तोरिनो

तोरिनो किंवा तुरिन (इटालियन: Torino, It-Torino.ogg ; प्यिमॉंतीज: Turin) ही इटली देशाच्या मधील प्यिमॉंत प्रदेशाची राजधानी व उत्तर इटलीमधील एक मोठे औद्योगिक व सांस्कृतिक केंद्र आहे.

इटलीच्या वायव्य भागात पो नदीच्या काठावर व आल्प्स पर्वतरांगांमध्ये वसलेल्या तोरिनो शहराची लोकसंख्या २००९ साली ९,१०,१८८ इतकी तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या सुमारे १७ लाख आहे.

तोरिनो
Torino
इटलीमधील शहर

तोरिनो

तोरिनो
चिन्ह
तोरिनो is located in इटली
तोरिनो
तोरिनो
तोरिनोचे इटलीमधील स्थान

गुणक: 45°4′0″N 7°42′0″E / 45.06667°N 7.70000°E / 45.06667; 7.70000

देश इटली ध्वज इटली
प्रदेश प्यिमॉंत
क्षेत्रफळ १३०.२ चौ. किमी (५०.३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ७८४ फूट (२३९ मी)
लोकसंख्या  
  - शहर ९,१०,१८८
  - घनता ६,९९२ /चौ. किमी (१८,११० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
comune.torino.it

इटलीच्या सांस्कृतिक इतिहासात तोरिनोला मानाचे स्थान आहे. येथील कला संग्रहालये, ओपेरागृहे ग्रंथालये, चर्च, उद्याने व भोजनालये प्रसिद्ध आहेत. पर्यटन हा येथील एक मोठा उद्योग असून इटलीमधील पहिल्या दहा व जगातील २५० पर्यटनस्थळांमध्ये तोरिनोची गणना होते. ५८ अब्ज डॉलर इतकी आर्थिक उलाढाल असणारे तोरिनो हे आर्थिक दृष्ट्या इटलीमधील रोममिलानखालोखाल तिसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. इटलीमधील मोटारवाहन उद्योगाचे तोरिनो हे सर्वात मोठे केंद्र आहे. फियाट कंपनीचे मुख्यालय ह्याच शहरात आहे.

खेळ

सेरी आमध्ये खेळणारा व इटलीमधील सर्वात यशस्वी युव्हेन्तुस एफ.सी. हा फुटबॉल क्लब तोरिनोमध्येच स्थित आहे. तोरिनो एफ.सी. हा सेरी आमधील दुसरा फुटबॉल क्लब देखील येथेच स्थित आहे. तोरिनो हे विसाव्या हिवाळी ऑलिंपिक खेळांचे यजमान शहर होते.

चित्र दालन

जुळी शहरे

जगातील खालील शहरांसोबत तोरिनोचे सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे

तोरिनो 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

तोरिनो खेळतोरिनो चित्र दालनतोरिनो जुळी शहरेतोरिनो हे सुद्धा पहातोरिनो संदर्भतोरिनो बाह्य दुवेतोरिनोIt-Torino.oggआल्प्सइटलीइटलीचे प्रदेशइटालियन भाषापो नदीप्यिमॉंत

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीहापूस आंबाव्यवस्थापननक्षलवादक्लिओपात्राविजयसिंह मोहिते-पाटीलन्यूटनचे गतीचे नियमबाळमूलद्रव्यभारताचा स्वातंत्र्यलढानागपूरभारूडरामगंगा नदीअश्वगंधारामदास आठवलेतरसराज ठाकरेपरभणी विधानसभा मतदारसंघग्रंथालयपहिले महायुद्धस्वामी विवेकानंदमौर्य साम्राज्यरयत शिक्षण संस्थामहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीकुंभ रासनाथ संप्रदायस्वच्छ भारत अभियानछत्रपती संभाजीनगरशिखर शिंगणापूरभूतओमराजे निंबाळकरशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठतेजस ठाकरे२०२४ मधील भारतातील निवडणुकारक्तगटअमरावती जिल्हासंगीत नाटकमहाराष्ट्राचे राज्यपालबलुतेदारशिरूर विधानसभा मतदारसंघमासिक पाळीवडसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेमहाड सत्याग्रहव्हॉट्सॲपजागतिक बँकस्त्रीवादी साहित्यमुघल साम्राज्यभारताच्या सरन्यायाधीशांची यादीकलिना विधानसभा मतदारसंघभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हमहाराष्ट्रातील स्थानिक शासनधनु रासविठ्ठलज्ञानेश्वरवृत्तडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारवर्धमान महावीरनिसर्गसैराटग्रामपंचायतविश्वजीत कदममहाराष्ट्रातील राजकारणधोंडो केशव कर्वेध्वनिप्रदूषणहिंदू कोड बिलनातीपश्चिम महाराष्ट्रसंजीवकेजनहित याचिकाराजरत्न आंबेडकरसोळा संस्कारस्नायूसोनेपोक्सो कायदामीन रास🡆 More