वूत्श ( Łódź ) हे मध्य पोलंडमधील शहर आहे.
२००७ मध्ये ७,५३,१९२ लोकसंख्या असलेले हे शहर पोलंडचे तिसऱ्या क्रमाकाचे शहर आहे. वूत्श वॉर्सोपासून नैऋत्य दिशेला १३५ किमी अंतरावर आहे.
वूत्श Łódź | |||
पोलंडमधील शहर | |||
| |||
देश | पोलंड | ||
प्रांत | वूत्श्का | ||
स्थापना वर्ष | इ.स. १४२३ | ||
क्षेत्रफळ | २९३.२५ चौ. किमी (११३.२२ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | |||
- शहर | ७,४४,५४१ | ||
http://www.uml.lodz.pl/ |
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
This article uses material from the Wikipedia मराठी article वूत्श, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.