ऑलिंपिक दे मार्सेल (फ्रेंच: Olympique de Marseille) हा फ्रान्स देशाच्या मार्सेल शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे.
१८९९ साली स्थापन झालेला हा क्लब फ्रान्सच्या लीग १ ह्या सर्वोत्तम लीगमध्ये खेळतो. मार्सेलने आजवर १० वेळा फ्रेंच अजिंक्यपद मिळवले आहे तसेच १९९३ साली युएफा चॅंपियन्स लीगमध्ये विजेतेपद मिळवून ही स्पर्धा जिंकणारा मार्सेल हा पहिला व एकमेव फ्रेंच क्लब ठरला.
ऑलिंपिक मार्सेली | ||||
Wiki मराठी | ||||
पूर्ण नाव | ऑलिंपिक दे मार्सेल | |||
---|---|---|---|---|
टोपणनाव | l'OM, l'Ohème, Marseillais | |||
स्थापना | ३१ ऑगस्ट १८९९ | |||
मैदान | स्ताद व्हेलोद्रोम मार्सेल (आसनक्षमता: ६७,०००) | |||
लीग | लीग १ | |||
२०१३-१४ | ६वा | |||
|
मार्सेल आपले सामने स्ताद व्हेलोद्रोम ह्या स्टेडियममधून खेळतो.
This article uses material from the Wikipedia मराठी article ऑलिंपिक दे मार्सेल, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.