तोस्काना

तोस्काना हा इटलीच्या मध्य भागामधील एक प्रांत आहे.

फ्लोरेन्स ही तोस्काना प्रांताची राजधानी आहे.

तोस्काना
Toscana
इटलीचा प्रांत
तोस्काना
ध्वज
तोस्काना
चिन्ह

तोस्कानाचे इटली देशाच्या नकाशातील स्थान
तोस्कानाचे इटली देशामधील स्थान
देश इटली ध्वज इटली
राजधानी फ्लोरेन्स
क्षेत्रफळ २२,९९० चौ. किमी (८,८८० चौ. मैल)
लोकसंख्या ३७,०१,२४३
घनता १६१ /चौ. किमी (४२० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ IT-52
संकेतस्थळ http://www.regione.toscana.it/

तोस्काना हे प्राचीन काळापासून इटलीतील कला, वास्तूशास्त्र इत्यादींचे माहेरघर मानले गेले आहे. इटालियन रानिसांचा उगम तोस्काना प्रांतात झाला. लिओनार्दो दा विंचीमायकलएंजेलो हे रानिसां काळातील जगप्रसिद्ध कलाकार ह्याच प्रांतातील आहेत.

कलेसोबतच तोस्कानाची वाईनदेखील जगप्रसिद्ध आहे.

Tags:

इटलीइटलीचे प्रदेशफ्लोरेन्स

🔥 Trending searches on Wiki मराठी:

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसाईबाबाव्यवस्थापनबहिणाबाई पाठक (संत)ययाति (कादंबरी)गोवरकल्याण लोकसभा मतदारसंघजगातील देशांची यादीदौलताबादगांधारीहिंगोली लोकसभा मतदारसंघरामायणवंजारीगणपती स्तोत्रेपिंपळहोनाजी बाळासंगीत नाटककोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघमाळीवाघचाफासमर्थ रामदास स्वामीक्रिकेटसचिन तेंडुलकरराज्यसभाजगातील देशांच्या राजधान्यांची यादीप्रदूषणजालना लोकसभा मतदारसंघतुळजापूरअजिंठा-वेरुळची लेणीअध्यक्षसाडेतीन शुभ मुहूर्तपत्रदूरदर्शनपाऊसराम सातपुतेप्रकाश आंबेडकरप्राजक्ता माळीगुंतवणूकजगदीश खेबुडकरआईसोनेराजाराम भोसलेब्राझीलकर्ण (महाभारत)ओशोमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगशिरूर लोकसभा मतदारसंघभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशबँकपारू (मालिका)वाक्यविठ्ठलगोपीनाथ मुंडेसुषमा अंधारेअण्णा भाऊ साठेभारतातील समाजसुधारकपारंपारिक ऊर्जाअहवालतलाठीबाळकृष्ण भगवंत बोरकरवर्धमान महावीरबाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र विषयक विचारसंगणक विज्ञानगौतम बुद्धमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)उत्पादन (अर्थशास्त्र)भगतसिंगस्वदेशी चळवळमाढा लोकसभा मतदारसंघयोगासनभारतीय संविधानाची उद्देशिकाआनंद शिंदेडॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तकेझाडभारतीय रेल्वेअभिनयगूगल🡆 More