कोपनहेगन

कोपनहेगन (डॅनिश: København) ही डेन्मार्क देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे.

स्यीलंड ह्या डेन्मार्कच्या सर्वात मोठ्या बेटाच्या पूर्व भागात ओरेसुंड आखाताच्या किनाऱ्यावर कोपनहेगन शहर वसले आहे. कोपनहेगन महानगराची लोकसंख्या २०१० साली १८,९४,५२१ इतकी होती.

कोपनहेगन
København
डेन्मार्क देशाची राजधानी

कोपनहेगन

कोपनहेगन
चिन्ह
कोपनहेगन is located in डेन्मार्क
कोपनहेगन
कोपनहेगन
कोपनहेगनचे डेन्मार्कमधील स्थान

गुणक: 55°40′34″N 12°34′06″E / 55.67611°N 12.56833°E / 55.67611; 12.56833

देश डेन्मार्क ध्वज डेन्मार्क
स्थापना वर्ष ११ वे शतक
क्षेत्रफळ ४५५.६ चौ. किमी (१७५.९ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ११,८१,२३९
  - घनता ३,७६९ /चौ. किमी (९,७६० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.kk.dk/english

११व्या शतकामध्ये वसलेले कोपनहेगन १५व्या शतकापासून डेन्मार्कचे राजधानीचे शहर आहे. २००० सालापासून ओरेसुंड पूलाद्वारे कोपनहेगन स्वीडनमधील माल्मो ह्या शहरासोबत जोडले गेले आहे, ज्यामुळे ह्या सबंध प्रदेशाचे कोपनहेगन हे महत्त्वाचे सांस्कृतिक, व्यापारी, वाहतूक व संशोधन केंद्र बनले आहे. वारंवार घेण्यात आलेल्या अनेक अहवालांनुसार राहणीमान दर्जाच्या बाबतीत कोपनहेगनमधील हे जगातील सर्वोत्तम शहरांपैकी एक मानले गेले आहे.

कोपनहेगन हे जगातील सर्वात हरित शहरांपैकी एक मानले जाते. येथील ३६% नागरिक रोज कामावर जाण्यासाठी सायकलचा वापर करतात.

संदर्भ

बाह्य दुवे

कोपनहेगन 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:


Tags:

डॅनिश भाषाडेन्मार्कस्यीलंड

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पर्यावरणशास्त्रलहुजी राघोजी साळवेनितीन गडकरीसज्जनगडनांदेड लोकसभा मतदारसंघमराठी भाषाचंद्रटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीहृदयकृष्णमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९खंडोबाशिवनेरीअर्थसंकल्परस (सौंदर्यशास्त्र)अरविंद केजरीवाललावणीसमर्थ रामदास स्वामीधुळे लोकसभा मतदारसंघभारतीय संसदशक्तिपीठेभारतातील मूलभूत हक्ककुणबीकवितासुतककल्की अवतारपक्षीऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघभारताचे राष्ट्रपतीअक्षय्य तृतीयाविठाबाई नारायणगावकरजेजुरीबच्चू कडूमहाराष्ट्राचा इतिहासमलेरियाअर्थशास्त्रविरामचिन्हेगोलमेज परिषदपाटीलमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीपळसभारताचे उपराष्ट्रपतीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगहळदमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगगाडगे महाराजआदिवासीपूर्व आफ्रिकारामरामटेक लोकसभा मतदारसंघपाथरी विधानसभा मतदारसंघछगन भुजबळज्ञानेश्वरी२०१९ लोकसभा निवडणुकाहिंदू धर्मलता मंगेशकरप्रतिभा पाटीलराम गणेश गडकरीरक्षा खडसेधनगरपंचशीलस्वामी विवेकानंदक्रियाविशेषणमासागोरा कुंभारकाळूबाईमैदान (हिंदी चित्रपट)केंद्रशासित प्रदेशपंचांगरावणप्रदोष व्रतप्राणायामरामनवमीतत्त्वज्ञानज्वारीशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीपंढरपूरप्रल्हाद शिंदेपंकज त्रिपाठी🡆 More