येरेव्हान

येरेव्हान (आर्मेनियन: Երևան) ही मध्य आशियामधील आर्मेनिया देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे.

अर्वाचीन काळापासून अस्तित्वात असलेले येरेव्हान हे जगातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक मानले जाते. हरझ्दान नदीच्या काठी वसलेले हे शहर इ.स. १९१८ पासून आर्मेनियाची राजधानी आहे. हे शहर आर्मेनियाच्या इतिहासातील तेरावे राजधानीचे शहर आहे.

येरेव्हान
Երևան
आर्मेनिया देशाची राजधानी

येरेव्हान

येरेव्हान
ध्वज
येरेव्हान
चिन्ह
येरेव्हान is located in आर्मेनिया
येरेव्हान
येरेव्हान
येरेव्हानचे आर्मेनियामधील स्थान

गुणक: 40°11′N 44°31′E / 40.183°N 44.517°E / 40.183; 44.517

देश आर्मेनिया ध्वज आर्मेनिया
स्थापना वर्ष इ.स. पूर्व ७८२
क्षेत्रफळ २२७ चौ. किमी (८८ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३,२४६ फूट (९८९ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ११,२१,९००
  - घनता ४,८९६ /चौ. किमी (१२,६८० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + ४:००
http://www.yerevan.am

पहिल्या महायुद्धानंतर आर्मेनियन शिरकाणामधून वाचलेले हजारो लोक येरेव्हानमध्ये स्थायिक झाले व स्वतंत्र आर्मेनिया देशाची राजधानी येरेव्हान येथे हलवण्यात आली. आर्मेनियाचे सोव्हिएत संघामध्ये विलीनीकरण करून आर्मेनियन सोसागची निर्मिती झाल्यानंतरच्या काळात येरेव्हानने झपाट्याने प्रगती केली.

२०११ साली येरेव्हानची लोकसंख्या ११ लाखांहून अधिक असून ते आर्मेनियाचे राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक केंद्र आहे. येथील ९८ टक्क्यांहून अधिक लोक आर्मेनियन वंशाचे आहेत.

भूगोल

आर्मेनियाच्या मध्य-पश्चिम भागात हरझ्दान नदीच्या काठावर वसलेल्या येरेव्हानची सरासरी उंची ९९० मी (३,२५० फूट) असून कमाल उंची १,३९० मी (४,५६० फूट) आहे.

हवामान

येरेव्हानमधील हवामान कोरडे असून येथील उन्हाळे उष्ण तर हिवाळे थंड असतात.

येरेव्हान साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
विक्रमी कमाल °से (°फॅ) 19.5
(67.1)
19.6
(67.3)
26.0
(78.8)
35.0
(95)
34.2
(93.6)
38.6
(101.5)
41.6
(106.9)
41.8
(107.2)
40.0
(104)
34.1
(93.4)
28.5
(83.3)
18.1
(64.6)
41.8
(107.2)
सरासरी कमाल °से (°फॅ) 0.6
(33.1)
3.7
(38.7)
11.7
(53.1)
19.5
(67.1)
24.3
(75.7)
29.6
(85.3)
34.0
(93.2)
33.0
(91.4)
29.0
(84.2)
20.7
(69.3)
12.1
(53.8)
4.5
(40.1)
18.56
(65.42)
दैनंदिन °से (°फॅ) −4.1
(24.6)
−1.3
(29.7)
5.6
(42.1)
12.9
(55.2)
17.2
(63)
22.0
(71.6)
26.2
(79.2)
25.3
(77.5)
21.1
(70)
13.2
(55.8)
6.0
(42.8)
−0.2
(31.6)
11.99
(53.59)
सरासरी किमान °से (°फॅ) −7.8
(18)
−5.3
(22.5)
0.3
(32.5)
6.9
(44.4)
10.8
(51.4)
14.7
(58.5)
18.8
(65.8)
17.8
(64)
13.3
(55.9)
7.0
(44.6)
1.4
(34.5)
−3.6
(25.5)
6.19
(43.13)
विक्रमी किमान °से (°फॅ) −27.6
(−17.7)
−26
(−15)
−19.1
(−2.4)
−6.8
(19.8)
−0.6
(30.9)
3.7
(38.7)
7.5
(45.5)
7.9
(46.2)
0.1
(32.2)
−6.5
(20.3)
−14.4
(6.1)
−27.1
(−16.8)
−27.6
(−17.7)
सरासरी वर्षाव मिमी (इंच) 22
(0.87)
25
(0.98)
30
(1.18)
37
(1.46)
44
(1.73)
21
(0.83)
9
(0.35)
8
(0.31)
8
(0.31)
27
(1.06)
23
(0.91)
23
(0.91)
277
(10.91)
सरासरी पर्जन्य दिवस 9 9 8 11 13 8 5 3 4 7 7 8 92
महिन्यामधील सूर्यप्रकाशाचे तास 93.0 113.1 161.2 177.0 241.8 297.0 344.1 331.7 279.0 210.8 138.0 93.0 २,४७९.७
स्रोत: World Meteorological Organisation (UN),

जुळी शहरे

खालील १८ शहरांसोबत येरेव्हानचे सांस्कृतिक व वाणिज्य संबंध आहेत.

संदर्भ

बाह्य दुवे

येरेव्हान 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

येरेव्हान भूगोलयेरेव्हान जुळी शहरेयेरेव्हान संदर्भयेरेव्हान बाह्य दुवेयेरेव्हानआर्मेनियन भाषाआर्मेनियाइ.स. १९१८मध्य आशिया

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अजिंठा-वेरुळची लेणीरामकल्याण लोकसभा मतदारसंघहवामानकर्ण (महाभारत)प्रेमानंद गज्वीमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागफकिरासातारा जिल्हापुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरभारतमाळीआचारसंहितामानवी हक्कभारतातील शासकीय योजनांची यादीज्ञानेश्वरनवरी मिळे हिटलरलानिवडणूकचंद्ररक्तगटराजरत्न आंबेडकरजालना विधानसभा मतदारसंघवेददिशाचलनवाढहिंगोली लोकसभा मतदारसंघराजकारणस्नायूप्रकाश आंबेडकरमहाराष्ट्रातील आदिवासी समाजमहाराष्ट्र गीतगूगल२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लाव्यवस्थापनगाडगे महाराजतापमानअकोला लोकसभा मतदारसंघराज ठाकरेरॉयल चॅलेंजर्स बंगलोरभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेमराठी भाषा दिनमहाराष्ट्रातील किल्लेमलेरियाजलप्रदूषणजगातील देशांच्या राजधान्यांची यादीसामाजिक कार्यसूर्यनमस्कारमहाराष्ट्राची हास्यजत्रानाचणीउत्पादन (अर्थशास्त्र)राज्यपालहनुमान चालीसाजवाहरलाल नेहरूभाऊराव पाटीलबुलढाणा लोकसभा मतदारसंघआंबेडकर जयंतीज्योतिबावर्णनात्मक भाषाशास्त्रहिंदू तत्त्वज्ञानगोंदवलेकर महाराजप्रदूषणज्यां-जाक रूसोजळगाव लोकसभा मतदारसंघजालियनवाला बाग हत्याकांडभोपाळ वायुदुर्घटनासांगली विधानसभा मतदारसंघराणाजगजितसिंह पाटीलअर्थ (भाषा)रत्‍नागिरी जिल्हाफिरोज गांधीहवामान बदलगुढीपाडवामहाविकास आघाडीविठ्ठल रामजी शिंदेसौंदर्यालहुजी राघोजी साळवेसोयाबीनसुषमा अंधारे🡆 More