क्योल्न

क्योल्न (जर्मन: Köln; इंग्लिश वापर: Cologne; कोलोन) हे जर्मनी देशाच्या नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन राज्यातील सर्वात मोठे तर जर्मनीमधील बर्लिन, हांबुर्ग व म्युनिक खालोखाल चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

जर्मनीच्या पश्चिम भागातील रूर परिसरामध्ये ऱ्हाइन नदीच्या काठावर वसलेल्या क्योल्नची लोकसंख्या सुमारे १० लाख आहे. येथील क्योल्नर डोम नावाच्या कॅथेड्रलसाठी प्रसिद्ध असणारे क्योल्न ऱ्हाइनलॅंड परिसरामधील एक महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र मानले जाते.

क्योल्न
Köln
जर्मनीमधील शहर

क्योल्न

क्योल्न
ध्वज
क्योल्न
चिन्ह
क्योल्न is located in जर्मनी
क्योल्न
क्योल्न
क्योल्नचे जर्मनीमधील स्थान

गुणक: 50°57′N 6°58′E / 50.950°N 6.967°E / 50.950; 6.967

देश जर्मनी ध्वज जर्मनी
राज्य नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन
स्थापना वर्ष इ.स. पूर्व ३८
क्षेत्रफळ ४०५.१ चौ. किमी (१५६.४ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १२१ फूट (३७ मी)
लोकसंख्या  (डिसेंबर २०१२)
  - शहर १०,२४,३७३
  - घनता २,५०० /चौ. किमी (६,५०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
stadt-koeln.de

अंदाजे पहिल्या शतकादरम्यान वसवल्या गेलेल्या क्योल्नवर इतिहासामध्ये अनेकदा फ्रेंचांनीब्रिटिशांनी सत्ता गाजवली. मध्य युगादरम्यान आल्प्स पर्वतरांगेच्या उत्तरेकडील सर्वात महत्त्वाच्या व्यापारी व वाहतूक केंद्रांपैकी एक असलेले क्योल्न हान्से संघामधील आघाडीचे शहर होते. दुसऱ्या महायुद्धादरम्यान दोस्त राष्ट्रांकडून केल्या गेलेल्या असंख्य बॉंबहल्ल्यांदरम्यान क्योल्नची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. युद्ध संपल्यानंतर जर्मन सरकारने येथील अनेक ऐतिहासिक वास्तू पुन्हा बांधण्याचे प्रयत्न केले.

सध्या क्योल्न जर्मनीमधील एक आघाडीचे आर्थिक, सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र आहे.

भौगोलिक रचना

क्योल्न शहर जर्मनीच्या ऱ्हाइनलॅंड भागात ऱ्हाइन नदीच्या किनाऱ्यांवर सुमारे ४०० चौरस किमी क्षेत्रफळाच्या भूभागावर वसले आहे.

हवामान

क्योल्न जर्मनीमधील सर्वात उबदार शहरांपैकी एक आहे. परंतु येथील हवामान वर्षामधील बराच काळ ढगाळ असते,

क्योल्न-बॉन विमानतळ साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
विक्रमी कमाल °से (°फॅ) 16.2
(61.2)
20.7
(69.3)
25.0
(77)
29.0
(84.2)
32.4
(90.3)
36.8
(98.2)
37.2
(99)
38.8
(101.8)
31.7
(89.1)
27.6
(81.7)
18.7
(65.7)
16.6
(61.9)
38.8
(101.8)
सरासरी कमाल °से (°फॅ) 5.4
(41.7)
6.7
(44.1)
10.9
(51.6)
15.1
(59.2)
19.3
(66.7)
21.9
(71.4)
24.4
(75.9)
24.0
(75.2)
19.8
(67.6)
15.1
(59.2)
9.5
(49.1)
5.9
(42.6)
14.83
(58.69)
दैनंदिन °से (°फॅ) 2.6
(36.7)
2.9
(37.2)
6.3
(43.3)
9.7
(49.5)
14.0
(57.2)
16.6
(61.9)
18.8
(65.8)
18.1
(64.6)
14.5
(58.1)
10.6
(51.1)
6.3
(43.3)
3.3
(37.9)
10.31
(50.55)
सरासरी किमान °से (°फॅ) −0.6
(30.9)
−0.7
(30.7)
2.0
(35.6)
4.2
(39.6)
8.1
(46.6)
11.0
(51.8)
13.2
(55.8)
12.6
(54.7)
9.8
(49.6)
6.7
(44.1)
3.1
(37.6)
0.4
(32.7)
5.82
(42.48)
विक्रमी किमान °से (°फॅ) −23.4
(−10.1)
−19.2
(−2.6)
−12.0
(10.4)
−8.8
(16.2)
−2.2
(28)
1.4
(34.5)
2.9
(37.2)
1.9
(35.4)
0.2
(32.4)
−6.0
(21.2)
−10.4
(13.3)
−16.0
(3.2)
−23.4
(−10.1)
सरासरी वर्षाव मिमी (इंच) 62.1
(2.445)
54.2
(2.134)
64.6
(2.543)
53.9
(2.122)
72.2
(2.843)
90.7
(3.571)
85.8
(3.378)
75.0
(2.953)
74.9
(2.949)
67.1
(2.642)
67.0
(2.638)
71.1
(2.799)
838.6
(33.017)
महिन्यामधील सूर्यप्रकाशाचे तास 43.0 74.0 101.6 151.8 184.1 177.0 184.3 179.5 134.5 103.8 53.1 40.3 १,४२७
स्रोत: Data derived from Deutscher Wetterdienst

अर्थव्यवस्था

क्योल्न शहरामध्ये लुफ्तान्सा कंपनीचे मुख्यालय तसेच फोर्ड, टोयोटा इत्यादी वाहन उत्पादक कंपन्यांची युरोपीय मुख्यालये आहेत. क्योल्नमधील उद्योग बहुरंगी असून माहिती तंत्रज्ञान, विमा, मनोरंजन इत्यदी क्षेत्रांशी निगडीत अनेक कंपन्यांची कार्यालये येथे आहेत.

खेळ

फुटबॉल हा क्योल्नमधील सर्वात लोकप्रिय खेळ असून १. एफ.सी. क्योल्न हा फुसबॉल-बुंडेसलीगा मध्ये खेळलेला येथील प्रमुख क्लब आहे. ऱ्हाईनएनर्जीस्टेडियोन हे २००६ फिफा विश्वचषकासाठी वापरले गेलेले स्टेडियम क्योल्नमध्ये सर्वात मोठे आहे.

प्रसिद्ध रहिवासी

जुळी शहरे

क्योल्नचे जगातील खालील शहरांसोबत व्यापारी व सांस्कृतिक संबंध आहेत.

बाह्य दुवे

क्योल्न 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

संदर्भ

Tags:

क्योल्न भौगोलिक रचनाक्योल्न अर्थव्यवस्थाक्योल्न खेळक्योल्न प्रसिद्ध रहिवासीक्योल्न जुळी शहरेक्योल्न बाह्य दुवेक्योल्न संदर्भक्योल्नकॅथेड्रलजर्मन भाषाजर्मनीनोर्डऱ्हाइन-वेस्टफालनबर्लिनम्युनिकरूरऱ्हाइन नदीऱ्हाइनलॅंडहांबुर्ग

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारतातील जिल्ह्यांची यादीमहाराष्ट्राची हास्यजत्राभारताचे उपराष्ट्रपतीब्रिक्सराणी लक्ष्मीबाईसमासधाराशिव जिल्हामाळीमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीनांदेड जिल्हादेवनागरीवर्धा लोकसभा मतदारसंघपिंपळअर्जुन पुरस्कारत्र्यंबकेश्वरआमदारईशान्य दिशाव्हॉट्सॲपहडप्पा संस्कृतीभाषाभारतीय जनता पक्षसोलापूरश्रीया पिळगांवकरहोमरुल चळवळलिंग गुणोत्तरभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीअन्नप्राशनअर्थ (भाषा)नरेंद्र मोदीराहुल गांधीराम गणेश गडकरीजोडाक्षरेभारताची संविधान सभाकुटुंबनियोजनकोकणसंभाजी भोसलेमेष रासहातकणंगले विधानसभा मतदारसंघधनंजय चंद्रचूडमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठजालना लोकसभा मतदारसंघकालभैरवाष्टकबिरसा मुंडाइंडियन प्रीमियर लीगभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेसप्तशृंगी देवीहरितक्रांतीमराठी भाषाकादंबरीन्यूझ१८ लोकमततूळ रासमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीमृत्युंजय (कादंबरी)नियतकालिकगणपतीतरसमहाराष्ट्रातील लोककलामातीजत विधानसभा मतदारसंघवाक्यभारतपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरबाळदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघराजकारणकृष्णा नदीएकनाथ खडसेवित्त आयोगआकाशवाणीभारतातील राजकीय पक्षसूर्यशनिवार वाडासैराटभारतीय पंचवार्षिक योजनाहिंगोली लोकसभा मतदारसंघअलिप्ततावादी चळवळजागतिक बँकउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ🡆 More