ए.एस. मोनॅको एफ.सी.

ए.एस.

मोनॅको एफ.सी. (फ्रेंच: Association Sportive de Monaco Football Club) हा मोनॅको येथे स्थित असलेला एक फ्रेंच फुटबॉल क्लब आहे. लीग १मध्ये खेळणारा मोनॅको हा फ्रान्समधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक मानला जातो. मोनॅकोने आजवर ७ वेळा लीग १ स्पर्धा जिंकली असून त्याने २००४ साली युएफा चॅंपियन्स लीगची अंतिम फेरी गाठली होती.

ए.एस. मोनॅको
पूर्ण नाव Association Sportive de
Monaco Football Club
टोपणनाव Les Rouge et Blanc (the red and white)
स्थापना १ ऑगस्ट १९१९
मैदान स्ताद लुईस २,
मोनॅको
(आसनक्षमता: १८,५००)
लीग लीग १
२०१३-१४ लीग १, दुसरा
ए.एस. मोनॅको एफ.सी.
ए.एस. मोनॅको एफ.सी.
ए.एस. मोनॅको एफ.सी.
ए.एस. मोनॅको एफ.सी.
ए.एस. मोनॅको एफ.सी.
ए.एस. मोनॅको एफ.सी.
ए.एस. मोनॅको एफ.सी.
यजमान रंग
ए.एस. मोनॅको एफ.सी.
ए.एस. मोनॅको एफ.सी.
ए.एस. मोनॅको एफ.सी.
ए.एस. मोनॅको एफ.सी.
ए.एस. मोनॅको एफ.सी.
ए.एस. मोनॅको एफ.सी.
ए.एस. मोनॅको एफ.सी.
ए.एस. मोनॅको एफ.सी.
पाहुणे रंग

बाह्य दुवे

Tags:

फुटबॉलफ्रान्सफ्रेंच भाषामोनॅकोयुएफा चॅंपियन्स लीगलीग १

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मुलाखतवाकाटकअमोल कोल्हेप्रथमोपचारविज्ञानसूर्यफूलभारतीय रिझर्व बँकटोमॅटोचित्ताअहवाल लेखनमराठा घराणी व राज्येतुळजापूरविमाश्रीनिवास रामानुजनसमीक्षालोकमतसरोजिनी नायडूसम्राट अशोकसात बाराचा उताराभारताचे सर्वोच्च न्यायालयरामटेक लोकसभा मतदारसंघरंगपंचमीबीड जिल्हासुशीलकुमार शिंदेरायगड (किल्ला)सकाळ (वृत्तपत्र)सहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेरावेर लोकसभा मतदारसंघकादंबरीकुष्ठरोगभारताचा ध्वजगणेश चतुर्थीम्हणीभारतरत्‍नस्त्री सक्षमीकरणव्यायामअंगणवाडीभारतइंदिरा गांधीमाढा लोकसभा मतदारसंघशिक्षणराज्यशास्त्रवृत्तरक्तविराट कोहलीपुरंदर किल्लामहाराष्ट्रामधील जिल्हेकोल्हापूरमहाराष्ट्र विधानसभामुंबईतिरुपती बालाजीजळगाव जिल्हापु.ल. देशपांडेआंतरराष्ट्रीय नाणेनिधीजगातील देशांच्या राजधान्यांची यादीआळंदीमराठी भाषेमधील वृत्तपत्रेनागपूर लोकसभा मतदारसंघगोवामुकेश अंबाणीस्वामी समर्थवाघमहाराष्ट्राची हास्यजत्राबुध ग्रहमधमाशीहॉकीराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)राक्षसभुवननर्मदा नदीनगर परिषदउंबरमहिलांसाठीचे कायदेभारतीय संविधानाचे कलम ३७०महाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीसंकष्ट चतुर्थीलाल किल्लाप्राण्यांचे आवाज🡆 More