पिसा

पिसा हे इटली देशाच्या तोस्काना प्रदेशामधील एक ऐतिहासिक शहर व पिसा प्रांताची राजधानी आहे.

पिसा शहर इटलीच्या उत्तर-मध्य भागात आर्नो नदीच्या मुखाजवळ व तिऱ्हेनियन समुद्र किनाऱ्यावर वसले आहे. पिसामधील कलता मनोरा जगप्रसिद्ध आहे. येथील इ.स. १३४३ साली स्थापन झालेले पिसा विद्यापीठ जगातील सर्वात जुन्या शैक्षणिक संस्थांपैकी एक मानले जाते. पिसा हे गॅलिलियोचे जन्मस्थान आहे.

पिसा
Pisa
इटलीमधील शहर

पिसा

पिसा is located in इटली
पिसा
पिसा
पिसाचे इटलीमधील स्थान

गुणक: 43°43′N 10°24′E / 43.717°N 10.400°E / 43.717; 10.400

देश इटली ध्वज इटली
प्रदेश तोस्काना
क्षेत्रफळ १८५ चौ. किमी (७१ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १३ फूट (४.० मी)
लोकसंख्या  
  - शहर ८८,६२७
  - घनता ४८० /चौ. किमी (१,२०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.comune.pisa.it/

पिसामधील पियाझ्झा देई मिराकोली हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.

बाह्य दुवे

पिसा 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

पिसा  विकिव्हॉयेज वरील पिसा पर्यटन गाईड (इंग्रजी)

Tags:

इटलीगॅलिलियो गॅलिलीतिऱ्हेनियन समुद्रतोस्कानापिसा विद्यापीठपिसाचा कलता मनोरा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

चंद्रशेखर आझादसदानंद दातेकरपंजाबराव देशमुखमराठीतील बोलीभाषावृत्तपत्रहिमालयमाणिक सीताराम गोडघाटेजागतिक बँकमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीअग्रलेखजंगलतोड आणि जागतिक तापमान वाढखेळभरती व ओहोटीराज्यसभाऔद्योगिक क्रांतीशेळीहरितगृह वायूत्र्यंबकेश्वरस्त्रीवादव्हायोलिनआदिवासीजाहिरातरावणदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघऋतूविरामचिन्हेसुधा मूर्तीसिंहगडमाधवराव पेशवेहार्दिक पंड्यामूलद्रव्यविठ्ठलमृत्युंजय (कादंबरी)तानाजी मालुसरेओमराजे निंबाळकरपुणे करारएकनाथमहाराष्ट्रविशेषणकमळभारतीय रेल्वेपाऊससंवादरक्तगटअरविंद केजरीवालसकाळ (वृत्तपत्र)सत्यशोधक समाजचेन्नई सुपर किंग्सधाराशिव जिल्हाबीड लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघअलिप्ततावादी चळवळशिवाजी महाराजहातकणंगले लोकसभा मतदारसंघऔंढा नागनाथ मंदिरराममित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)दहशतवादऊसमंगळ ग्रहअश्वगंधातापमानजांभूळआंबारामटेक विधानसभा मतदारसंघगटविकास अधिकारीतिथीगणपतीहिंदू धर्मातील अंतिम विधीप्रणिती शिंदेपंचांगसनरायझर्स हैदराबाद २०२२ संघसातारा जिल्हारमाबाई आंबेडकर🡆 More