१८ प्रकारच्या विमानात फक्त बिझनेस क्लास जागा होत्या.

सर्व सहा खंडांपर्यंत पोचणारी ब्रिटिश एरवेझ ही जगातीला काही थोड्या विमान कंपन्यांपैकी एक आहे. २०२३ च्या शेवटी ही कंपनी जगभरातील ७० देशांमधील १७० शहरांना विमानसेवा देते. यात ७ देशांतर्गत आणि २७ अमेरिकेतील शहरे आहेत.

देश शहर
अमेरिका अटलांटा, बॉल्टिमोर, बॉस्टन, शिकागो, डॅलस, डेन्व्हर, लास व्हेगास, ह्युस्टन, लॉस एंजेल्स, न्यू यॉर्क-जेफके, न्यूअर्क, ओरलॅंडो, फिलाडेल्फिया, फीनिक्स, सॅन फ्रान्सिस्को, वॉशिंग्टन-डलेस, सिॲटल, टॅंपा
आल्बेनिया तिराना
अल्जिरिया अल्जियर्स
ॲंगोला लुआंडा
ॲंटिगा आणि बार्बुडा ॲंटिगा
आर्जेन्टिना बुएनोस आइरेस
ऑस्ट्रेलिया सिडनी
ऑस्ट्रिया व्हियेना, इन्सब्रुक, जाल्त्सबुर्ग
अझरबैजान बाकू
बहामास नासाउ
बहरैन बहरैन
बांगलादेश ढाका
बार्बाडोस बार्बडोस
बेल्जियम ब्रसेल्स
बर्म्युडा बर्म्युडा
ब्राझील रियो दि जानेरो, साओ पाउलो
बल्गेरिया सोफिया
कॅनडा कॅल्गारी, मॉंत्रियाल, टोरॉंटो, व्हॅंकूव्हर
केमन द्वीपसमूह ग्रॅंड केमन
चीन बीजिंग, छंतू, शांघाय
क्रोएशिया दुब्रोव्हनिक, झाग्रेब
सायप्रस लार्नाका
चेक प्रजासत्ताक प्राग
डेन्मार्क कोपनहेगन
डॉमिनिकन प्रजासत्ताक सांतो दॉमिंगो
इजिप्त कैरो
फिनलंड हेलसिंकी
फ्रान्स बोर्दू, मार्सेल, ल्यों, नीस, पॅरिस-चार्ल्स दि गॉल, तुलूझ, चांबेरी
जर्मनी बर्लिन, क्योल्न, फ्रांकफुर्ट, ड्युसेलडॉर्फ, हांबुर्ग, हानोफर, म्युनिक, श्टुटगार्ट
घाना आक्रा
जिब्राल्टर जिब्राल्टर
ग्रीस अथेन्स, थेसालोनिकी
ग्रेनेडा सेंट जॉर्जेस
हाँग काँग हाँग काँग
हंगेरी बुडापेस्ट
भारत दिल्ली, मुंबई, बंगळूर, चेन्नई, हैदराबाद
आयर्लंड डब्लिन
इस्रायल तेल अवीव
इटली बारी, बोलोन्या, काग्लियारी, कातानिया, जेनोवा, मिलान, नापोली, पिसा, रोम, तोरिनो, व्हेनिस, व्हेरोना
जमैका किंग्स्टन
जपान टोकियो
जर्सी जर्सी
जॉर्डन अम्मान
कझाकस्तान अल्माटी
केन्या नैरोबी
कोसोव्हो प्रिस्टिना
कुवेत कुवेत शहर
लेबेनॉन बैरूत
लायबेरिया मोन्रोव्हिया
लिबिया त्रिपोली
लक्झेंबर्ग लक्झेंबर्ग
मालदीव माले
मॉरिशस पोर्ट लुईस
मेक्सिको कान्कुन, मेक्सिको सिटी
मोरोक्को कासाब्लांका, अगादिर, माराकेश
नेदरलँड्स अ‍ॅम्स्टरडॅम, रॉटरडॅम
नायजेरिया अबुजा, लागोस
नॉर्वे बार्गन, ओस्लो, स्टावांग्यिर
ओमान मस्कत
पोलंड वर्झावा
पोर्तुगाल लिस्बन, फारो
कतार दोहा
रोमेनिया बुखारेस्ट
रशिया मॉस्को, सेंट पीटर्सबर्ग
सेंट किट्स आणि नेव्हिस बासेतेर
सेंट लुसिया सेंट लुसिया
सौदी अरेबिया दम्मम, रियाध, जेद्दाह
सिंगापूर सिंगापूर
सियेरा लिओन फ्रीटाउन
दक्षिण आफ्रिका केप टाउन, जोहान्सबर्ग
दक्षिण कोरिया सोल
स्पेन बार्सिलोना, माद्रिद, आलिकांते, इबिथा, मालागा, पाल्मा दे मायोर्का, सारागोसा, कॅनरी द्वीपसमूह
श्री लंका कोलंबो
स्वीडन योहतेबोर्य, स्टॉकहोम
स्वित्झर्लंड जिनिव्हा, बासेल, झ्युरिक
त्रिनिदाद व टोबॅगो पोर्ट ऑफ स्पेन
थायलंड बँकॉक
ट्युनिसिया ट्युनिस
तुर्कस्तान इस्तंबूल
टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह
युगांडा एंटेबी
युक्रेन क्यीव
संयुक्त अरब अमिराती अबु धाबी, दुबई
युनायटेड किंग्डम अ‍ॅबर्डीन, बेलफास्ट, एडिनबरा, ग्लासगो, लीड्स, लंडन-हीथ्रो, मॅंचेस्टर, न्यूकॅसल अपॉन टाइन
झांबिया लुसाका

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

Tags:

ब्रिटिश एरवेझ विमानांचा ताफाब्रिटिश एरवेझ देश व शहरेब्रिटिश एरवेझ हे सुद्धा पहाब्रिटिश एरवेझ बाह्य दुवेब्रिटिश एरवेझइंग्लिश भाषायुनायटेड किंग्डमलंडनलंडन हीथ्रो विमानतळविमानतळहिलिंग्डन

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सुजात आंबेडकरआरोग्यसांगली लोकसभा मतदारसंघभाषा संचालनालयकमळसुभाषचंद्र बोसमुखपृष्ठरविकांत तुपकरसप्तशृंगी देवीसदा सर्वदा योग तुझा घडावादशक्रियामहाराष्ट्रातील राजकारणमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीरामटेक लोकसभा मतदारसंघरामायणभीमराव यशवंत आंबेडकररायरेश्वरमहाराष्ट्रातील घाट रस्तेसाहित्याची निर्मितिप्रक्रियाछत्रपती संभाजीनगरज्वारीविधान परिषदमहाराष्ट्रातील आरक्षणऔद्योगिक क्रांतीधाराशिव जिल्हाकळसूबाई शिखरगणपतीमहाराणा प्रतापभारतातील जिल्ह्यांची यादीमहादेव जानकरमाण विधानसभा मतदारसंघशेकरूबहिणाबाई चौधरीमूळव्याधपुसद विधानसभा मतदारसंघदत्तात्रेयचिंतामणी त्र्यंबक खानोलकरव्यंजनभारताची अर्थव्यवस्थाभारतातील जातिव्यवस्थाफणससिंहगडप्रतापराव गणपतराव जाधवभारताचा स्वातंत्र्यलढातूळ रासवाघपारनेर विधानसभा मतदारसंघगोवाचंद्रयान ३महाराष्ट्र विधान परिषदवृत्तपत्रओटमुंजमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीयवतमाळ विधानसभा मतदारसंघअमरावती विधानसभा मतदारसंघमटकापद्मसिंह बाजीराव पाटीलमहाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगेपाणीलैंगिक समानतापंचकर्म चिकित्साभारतजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)संयुक्त महाराष्ट्र समितीप्रीमियर लीगभारताचे उपराष्ट्रपतीहत्तीभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीभिवंडी लोकसभा मतदारसंघठाणे लोकसभा मतदारसंघमुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघसौर ऊर्जाआनंद शिंदेराजकीय पक्षबसवेश्वरवर्णमूळ संख्याअकोला🡆 More