ल्यों

ल्यों (फ्रेंच: Lyon; उच्चार ; इंग्लिश: Lyons, लायान्झ) हे फ्रान्स देशामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे (पॅरिस खालोखाल) शहर व महानगर आहे.

हे शहर फ्रान्सच्या मध्य-पूर्व भागातील रोन-आल्प प्रदेशाच्या रोन विभागात रोन नदीच्या काठावर वसले असून ते पॅरिसपासून ४७० किमी, मार्सेलपासून ३२० किमी तर जिनिव्हापासून १६० किमी अंतरावर स्थित आहे. २००८ साली ल्यों शहराची लोकसंख्या जवळजवळ ५ लाख तर शहरी भागाची लोकसंख्या १४.२२ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या १७.५७ लाख इतकी होती. रोन-आल्प प्रदेश व रोन विभाग ह्या दोन्हींची प्रशासकीय राजधानी ल्यों येथेच आहे.

ल्यों
Lyon
फ्रान्समधील शहर

ल्यों

ल्यों
ध्वज
ल्यों
चिन्ह
ल्यों is located in फ्रान्स
ल्यों
ल्यों
ल्योंचे फ्रान्समधील स्थान

गुणक: 45°45′35″N 4°50′32″E / 45.75972°N 4.84222°E / 45.75972; 4.84222

देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश रोन-आल्प
विभाग रोन
स्थापना वर्ष इ.स. पूर्व ४३
क्षेत्रफळ ४७.९५ चौ. किमी (१८.५१ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ८९ फूट (२७ मी)
लोकसंख्या  (२००८)
  - शहर ४,८३,१८१
  - घनता १०,०७७ /चौ. किमी (२६,१०० /चौ. मैल)
  - महानगर १४,२२,३३१
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
lyon.fr

अनेक ऐतिहासिक वास्तू व इमारती असलेले ल्यों शहर युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे. सध्या ल्यों हे फ्रान्समधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे आर्थिक केंद्र असून येथे अनेक सॉफ्टवेर, बायोमेडिकल व औषधे बनवणाऱ्या कंपन्या तसेच अनेक बँका स्थित आहेत. २०१० साली नवनवे शोध लावणारे ल्यों हे फ्रान्समधील दुसरे तर जगातील ननव्या क्रमांकाचे शहर होते.

इंटरपोल ह्या आंतरराष्ट्रीय संघटनेचे तसेच आंतरराष्ट्रीय कर्करोग संशोधन संस्थेचे मुख्यालय ल्यों येथेच आहे. ऑलिंपिक लॉन्नेस हा लीग १ मध्ये खेळणारा फ्रेंच फुटबॉल संघ ल्यों येथील स्थानिक संघ आहे.

इतिहास

भूगोल

शहररचना

वाहतूक

कला

शिक्षण

खेळ

अर्थव्यवस्था

जुळी शहरे

ल्यों युरोपाच्या परिषदेच्या आंतरसांस्कृतिक कार्यक्रमासाठी निवडण्यात आलेल्या शहरांपैकी एक आहे. ल्योंचे जगातील खालील शहरांसोबत व्यापारी व सांस्कृतिक संबंध आहेत.

संदर्भ

बाह्य दुवे

ल्यों 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

ल्यों इतिहासल्यों भूगोलल्यों शहररचनाल्यों वाहतूकल्यों कलाल्यों शिक्षणल्यों खेळल्यों अर्थव्यवस्थाल्यों जुळी शहरेल्यों संदर्भल्यों बाह्य दुवेल्योंFr-Lyon.oggजिनिव्हापॅरिसफ्रान्सफ्रान्सचे प्रदेशफ्रान्सचे विभागफ्रेंच भाषामार्सेलरोनरोन नदीरोन-आल्प

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्र शासनबारामती विधानसभा मतदारसंघभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीपूर्व दिशाधर्मो रक्षति रक्षितःमूलद्रव्यऊसगोपीनाथ मुंडेज्योतिबा मंदिरबसवेश्वररायगड (किल्ला)विक्रम गोखलेहडप्पा संस्कृतीशेतीभारतसंत जनाबाईराजकीय पक्षलोकमान्य टिळकहिवरे बाजारसिंहगड२०१४ लोकसभा निवडणुकासंदिपान भुमरेअरिजीत सिंगएकपात्री नाटकमुखपृष्ठराज्य निवडणूक आयोगभाषालंकारकोटक महिंद्रा बँकभारताची संविधान सभाभारताच्या अधिकृत भाषांची यादीनांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघनोटा (मतदान)कन्या रासअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग (महाराष्ट्र शासन)समासमहाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादीओवासाईबाबासदा सर्वदा योग तुझा घडावाराजाराम भोसलेसंभाजी भोसलेसिंधुदुर्गमहाराष्ट्रातील राजकारणउचकीजागरण गोंधळज्योतिर्लिंगगालफुगीछावा (कादंबरी)३३ कोटी देवसमाज माध्यमेतूळ रासरविकिरण मंडळस्त्रीवादी साहित्यगायत्री मंत्रचाफादक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघकुटुंबमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीभारत छोडो आंदोलनबलुतेदारहिंगोली जिल्हाभरड धान्यमेरी आँत्वानेतअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९संजय हरीभाऊ जाधवसत्यनारायण पूजाजाहिरातरायगड जिल्हागांडूळ खतकुणबीप्रदूषणमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीशिरूर लोकसभा मतदारसंघसुशीलकुमार शिंदेआंतरराष्ट्रीय नाणेनिधीकुटुंबनियोजन🡆 More