युएफा युरोपा लीग

युएफा युरोपा लीग (इंग्लिश: UEFA Europa League; मागील नाव: युएफा कप) ही युरोपमधील एक फुटबॉल स्पर्धा आहे.

युएफा ही युरोपामधील संस्था दरवर्षी ह्या स्पर्धेचे आयोजन करते. युएफा चॅंपियन्स लीग खालोखाल ही युरोपामधील सर्वात लोकप्रिय वार्षिक फुटबॉल स्पर्धा आहे. ह्या स्पर्धेमध्ये पात्रता मिळवण्यासाठी युरोपीय क्लबांना आपापल्या देशांच्या लीगमध्ये चांगले प्रदर्शन द्यावे लागते.

युएफा युरोपा लीग
खेळ फुटबॉल
प्रारंभ इ.स. १९७१
प्रथम हंगाम १९५५-५६
संघ ४८ (साखळी फेरी)
१६० (एकूण)
खंड युरोप (युएफा)
सद्य विजेता संघ स्पेन ॲटलेटिको माद्रिद (दुसरे अजिंक्यपद)
सर्वाधिक यशस्वी संघ इटली युव्हेन्टस एफ.सी.
इटली इंटर मिलान
इंग्लंड लिव्हरपूल एफ.सी. (३ वेळा)
संकेतस्थळ uefa.com/uefaeuropaleague/

आजवर एकूण २६ विविध क्लबांनी ही स्पर्धा जिंकली आहे. युव्हेन्टस एफ.सी., इंटर मिलानलिव्हरपूल एफ.सी. ह्या संघांनी सर्वाधिक वेळा (प्रत्येकी ३ वेळा) ह्या स्पर्धेत अजिंक्यपद मिळवण्याचा विक्रम केला आहे.


बाह्य दुवे

युएफा युरोपा लीग 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

Tags:

इंग्लिश भाषाफुटबॉलयुएफायुएफा चॅंपियन्स लीगयुरोप

🔥 Trending searches on Wiki मराठी:

प्रज्ञा विवर्धन स्तोत्रराज्यसभाभारताचा स्वातंत्र्यलढाजैवविविधताभारतातील शेती पद्धतीजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)चंद्रयान ३आंबेडकर जयंतीगोवामुळाक्षरउद्धव ठाकरेसायाळआंब्यांच्या जातींची यादीहिंदू लग्नबाबासाहेब आंबेडकरअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९शिक्षणकल्की अवतारअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनअश्विनी एकबोटेखडकजास्वंदभगतसिंगसंत जनाबाईइंडियन प्रीमियर लीगसूर्यनमस्कारसात बाराचा उताराघनसावंगी विधानसभा मतदारसंघमहात्मा गांधीलिंगभावअलिप्ततावादी चळवळवाळाराम गणेश गडकरीचोखामेळादुष्काळसचिन तेंडुलकरमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगसंगणकाचा इतिहासजिल्हा परिषदकर्नाटकज्योतिर्लिंगगर्भाशयआदर्श शिंदेज्योतिषपर्यावरणशास्त्रबचनागहवामान बदलगोदावरी नदीजैन धर्मलोणार सरोवरविठाबाई नारायणगावकरनिवडणूकमधमाशीमिया खलिफासोनारवल्लभभाई पटेलभारूडनामदेवशास्त्री सानपकोल्हापूरछत्रपती संभाजीनगरमहाभारतशीत युद्धरमाबाई आंबेडकरमाळीबौद्धधम्म प्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीवंचित बहुजन आघाडीशिवाजी महाराजमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीशिखर शिंगणापूरनवग्रह स्तोत्रपरभणी लोकसभा मतदारसंघमराठी भाषा गौरव दिनराकेश बापट🡆 More