अल्माटी

अल्माटी (कझाक: Алматы; रशियन: Алма-Ата), जुने नाव अल्मा-अता (रशियन: Алма-Ата) हे मध्य आशियाच्या कझाकस्तान देशामधील सगळ्यात मोठे शहर आहे.

सुमारे १४ वस्ती असलेल्या ह्या शहरामध्ये कझाकस्तानमधील ९% नागरिक राहतात. अल्माटी हे १९२९ ते १९९१ दरम्यान सोव्हिएत संघाच्या कझाक सोव्हिएत साम्यवादी गणराज्याचे तर १९९१ ते १९९७ दरम्यान स्वतंत्र कझाकस्तान देशाच्या राजधानीचे शहर होते. १० डिसेंबर १९९७ रोजी कझाकस्तानची राजधानी अस्ताना येथे हलवण्यात आली.

अल्माटी
Алматы
कझाकस्तान देशाची राजधानी

अल्माटी
अल्माटीमधील झेन्कोव्ह कॅथेड्रल ही जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात उंच लाकडी इमारत आहे.
अल्माटी
ध्वज
अल्माटी
चिन्ह
अल्माटी is located in कझाकस्तान
अल्माटी
अल्माटी
अल्माटीचे कझाकस्तानमधील स्थान

गुणक: 43°16′39″N 76°53′45″E / 43.27750°N 76.89583°E / 43.27750; 76.89583

देश कझाकस्तान ध्वज कझाकस्तान
स्थापना वर्ष इ.स. पूर्व ९ वे शतक
क्षेत्रफळ ३२४.८ चौ. किमी (१२५.४ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासून उंची कमाल ५,५७७ फूट (१,७०० मी)
किमान १,६४० फूट (५०० मी)
लोकसंख्या  
  - शहर १७,०३,४८१
  - घनता २,५०० /चौ. किमी (६,५०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०६:००
http://www.almaty.kz/

आजच्या घडीला अल्माटी कझाकस्तानचे आर्थिक, सांस्कृतिक व वाणिज्य केंद्र मानले जाते. अल्माटी आंतरराष्ट्रीय विमानतळ कझाकस्तानमधील सर्वात वर्दळीचा विमानतळ असून एर अस्ताना ह्या विमानवाहतूक कंपनीचे मुख्यालय येथेच आहे.

भूगोल

अल्माटी शहर कझाकस्तानच्या दक्षिणेकडील डोंगराळ भागात थ्यॅन षान पर्वतरांगेच्या उत्तर पायथ्याशी वसले आहे. येथील उन्हाळे सौम्य तर हिवाळे कडक असतात.

अल्माटी साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
विक्रमी कमाल °से (°फॅ) 18.2
(64.8)
19.0
(66.2)
28.0
(82.4)
33.2
(91.8)
35.8
(96.4)
39.3
(102.7)
43.4
(110.1)
40.5
(104.9)
38.1
(100.6)
31.1
(88)
25.4
(77.7)
19.2
(66.6)
43.4
(110.1)
सरासरी कमाल °से (°फॅ) 0.7
(33.3)
2.2
(36)
8.7
(47.7)
17.3
(63.1)
22.4
(72.3)
27.5
(81.5)
30.0
(86)
29.4
(84.9)
24.2
(75.6)
16.3
(61.3)
8.2
(46.8)
2.3
(36.1)
15.77
(60.38)
दैनंदिन °से (°फॅ) −4.7
(23.5)
−3.0
(26.6)
3.4
(38.1)
11.5
(52.7)
16.6
(61.9)
21.6
(70.9)
23.8
(74.8)
23.0
(73.4)
17.6
(63.7)
9.9
(49.8)
2.7
(36.9)
−2.8
(27)
9.97
(49.94)
सरासरी किमान °से (°फॅ) −8.4
(16.9)
−6.9
(19.6)
−1.1
(30)
5.9
(42.6)
11.0
(51.8)
15.8
(60.4)
18.0
(64.4)
16.9
(62.4)
11.5
(52.7)
4.6
(40.3)
−1.3
(29.7)
−6.4
(20.5)
4.97
(40.94)
विक्रमी किमान °से (°फॅ) −30.1
(−22.2)
−37.7
(−35.9)
−24.8
(−12.6)
−10.9
(12.4)
−7.0
(19.4)
2.0
(35.6)
7.3
(45.1)
4.7
(40.5)
−3.0
(26.6)
−11.9
(10.6)
−34.1
(−29.4)
−31.8
(−25.2)
−37.7
(−35.9)
सरासरी वर्षाव मिमी (इंच) 34
(1.34)
43
(1.69)
75
(2.95)
107
(4.21)
106
(4.17)
57
(2.24)
47
(1.85)
30
(1.18)
27
(1.06)
60
(2.36)
56
(2.2)
42
(1.65)
684
(26.9)
सरासरी पावसाळी दिवस 4 5 11 14 15 15 15 10 9 10 8 6 122
सरासरी हिमवर्षेचे दिवस 11 13 8 2 0.2 0 0 0.1 0.1 2 6 11 53.4
सरासरी सापेक्ष आर्द्रता (%) 77 77 71 59 56 49 46 45 49 64 74 79 62.2
महिन्यामधील सूर्यप्रकाशाचे तास 118 119 147 194 241 280 306 294 245 184 127 101 २,३५६
स्रोत #1: Pogoda.ru
स्रोत #2: NOAA (sun 1961–1990)

संदर्भ

बाह्य दुवे

अल्माटी 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

अस्तानाकझाक भाषाकझाक सोव्हिएत साम्यवादी गणराज्यकझाकस्तानमध्य आशियारशियन भाषासोव्हिएत संघ

🔥 Trending searches on Wiki मराठी:

विष्णुमुखपृष्ठसाहित्याचे प्रयोजनमराठी संतताम्हणसंदिपान भुमरेबलवंत बसवंत वानखेडेवर्धा लोकसभा मतदारसंघएप्रिल २५राज ठाकरेरत्‍नागिरी जिल्हाअजिंठा लेणीमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेअमरावती लोकसभा मतदारसंघभारतीय निवडणूक आयोगसंभोगमराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांची यादीखासदारराज्यशास्त्रविद्या माळवदेमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीप्रतापगडइतर मागास वर्गरयत शिक्षण संस्थागायत्री मंत्रनागरी सेवासंख्यायवतमाळ जिल्हागूगलमहासागरमराठा घराणी व राज्येतणावभाषानागपूरसाम्राज्यवादझाडभोवळक्लिओपात्रामहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीरायगड जिल्हालिंगभावनितीन गडकरीव्हॉट्सॲपआंबेडकर कुटुंबप्राजक्ता माळीनांदेड लोकसभा मतदारसंघमीन रासस्त्री नसबंदी शस्त्रक्रियाहापूस आंबाखाजगीकरणभारताचे राष्ट्रचिन्हज्योतिर्लिंगग्रामपंचायतउचकीदूरदर्शनअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९सातव्या मुलीची सातवी मुलगीअर्थसंकल्पधोंडो केशव कर्वेसॅम पित्रोदाकर्ण (महाभारत)थोरले बाजीराव पेशवेरक्तगटसंस्कृतीलक्ष्मीकालभैरवाष्टकरावेर लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रकासारभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्याकामगार चळवळमहाराष्ट्राची हास्यजत्राराज्यपालमहाराष्ट्रातील आरक्षणनाणेफुटबॉलभोपळादलित एकांकिकाजालियनवाला बाग हत्याकांड🡆 More