गांबिया

गांबिया हा पश्चिम आफ्रिकेतील देश आहे.

हा आफ्रिका खंडातील सर्वात छोटा देश आहे. गांबियाच्या पूर्व, उत्तर व दक्षिण दिशांना सेनेगल हा देश तर पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे. गांबिया ह्याच नावाच्या पूर्व-पश्चिम वाहणाऱ्या नदीच्या भोवताली हा देश वसला असून बंजुल ही गांबियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

गांबिया
Republic of The Gambia
गांबियाचे प्रजासत्ताक
गांबियाचा ध्वज गांबियाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: "Progress, Peace, Prosperity"
राष्ट्रगीत: For The Gambia Our Homeland
गांबियाचे स्थान
गांबियाचे स्थान
गांबियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी बंजुल
अधिकृत भाषा इंग्लिश
सरकार अध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख याह्या जामेह
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस १८ फेब्रुवारी १९६५ 
 - प्रजासत्ताक दिन २४ एप्रिल १९७० 
क्षेत्रफळ
 - एकूण १०,३८० किमी (१६४वा क्रमांक)
 - पाणी (%) ११.५
लोकसंख्या
 -एकूण १७,८२,८९३ (१४९वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता १६४.२/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ३.४९६ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न १,९४३ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.४५६ (कमी) (१६८ वा) (२००८)
राष्ट्रीय चलन गांबियन डालासी
आंतरराष्ट्रीय कालविभाग ग्रीनविच प्रमाणवेळ (यूटीसी)
आय.एस.ओ. ३१६६-१ GM
आंतरजाल प्रत्यय .gm
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक २२०
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

आफ्रिकेमधील इतर देशांप्रमाणे गांबिया अनेक दशके युरोपीय राष्ट्रांची वसाहत होता. १९६५ साली गांबियाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले. सध्या गांबिया राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य असून येथे अध्यक्षीय लोकशाही पद्धतीचे सरकार आहे.

गांबियाची अर्थव्यवस्था बव्हंशी शेतीवर अवलंबुन आहे व ह्या परिसरामधील इतर देशांच्या तुलनेत गांबियाला आर्थिक, सामाजिक व राजकीय स्थैर्य लाभले आहे.


खेळ

बाह्य दुवे

गांबिया 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

अटलांटिक महासागरआफ्रिकागांबिया नदीदेशपश्चिम आफ्रिकाबंजुलसेनेगल

🔥 Trending searches on Wiki मराठी:

हिंगोली जिल्हाजागतिक दिवसगुंतवणूकतलाठीपृथ्वीच्या अंतरंगाची रचनाहैदरअलीदौलताबादसूत्रसंचालनसावता माळीयोगबंगालची फाळणी (१९०५)खडकवासला विधानसभा मतदारसंघतिवसा विधानसभा मतदारसंघपन्हाळाभारतीय संसदभारत सरकार कायदा १९१९बाबासाहेब आंबेडकरमहाराणा प्रतापवस्त्रोद्योगभारूडहरितक्रांतीअर्जुन वृक्षजागतिक व्यापार संघटनारशियन राज्यक्रांतीची कारणेदेवनागरीप्राथमिक शिक्षणसंभाजी भोसलेपरभणी जिल्हाअक्वायर्ड इम्यूनो डेफिशियन्सी सिंड्रोमसंगणक विज्ञानप्रदूषणबेकारीरक्तरावेर लोकसभा मतदारसंघरशियन क्रांतीनागरी सेवाआरोग्यकाळभैरवजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)इंदिरा गांधीभारतीय संविधानाचे कलम ३७०मावळ लोकसभा मतदारसंघचाफादख्खनचे पठारसोळा संस्कारधर्मनिरपेक्षतामहाराष्ट्र दिनअष्टांगिक मार्गप्रेमानंद गज्वी२०१९ लोकसभा निवडणुकानिबंधकेंद्रीय लोकसेवा आयोगययाति (कादंबरी)पवनदीप राजनअमरावती विधानसभा मतदारसंघरक्षा खडसेलोकसंख्या घनताचीनतुतारीमराठी भाषा गौरव दिननरेंद्र मोदीछावा (कादंबरी)नीती आयोगचंद्रपिंपळबहिष्कृत भारतवि.स. खांडेकरकोलकाता नाइट रायडर्स २०२२ संघक्रिकेटचा इतिहासनितंबसोनेभारतीय लष्करसकाळ (वृत्तपत्र)आझाद हिंद फौजमतदानआळंदीगणपती स्तोत्रेमहाभारत🡆 More