लीग १: व्यावसायिक फुटबॉल साखळी स्पर्धा

लीग १ (फ्रेंच: Ligue 1) ही फ्रान्स देशामधील एक व्यावसायिक फुटबॉल साखळी स्पर्धा आहे.

फ्रान्समधील सर्वोच्च पातळीवरील ही लीग लोकप्रियतेमध्ये युरोपात सहाव्या क्रमांकावर आहे. दरवर्षी खेळवल्या जाणाऱ्या ह्या स्पर्धेमध्ये फ्रान्समधील २० सर्वोत्तम क्लब भाग घेतात. हंगाम संपल्यानंतर क्रमवारीमधील सर्वात खालच्या ३ क्लबांची हकालपट्टी लीग २ ह्या दुय्यम पातळीवरील लीगमध्ये होते तर लीग २ मधील सर्वोत्तम ३ संघांना लीग १ मध्ये बढती मिळते.

लीग १
लीग १: व्यावसायिक फुटबॉल साखळी स्पर्धा
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
मंडळ युएफा
स्थापना इ.स. १९३२
संघांची संख्या २०
देशामधील पातळी सर्वोच्च
खालील पातळी लीग २
राष्ट्रीय चषक कुप दे फ्रान्स
त्रोफी दे शांपियों
आंतरराष्ट्रीय चषक युएफा चँपियन्स लीग
युएफा युरोपा लीग
सद्य विजेते पॅरिस सें-जर्मेन एफ.सी. (३ रे विजेतेपद)
(२०१२-१३)
सर्वाधिक अजिंक्यपदे ए.एस. सेंत-एत्येन (१० विजेतेपदे)
संकेतस्थळ ligue1.com
लीग १: व्यावसायिक फुटबॉल साखळी स्पर्धा २०१३-१४

१९३२ सालापासून खेळवल्या जात असलेल्या ह्या स्पर्धेचे नाव २००२ सालापर्यंत डिव्हिजन १ असे होते. आजवर ७६ फ्रेंच लीग १ मध्ये सहभाग घेतला असून ए.एस. सेंत-एत्येनने आजवर १० वेळा ही स्पर्धा जिंकली आहे.

सद्य संघ

२०१३-१४ लीग १ हंगामामधील २० संघांचे स्थान
संघ शहर
ए.सी. अझाक्सियो अझाक्सियो
एस.सी. बास्तिया बास्तिया
एफ.सी. जिरोंदिन्स दि बोर्दू बोर्दू
एव्हियां टी.जी. ॲन्सी, ऑत-साव्वा
एन अवांत दे गिगां गिगां, कोत-द'आर्मोर
लील ओ.एस.सी. लील
एफ.सी. नाँत नाँत
ऑलिंपिक ल्यों ल्यों
ऑलिंपिक दे मार्सेल मार्सेल
माँपेलिये एच.एस.सी. माँपेलिये
ओ.जी.सी. नीस नीस
पॅरिस सें-जर्मेन एफ.सी. पॅरिस (पार्क दे प्रेंस)
ए.एस. मोनॅको एफ.सी. मोनॅको
स्ताद ऱ्हेन एफ.सी. ऱ्हेन
स्ताद दे रेंस रेंस
ए.एस. सेंत-एत्येन सेंत-एत्येन
तुलूझ एफ.सी. तुलूझ
व्हालेंस्येन एफ.सी. व्हालेस्येंन, नोर
एफ.सी. लोरीयां लोरीयां, मॉर्बियां
एफ.सी. सोशॉ-माँबेल्यार माँबेल्यार, दूब

बाह्य दुवे

लीग १: व्यावसायिक फुटबॉल साखळी स्पर्धा 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

Tags:

फुटबॉलफ्रान्सफ्रेंच भाषायुरोप

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पाणघोडामहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागकुटुंबनिखत झरीनभारतीय रिझर्व बँकमहानुभाव पंथअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीभारतातील समाजसुधारकस्वतंत्र मजूर पक्षजगन्नाथ शंकरशेट मुरकुटेभारतीय संविधानाचे कलम ३७०पी.व्ही. सिंधूकडुलिंबशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळकुपोषणश्रीलंकादक्षिण भारतलावणीचिकूअटलांटिक महासागरभारताचे संविधानभारताची संविधान सभामराठी वाक्प्रचारमहात्मा फुलेकोल्हापूर जिल्हालहुजी राघोजी साळवेडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारमहाराष्ट्रामधील जिल्हेन्यूझ१८ लोकमतमहाराष्ट्रातील लेण्यांची यादीआर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकमहाराष्ट्र शासनहस्तमैथुनलैंगिकताविशेषणगोवायोगासनफळक्रियापदपुणे जिल्हामलेरियाबंदिशमराठी साहित्यजैवविविधताहॉकीहिंदू लग्नमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीदूधभारताचे सर्वोच्च न्यायालयपुणे करारलोकमान्य टिळकउद्धव ठाकरेमुंजरामभारताची अर्थव्यवस्थाभारतरत्‍नकाजूकालिदासतानाजी मालुसरेसांडपाणीरवींद्रनाथ टागोरपरशुराम घाटकोल्हापूरनिवृत्तिनाथआंग्कोर वाटमदर तेरेसाइंग्लंड क्रिकेट संघराजगडसायली संजीवबलुतेदारबृहन्मुंबई महानगरपालिकाताज महालमोटारवाहनदुष्काळसंदेशवहनविदर्भती फुलराणीईमेलमूकनायक🡆 More