मार्सेल

मार्सेल (फ्रेंच: Marseille; उच्चार ; ऑक्सितान: Marselha) हे फ्रान्स देशामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे (पॅरिस खालोखाल) शहर आहे.

मार्सेल शहर फ्रान्सच्या दक्षिण भागात भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर वसले असून ते फ्रान्सचे सर्वात मोठे बंदर आहे. मार्सेल फ्रान्सच्या प्रोव्हॉंस-आल्प-कोत देझ्युर प्रदेशाचेबुश-द्यु-रोन विभागाचे राजधानीची शहर आहे.२०११ साली मार्सेल शहराची लोकसंख्या सुमारे ८.५ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या १७.२० लाख इतकी होती.

मार्सेल
Marseille
फ्रान्समधील शहर

चित्र:MarseillePaysage.jpg

मार्सेल
ध्वज
मार्सेल
चिन्ह
मार्सेल is located in फ्रान्स
मार्सेल
मार्सेल
मार्सेलचे फ्रान्समधील स्थान

गुणक: 43°17′47″N 5°22′12″E / 43.29639°N 5.37000°E / 43.29639; 5.37000

देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश प्रोव्हॉंस-आल्प-कोत देझ्युर
विभाग बुश-द्यु-रोन
क्षेत्रफळ २४०.६ चौ. किमी (९२.९ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ८,५०,६३०
  - घनता ३,५०० /चौ. किमी (९,१०० /चौ. मैल)
  - महानगर १७,२०,९४१
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.marseille.fr

२०१३ साली मार्सेल युरोपियन सांस्कृतिक राजधानीचे शहर होते.

इतिहास

भूगोल

शहररचना

वाहतूक

कला

शिक्षण

खेळ

ऑलिंपिक दे मार्सेल हा मार्सेलमधील प्रमुख फुटबॉल क्लब असून तो आपले सामने स्ताद व्हेलोद्रोम येथून खेळतो. लीग १ ह्या सर्वोत्तम फ्रेंच लीगमध्ये खेळणाऱ्या मार्सेलने १९९३ सालची युएफा चॅंपियन्स लीग स्पर्धा जिंकली होती.

अर्थव्यवस्था

जुळी शहरे

मार्सेलचे जगातील खालील शहरांसोबत व्यापारी व सांस्कृतिक संबंध आहेत.

संदर्भ

बाह्य दुवे

मार्सेल 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

मार्सेल इतिहासमार्सेल भूगोलमार्सेल शहररचनामार्सेल वाहतूकमार्सेल कलामार्सेल शिक्षणमार्सेल खेळमार्सेल अर्थव्यवस्थामार्सेल जुळी शहरेमार्सेल संदर्भमार्सेल बाह्य दुवेमार्सेलFr-Normandie-Marseille.oggऑक्सितान भाषापॅरिसप्रोव्हॉंस-आल्प-कोत देझ्युरफ्रान्सफ्रान्सचे प्रदेशफ्रान्सचे विभागफ्रेंच भाषाबंदरबुश-द्यु-रोनभूमध्य समुद्र

🔥 Trending searches on Wiki मराठी:

२०२४ लोकसभा निवडणुकारमाबाई आंबेडकरहृदयभारतातील जातिव्यवस्थामहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ड) यादीराजकीय पक्षवर्धमान महावीरचलनवाढयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीबहिणाबाई चौधरीअशोक चव्हाणसंदिपान भुमरेगंगा नदीसतरावी लोकसभाविदर्भसमर्थ रामदास स्वामीपरातअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षबँकचांदिवली विधानसभा मतदारसंघक्षय रोगखडकवासला विधानसभा मतदारसंघवनस्पतीउत्तर दिशासमाजशास्त्रगोंडछगन भुजबळवर्षा गायकवाडअचलपूर विधानसभा मतदारसंघधर्मनिरपेक्षताराम गणेश गडकरी२०१४ लोकसभा निवडणुकापुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरसह्याद्रीतणावहडप्पा संस्कृतीबाबा आमटेमासिक पाळीप्रीतम गोपीनाथ मुंडेसोलापूरराज्यसभागोंदवलेकर महाराजशाळाभारत छोडो आंदोलनमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थाविरामचिन्हेभारताचा इतिहासकुर्ला विधानसभा मतदारसंघनागपूरगौतम बुद्धभारतातील जिल्ह्यांची यादीदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनामराठी व्याकरणयोगनांदेड लोकसभा मतदारसंघएकनाथभारतीय संसदसात बाराचा उताराआंबेडकर कुटुंबसंस्कृतीलोकमतरविकिरण मंडळदिवाळीजळगाव जिल्हामहाराष्ट्रराम सातपुतेबाळडाळिंबहिरडामुंबई उच्च न्यायालयजगातील देशांची यादीश्रीधर स्वामीमातीचाफामराठवाडापुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हाबडनेरा विधानसभा मतदारसंघ🡆 More