पाणघोडा

'

पाणघोडा
पाणघोडा
प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: सस्तन
वर्ग: युग्मखुरी
कुळ: हयानूपाद्य
जातकुळी: Hippopotamus
जीव: H. amphibius
शास्त्रीय नाव
Hippopotamus amphibius
पाणघोड्याचा आढळप्रदेश
पाणघोड्याचा आढळप्रदेश
'''Hippopotamus amphibius'''

पाणघोडा हा एक शाकाहारी प्राणी आहे. हा प्राणी जास्तिकरून पाण्यात राहात आसल्यामुळे याला पाणघोडा असे नाव पडले. इंग्रजीत या प्रणयाला हिप्पोपोटोमस असे म्हणतात. हिप्पो म्हणजे घोडा आणि पोटोमस म्हणजे नदीत राहणारा. हा प्राणी आफ्रिकेत आढळतो. हा प्राणी ईजिप्त मधून नष्ट झाला असला तरी नाईल नदीच्या खोऱ्यात टांझानिया आणि मोज़म्बिक़्यु मध्ये मिळतात. या वेतीरिक्त केन्या, सोमालिया, कॉंगो (लोकशाहीक प्रजासत्ताक), चाड, अंगोला, नामिबिया, झाम्बिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये पण मिळतात.

प्राचीन काळी या प्राण्याच्या दोन जाती युरोप मध्ये राहत असत जे आता नष्ट झाल्या. तसेच मादागास्कर मधील एक जात नष्ट झाली.

संदर्भ व नोंदी

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पुरंदरचा तहशेतकरी कामगार पक्षकुक्कुट पालनकबीरसरोजिनी नायडूचिपको आंदोलनन्यूझ१८ लोकमतमेष रासवर्धा लोकसभा मतदारसंघहत्तीलसीकरणमहिलांसाठीचे कायदेचेन्नई सुपर किंग्समूलद्रव्यअमेरिकेची संयुक्त संस्थानेधोंडो केशव कर्वेशेतीची अवजारेग्रंथालयभारतीय लष्करवि.स. खांडेकररामटेक विधानसभा मतदारसंघसोलापूर जिल्हाबारामती लोकसभा मतदारसंघकल्पना चावलाक्रिकबझजास्वंदमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीवायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघआंग्कोर वाटमाणिक सीताराम गोडघाटेजिल्हा परिषदअजिंठा लेणीविनायक दामोदर सावरकरबास्केटबॉलशेळीनाथ संप्रदायगटविकास अधिकारीस्नायूगूगलमहाराष्ट्र केसरीययाति (कादंबरी)भारतीय निवडणूक आयोगरक्तक्रियापदपंजाबराव देशमुखसंगणक विज्ञानभारतीय आडनावेमुघल साम्राज्यमानवी शरीरभारताचा स्वातंत्र्यलढामहाराष्ट्रकोल्हापूर जिल्हामृत्युंजय (कादंबरी)अजिंठा-वेरुळची लेणीमहाड सत्याग्रहए.पी.जे. अब्दुल कलामभारतीय प्रजासत्ताक दिनरमाबाई आंबेडकरजया किशोरीराज्यशास्त्रमराठीतील बोलीभाषामुक्ताबाईभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीमराठी व्याकरणखाशाबा जाधवमुंबईअजिंक्य रहाणेशाळाबौद्ध धर्मइंडोनेशियाअंगणवाडीमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीसुशीलकुमार शिंदेविनोबा भावेबहिणाबाई पाठक (संत)भरती व ओहोटीसंयुक्त राष्ट्रेतलाठी🡆 More