बोलोन्या

बोलोन्या (इटालियन: Bologna; उच्चार ; लॅटिन: Bononia) ही इटली देशाच्या एमिलिया-रोमान्या ह्या प्रदेशाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.

इटलीच्या उत्तर भागात वसलेले व सुमारे २.८४ लाख लोकसंख्या असलेले बोलोन्या हे इटलीमधील सातव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. इ.स. १०८८ साली स्थापन झालेले येथील बोलोन्या विद्यापीठ जगातील सर्वांत जुने विद्यापीठ मानले जाते.

बोलोन्या
Bologna
इटलीमधील शहर

बोलोन्या

बोलोन्या
ध्वज
बोलोन्या is located in इटली
बोलोन्या
बोलोन्या
बोलोन्याचे इटलीमधील स्थान

गुणक: 44°30′27″N 11°21′5″E / 44.50750°N 11.35139°E / 44.50750; 11.35139

देश इटली ध्वज इटली
प्रांत बोलोन्या
प्रदेश एमिलिया-रोमान्या
क्षेत्रफळ १४०.७ चौ. किमी (५४.३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ११७ फूट (३६ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर २,८४,६५३
  - घनता २,७३३.२७ /चौ. किमी (७,०७९.१ /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
comune.bologna.it

सध्या बोलोन्या हे उत्तर इटलीमधील कला व संस्कृतीचे माहेरघर मानले जाते. २००० साली बोलोन्या युरोपियन सांस्कृतिक राजधानीचे शहर होते. बोलोन्या हे इटलीमधील सर्वांत सुबत्त शहरांपैकी एक असून येथील राहणीमानाचा दर्जा इटलीमध्ये सर्वोत्तम आहे.

जुळी शहरे

संदर्भ

बाह्य दुवे

बोलोन्या 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

It-Bologna.oggइ.स. १०८८इटलीइटलीचे प्रदेशइटालियन भाषाएमिलिया-रोमान्यालॅटिन भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

बावीस प्रतिज्ञालोकसभामहाराष्ट्राची हास्यजत्राआर्थिक विकासप्रीमियर लीगकांदाडॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा (बिंदू चौक)वंचित बहुजन आघाडीसकाळ (वृत्तपत्र)भारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेमहाराष्ट्र विधानसभाबाळासाहेब विखे पाटीलसंभाजी भोसलेबुलढाणा लोकसभा मतदारसंघसामाजिक समूहअकोला लोकसभा मतदारसंघ१४ एप्रिलभारताची संविधान सभागोवाजेक फ्रेझर-मॅकगर्कसयाजीराव गायकवाड तृतीयसुभाषचंद्र बोससचिन तेंडुलकरभारतीय आडनावेडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठछावा (कादंबरी)जळगाव लोकसभा मतदारसंघतुळजाभवानी मंदिरसमाजवादएकविरासूर्यफूलबचत गटपुन्हा कर्तव्य आहेस्वस्तिकसेवालाल महाराजदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनाशिवाजी महाराजफुटबॉलवामन कर्डककुंभ रासआंबेडकरी चळवळमानवी विकास निर्देशांकबहिष्कृत हितकारिणी सभाप्रल्हाद केशव अत्रेकोरेगावची लढाईस्थूलतागोकर्णीशिवाजी महाराजांची राजमुद्रापुरंदरचा तहराहुल गांधीमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीकापूसभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेमहाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेधोंडो केशव कर्वेअमरावती लोकसभा मतदारसंघसिंधुताई सपकाळमाढा लोकसभा मतदारसंघशाहूवाडी विधानसभा मतदारसंघराम नाईकइंदुरीकर महाराजवर्धा लोकसभा मतदारसंघअण्णा भाऊ साठेमाधवराव पेशवेवि.वा. शिरवाडकरविठ्ठल तो आला आलाजय भीमराजाराम भोसलेजिजाबाई शहाजी भोसलेमहाराष्ट्र शासनसविनय कायदेभंग चळवळयोगासनमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीभाषालंकारसावता माळीशुभेच्छाधाविक (पक्षी)वसंतराव नाईक🡆 More