अ-जीवनसत्त्व

अ-जीवनसत्त्व हे शरिराला लागणारे एक महत्त्वाचे जीवनसत्त्व असून ते पाण्यात विरघळत नाही, पण मेदात विरघळते.

अ-जीवनसत्त्व सामान्यपणे पिवळ्या रंगाचे असते.

अ-जीवनसत्त्व
अ-जीवनसत्त्व
Chemical structure of retinol, one of the major forms of vitamin A
अ-जीवनसत्त्व
अ-जीवनसत्त्व

पोषण

अ-जीवनसत्त्वामुळे द्ष्टी चांगली राहते, हाडांची वाढ होते आणि फुफ्फुसे व रक्त यांचे पोषण होते. या जीवनसत्त्वामुळे शरीराचे जंतुसंसर्गापासून संरक्षण होते.

कमतरतेचे दुष्परिणाम

अ-जीवनसत्त्वाची कमतरता दोन प्रकारे होते. -

१. अ-जीवनसत्त्व असणाऱ्या भाज्या-फळे किंवा अ जीवनसत्त्व असणारे मांसाहारी अन्न यांचे सेवन न झाल्यामुळे. या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे डोळ्यांतील रेटिनाच्या (द्श्यपटलाच्या) वाढीला अडथळा होतो व त्यामुळे रातांधळेपणा येतो. मातेचे दूध लवकर बंद केल्याने बालकाला दुधातून मिळणारे अ-जीवनसत्त्व मिळत नाही. त्यामुळेही डोळ्यावर असाच परिणाम होतो. रातांधळी झालेली व्यक्ती रात्रीच्यावेळी पाहू शकत नाही.

२. मेद पदार्थांचे पचन न झाल्यामुळे अ जीवनसत्त्व शरीरात जात नाही व त्यामुळे शरिरात या जीवनसत्त्वाची कमतरता निर्माण होते.

अ-जीवनसत्त्वाची रोजच्या आहारातील आवश्यक पातळी- ७००-९०० मायक्रोग्रॅम

अ-जीवनसत्त्व हे गाजर, रताळी, टोमॅटो, पालक, तांबडा भोपळा, सोयाबीन, आंबा, संत्री, कोथिंबीर, अळू, दूध, लोणी, चीज, प्राण्याचे यकृत, मासे, अंड्याचा पिवळा बलक वगैरेंत असते.


संदर्भ

हे ही पहा

  1. ब-जीवनसत्त्व
  2. क-जीवनसत्त्व
  3. ड-जीवनसत्त्व
  4. ई-जीवनसत्त्व
  5. के-जीवनसत्त्व

Tags:

अ-जीवनसत्त्व पोषणअ-जीवनसत्त्व कमतरतेचे दुष्परिणामअ-जीवनसत्त्व संदर्भअ-जीवनसत्त्व हे ही पहाअ-जीवनसत्त्वजीवनसत्त्व

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अन्नप्राशनसंभाजी राजांची राजमुद्रासिंधुदुर्गराजगडविंचूतिरुपती बालाजीविधान परिषदमाळीन्यायमाढा विधानसभा मतदारसंघरक्तगटविष्णुश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीपुरंदरचा तहभारताचे राष्ट्रपतीअलिप्ततावादी चळवळताराबाई शिंदेमराठी भाषाहिंदू धर्मातील अंतिम विधीराखीव मतदारसंघसम्राट अशोकखंडोबामहिलांवरील वाढता हिंसाचार व त्यावरील उपायसौर ऊर्जामराठी संतस्वच्छ भारत अभियानमहाराष्ट्र विधान परिषदमहाराष्ट्रातील खासदारांची यादीसाम्राज्यवादजागतिक महिला दिनलोकगीतविनोबा भावेमराठी भाषेमधील वृत्तपत्रेजलप्रदूषणविदर्भमहाराष्ट्राचा भूगोलभारतीय संविधानाचे कलम ३७०महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगेभारताचे सर्वोच्च न्यायालयदेवेंद्र फडणवीसतुळजाभवानी मंदिरसुशीलकुमार शिंदेकावीळकाळूबाईपुणे जिल्हामूलद्रव्यगुरू ग्रहभारताचा स्वातंत्र्यलढाराष्ट्रीय कृषी बाजारगुढीपाडवावातावरणमुलाखतसंभाजी भोसलेशुद्धलेखनाचे नियमऑस्ट्रेलियाइतिहासाच्या अभ्यासाची साधनेनृत्यपळससुभाषचंद्र बोसभारतीय जनता पक्षफणसविठ्ठल रामजी शिंदेसाईबाबाभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीकुत्राप्रकाश आंबेडकरसर्वनामसदा सर्वदा योग तुझा घडावासंगणकाचा इतिहासएक होता कार्व्हरनितंबशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकभारतीय स्टेट बँकनामदेवगडचिरोली जिल्हाजालना लोकसभा मतदारसंघ🡆 More