शिमकेंत (कझाक: Шымкент) ही मध्य आशियातील कझाकस्तान देशाच्या दक्षिण कझाकस्तान प्रांताची राजधानी व अस्ताना व अल्माटी खालोखाल कझाकस्तानमधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
शिमकेंत शहर क्झकस्तानच्या दक्षिण भागात कझाकस्तान-उझबेकिस्तान सीमेजवळ वसले असून ते उझबेकिस्तानच्या ताश्केंतच्या १२०० किमी उत्तरेस स्थित आहे.
शिमकेंत Шымкент | ||
कझाकस्तानमधील शहर | ||
| ||
देश | कझाकस्तान | |
प्रांत | दक्षिण कझाकस्तान | |
स्थापना वर्ष | १२ वे शतक | |
क्षेत्रफळ | ३४७ चौ. किमी (१३४ चौ. मैल) | |
समुद्रसपाटीपासुन उंची | ५,०४६ फूट (१,५३८ मी) | |
लोकसंख्या (२०१४) | ||
- शहर | ६,८२,२७३ | |
प्रमाणवेळ | यूटीसी+०६:०० | |
http://www.shymkent.gov.kz/ |
शिमकेंतजवळ पूर्वी शिस्याच्या खाणी असून शिसे वितळवणे व त्यासंबंधित उद्योग येथे होते.
This article uses material from the Wikipedia मराठी article शिमकेंत, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.