चिले: दक्षिण अमेरिकेतील एक देश

चिलेचे प्रजासत्ताक (स्पॅनिश: República de Chile उच्चार (सहाय्य·माहिती)) हा दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक अत्यंत चिंचोळा देश आहे.

चिलेच्या पश्चिमेला व दक्षिणेला प्रशांत महासागर, उत्तरेला पेरू, ईशान्येला बोलिव्हिया तर पूर्वेला आर्जेन्टिना हे देश आहेत. चिलेला ६,४३५ किमी लांबीची समुद्र किनारपट्टी लाभली आहे. प्रशांत महासागरातील ईस्टर द्वीप चिलेच्या अधिपत्याखाली येते तर अंटार्क्टिका खंडाच्या १२,५०,००० वर्ग किमी भागावर चिलेने आपला हक्क सांगितला आहे.

चिले
República de Chile
चिलेचे प्रजासत्ताक
चिलेचा ध्वज चिलेचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: Por la razón o la fuerza
पोर ला राझोन ओ ला फुएर्झा (विचाराने, नाहीतर बळाने)
राष्ट्रगीत: Himno Nacional de Chile
हिम्नो नासिओनाल दे चिले
[[File:

p48 गुणधर्म देण्यास अयशस्वी:p48 गुणघर्म सापडला नाही.

]]
चिलेचे स्थान
चिलेचे स्थान
चिलेचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
सांतियागो
अधिकृत भाषा स्पॅनिश भाषा
सरकार अध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख Gabriel Boric
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस (स्पेनपासून)
सप्टेंबर १८, १८१० (पहिले राष्ट्रीय सरकार)
फेब्रुवारी १२, १८१८ (घोषित)
एप्रिल २५, १८४४ (मान्यता) 
क्षेत्रफळ
 - एकूण ७,५६,९५० किमी (३८वा क्रमांक)
 - पाणी (%) १.०७
लोकसंख्या
 - मे २०११ १,७२,२४,२०० (६०वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता २२/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण २५७.८८४ अब्ज अमेरिकन डॉलर (४३वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न १५,००२ अमेरिकन डॉलर (५६वा क्रमांक)
मानवी विकास निर्देशांक  . ०.७८३ (उच्च) (४४ वा) (२०१०)
राष्ट्रीय चलन चिलीयन पेसो (CLP)
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी -४/-३
आय.एस.ओ. ३१६६-१ CL
आंतरजाल प्रत्यय .cl
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ५६
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


चिले: इतिहास, भूगोल, समाजव्यवस्था
चिलेतील उत्सव

१६व्या शतकामध्ये स्पॅनिश शोधक येण्यापुर्वी येथे इन्का साम्राज्याची सत्ता होती. १२ फेब्रुवारी १८१८ रोजी चिलेला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले. आजच्या घडिला चिले हा दक्षिण अमेरिकेमधील सर्वात स्थिर व समृद्ध देश आहे.

चिले देशाची एकूण लांबी (दक्षिणोत्तर) ४,३०० किमी तर सरासरी रुंदी (पूर्व-पश्चिम) केवळ १७५ किमी आहे. यामुळे चिले मध्ये विविध प्रकारचे हवामान आढळते.

चिलेचे एकूण क्षेत्रफळ ७,५६,९४५ वर्ग किलोमीटर एवढे असून लोकसंख्या १७.१ दशलक्ष आहे. या देशाचा मुख्य धर्म ख्रिश्चन असून स्पॅनिश ही राष्ट्रभाषा आहे. पेसो हे चलन असलेल्या या देशाचे प्रतिव्यक्ती उत्पन्न १०,०८४ अमेरिकन डॅालर एवढे आहे. चिलेला १८ सप्टेंबर १८१० रोजी स्पेन कडून स्वातंत्र्य मिळाले.

चिलेत संपूर्ण जगातून सर्वाधिक तांब्याचे उत्पादन होते. त्यामुळे हा जगातील सर्वात मोठा तांब्याची निर्यात करणारा देश आहे. चिलेत नायट्रेट, सोने, चांदी, लिथियमलोहाचे सुद्धा प्रचंड साठे आहेत.

इतिहास

नावाची व्युत्पत्ती

प्रागैतिहासिक कालखंड

स्पॅनिश कालखंड

भूगोल

चतुःसीमा

राजकीय विभाग

मोठी शहरे

सॅन्टियागो ही चिलेची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

समाजव्यवस्था

वस्तीविभागणी

धर्म

शिक्षण

संस्कृती

राजकारण

अर्थतंत्र

संदर्भ

बाह्य दुवे

चिले: इतिहास, भूगोल, समाजव्यवस्था 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

चिले इतिहासचिले भूगोलचिले समाजव्यवस्थाचिले राजकारणचिले अर्थतंत्रचिले संदर्भचिले बाह्य दुवेचिलेEs-República de Chile.ogaअंटार्क्टिकाआर्जेन्टिनाईस्टर द्वीपचित्र:Es-República de Chile.ogaदक्षिण अमेरिकादेशपेरू (देश)प्रशांत महासागरबोलिव्हियाविकिपीडिया:मिडिया सहाय्यस्पॅनिश भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पुणे जिल्हासंगणक विज्ञानमहाराष्ट्रातील जलविद्युत केंद्रांची यादीमहाराष्ट्राचे राज्यपालब्रिक्सलोकसंख्यासिंधुदुर्ग जिल्हाबीसीजी लसमुंबईहिमोग्लोबिनकुक्कुट पालनसोळा संस्कारबाळ ठाकरेसातारा जिल्हाभारतीय राष्ट्रीय काँग्रेसमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीकर्नाटकहिंदू धर्मराज्यसभामहाराष्ट्र राज्य माहिती आयोगभाषालंकारहिमालयभारताचे राष्ट्रपतीमहाराष्ट्रातील राज्यमहामार्गशेतीपूरक व्यवसायपी.व्ही. सिंधूव्यवस्थापनदशावतारशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळकेशव सीताराम ठाकरेखंडोबाक्रियापदभारताचे संविधानसंयुक्त महाराष्ट्र चळवळखनिजचिकूअभंगदादासाहेब फाळके पुरस्कारबुद्धिबळराजकारणनांदेडमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीआगरीमटकाकायदामहाराष्ट्र लोकसेवा आयोगमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळमहाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळेदिवाळीमांगभारतीय नौदलभारतातील राजकीय पक्षअकोलाकर्ण (महाभारत)कायथा संस्कृतीभारतातील जिल्ह्यांची यादीवचन (व्याकरण)गुरू ग्रहकीटकपहिले महायुद्धलावणीवि.वा. शिरवाडकरभारूडऋग्वेदग्रामपंचायतज्ञानपीठ पुरस्काररोहित शर्माकेदारनाथ मंदिरताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पदिशाभारतीय प्रमाणवेळपक्ष्यांचे स्थलांतरनारळज्वालामुखीछत्रपती संभाजीनगर जिल्हासूर्यस्वतंत्र मजूर पक्ष🡆 More