बास्तिया

बास्तिया (फ्रेंच: Bastia; कॉर्सिकन: Bastia) हे फ्रान्स देशाच्या कॉर्सिका बेटावरील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (अझाक्सियो खालोखाल) आहे.

बास्तिया शहर कॉर्सिका बेटाच्या उत्तर भागात भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर वसले असून ते इटलीच्या एल्बा ह्या बेटाच्या पश्चिमेस ५० किमी अंतरावर स्थित आहे.

बास्तिया
Bastia
फ्रान्समधील शहर

बास्तिया

बास्तिया
चिन्ह
बास्तिया is located in फ्रान्स
बास्तिया
बास्तिया
बास्तियाचे फ्रान्समधील स्थान

गुणक: 42°43′3″N 9°27′1″E / 42.71750°N 9.45028°E / 42.71750; 9.45028

देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश कॉर्स
विभाग ऑत-कॉर्स
क्षेत्रफळ १९.३८ चौ. किमी (७.४८ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ४३,४७७
  - घनता २,२०० /चौ. किमी (५,७०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
bastia.fr

खेळ

फुटबॉल हा येथील सर्वात लोकप्रिय खेळ असून लीग १मध्ये खेळणारा एस.सी. बास्तिया हा येथील प्रमुख संघ आहे.

बाह्य दुवे

Tags:

अझाक्सियोइटलीएल्बाकॉर्सिकन भाषाकॉर्सिकाफ्रान्सफ्रेंच भाषाभूमध्य समुद्र

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्र भूषण पुरस्कारविंचूबैलगाडा शर्यतवृद्धावस्थागोवामहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीजेजुरीवंदे मातरमबाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र विषयक विचारकृष्णचक्रीवादळकन्या राससांगली लोकसभा मतदारसंघखडकउद्योजकराज्य निवडणूक आयोगमहादेव गोविंद रानडेतलाठीलातूर लोकसभा मतदारसंघसुतकबीड लोकसभा मतदारसंघखडकवासला विधानसभा मतदारसंघसायबर गुन्हाग्रामपंचायतमराठी भाषाचंद्रशेखर वेंकट रामनसंयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदचलनघटपृथ्वीच्या अंतरंगाची रचनावृत्तपत्रअमरावती जिल्हावर्धमान महावीरवेदनेपोलियन बोनापार्टनफामहाराष्ट्र गीतमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेभिवंडी लोकसभा मतदारसंघभारतीय रेल्वेतरसज्ञानेश्वरसभासद बखरवंचित बहुजन आघाडीमहाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेमहादेव जानकरहोळीगांधारीअचलपूर विधानसभा मतदारसंघताम्हणहस्तकलाआंतरराष्ट्रीय नाणेनिधीअनिल देशमुखझांजनांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघजन गण मनदुसरे महायुद्धनामदेवबुलढाणा लोकसभा मतदारसंघइराकतिरुपती बालाजीज्योतिबागुरुत्वाकर्षणसमाजशास्त्रव्यंजननैसर्गिक पर्यावरणमहाराष्ट्रातील खासदारांची यादीमहाराष्ट्र पोलीसनंदुरबार लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागवाचनजागतिक लोकसंख्याभारताच्या राष्ट्रपतींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्राकुत्रापारिजातकजगदीश खेबुडकरअध्यक्षमहिलांसाठीचे कायदेव्यापार चक्र🡆 More