फ्रांकफुर्ट

फ़्रांकफुर्ट आम माइन हे जर्मनीच्या हेसेन राज्यातील सर्वात मोठे शहर असून बर्लिन, हांबुर्ग, म्युन्शेन, क्यॉल्न या शहरांनंतर जर्मनीतले पाचवे मोठे शहर आहे.

फ्रांकफुर्ट
Frankfurt
जर्मनीमधील शहर
फ्रांकफुर्ट
चिन्ह
फ्रांकफुर्ट is located in जर्मनी
फ्रांकफुर्ट
फ्रांकफुर्ट
फ्रांकफुर्टचे जर्मनीमधील स्थान

गुणक: 50°6′37″N 8°40′56″E / 50.11028°N 8.68222°E / 50.11028; 8.68222

देश जर्मनी ध्वज जर्मनी
राज्य हेसेन
स्थापना वर्ष पहिले शतक
क्षेत्रफळ २४८ चौ. किमी (९६ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ८०४ फूट (२४५ मी)
लोकसंख्या  
  - शहर ६,५१,८९९
  - घनता २,६२५ /चौ. किमी (६,८०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.frankfurt.de/

माइन नदीकाठावर वसलेले फ्रांकफुर्ट जर्मनीतील आर्थिक व दळणवळण-वाहतुकीचे केंद्र आहे. युरोपीय केंद्रीय बँक, फ्रांकफुर्ट स्टॉक एक्स्चेंज फ्रांकफुर्टमध्येच असल्यामुळे हे शहर युरोपाच्या मुख्यभूमीवरील महत्त्वाच्या दोन आर्थिक केंद्रांपैकी(दुसरे केंद्र पॅरिस) एक मानले जाते.

फ्रांकफुर्ट
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

हे सुद्धा पहा

Tags:

क्यॉल्नजर्मनीबर्लिनम्युन्शेनहांबुर्गहेसेन

🔥 Trending searches on Wiki मराठी:

शेकरूअष्टविनायकतुळजाभवानी मंदिरनाचणीकवितास्वादुपिंडदत्तात्रेयशुद्धलेखनाचे नियमअहमदनगर लोकसभा मतदारसंघपंचायत समितीऋग्वेदविष्णुसहस्रनामआनंद शिंदेतणावप्रणिती शिंदेहळदविष्णुजालना विधानसभा मतदारसंघमलेरियाकुटुंबस्त्रीवादी साहित्यसंयुक्त राष्ट्रेम्हणीचांदिवली विधानसभा मतदारसंघसरपंचविनायक दामोदर सावरकरशिर्डी लोकसभा मतदारसंघराज्यव्यवहार कोशॐ नमः शिवायकरबाबररत्‍नागिरीकेदारनाथ मंदिरत्र्यंबकेश्वरसंत जनाबाईजागतिक तापमानवाढभगवानबाबागुळवेलनोटा (मतदान)पांढर्‍या रक्त पेशीमुंजपुणे करारअमोल कोल्हेदुसरे महायुद्धकोकण रेल्वेअमर्त्य सेनआमदारविश्वजीत कदमछत्रपती संभाजीनगरभारतीय जनता पक्षअजिंठा-वेरुळची लेणीरमाबाई रानडेधृतराष्ट्रकडुलिंब२०१९ लोकसभा निवडणुकापोवाडाज्ञानेश्वरीमातीसप्तशृंगी देवीकोकणसाडेतीन शुभ मुहूर्तविधान परिषदचोळ साम्राज्यभीमराव यशवंत आंबेडकरनाशिक लोकसभा मतदारसंघतुकडोजी महाराजरामदास आठवलेनाणेऋतुराज गायकवाडसह्याद्रीजेजुरीसंजय हरीभाऊ जाधवभारतातील सण व उत्सवकावीळशेवगाआंतरराष्ट्रीय नाणेनिधीवायू प्रदूषणस्थानिक स्वराज्य संस्थाउत्पादन (अर्थशास्त्र)🡆 More