बेट

बेट अथवा द्वीप हा पृथ्वीवरील जमीनीचा असा भाग आहे जो चारही दिशांनी पाण्याने वेढला गेला आहे.

बेट हे नदी, सरोवर, समुद्र इत्यादी कोणत्याही पाण्याच्या अंगामध्ये असू शकते व ते नैसर्गिक अथवा मानवनिर्मित असते. भौगोलिक रित्या समान व जवळजवळ असणाऱ्या बेटांच्या गटाला द्वीपसमूह असे म्हटले जाते.

बेट
भारताच्या अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहामधील एक छोटे बेट

जी बेटे जमिनीपासून जवळ आहेत त्यांना खंडीय बेटे तर जी दूर आहेत त्यांना महासागरी बेटे असे संबोधले जाते.

जगातील आकाराने सर्वात मोठी बेटे

खंड

क्रम भूभाग क्षेत्रफळ
(km2)
क्षेत्रफळ
(वर्ग मैल)
देश
1 आफ्रो-युरेशिया 84,400,000 32,500,000 अनेक
2 अमेरिका 42,300,000 16,400,000 अनेक
3 अंटार्क्टिका 14,000,000 5,400,000 कोणताही नाही
4 ऑस्ट्रेलिया 7,600,000 2,900,000 बेट  ऑस्ट्रेलिया

मोठी बेटे

क्रम नाव क्षेत्रफळ
(km2)
क्षेत्रफळ
(sq mi)
देश
1 ग्रीनलॅंड* 2,130,800 822,706 बेट  ग्रीनलँड (बेट  डेन्मार्कचा घटक)
2 न्यू गिनी 785,753 303,381 बेट  इंडोनेशिया (पश्चिम पापुआपापुआ) आणि बेट  पापुआ न्यू गिनी
3 बोर्नियो 748,168 288,869 बेट  ब्रुनेई, बेट  इंडोनेशिया (पश्चिम कालिमांतान, मध्य कालिमांतान, दक्षिण कालिमांतानपूर्व कालिमांतान) आणि बेट  मलेशिया (साबासारावाक)
4 मादागास्कर 587,713 226,917 बेट  मादागास्कर
5 बॅफिन बेट 507,451 195,928 बेट  कॅनडा (नुनाव्हुत)
6 सुमात्रा 443,066 171,069 बेट  इंडोनेशिया (आचे, उत्तर सुमात्रा, पश्चिम सुमात्रा, बेंकुलू, रियाउ, जांबी, दक्षिण सुमात्रालांपुंग)
7 होन्शू 225,800 87,182 बेट  जपान
8 व्हिक्टोरिया बेट 217,291 83,897 बेट  कॅनडा (नॉर्थवेस्ट टेरिटोरीजनुनाव्हुत)
9 ग्रेट ब्रिटन 209,331 80,823 बेट  युनायटेड किंग्डम (इंग्लंड, स्कॉटलंडवेल्स)
10 एलिस्मियर बेट 196,236 75,767 बेट  कॅनडा (नुनाव्हुत)


संदर्भ

बेट 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

Tags:

बेट जगातील आकाराने सर्वात मोठी ेबेट संदर्भबेटजमीनद्वीपसमूहनदीपाणीपृथ्वीसमुद्रसरोवर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

गुणसूत्रदिंडोरी लोकसभा मतदारसंघमूलद्रव्यपुणेतिथीकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघपंकजा मुंडेरोजगार हमी योजनागाडगे महाराजनगदी पिकेगूगलहिमालयवर्तुळकोरफड२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लाराशीहिवरे बाजारक्रिकेटदहशतवादरमाबाई रानडेचंद्रसंख्यासमाजशास्त्रकुणबीतुकडोजी महाराजनवनीत राणाआंबेडकर कुटुंबशिवनेरीसंग्रहालयराणाजगजितसिंह पाटीलमराठा आरक्षणमहाराष्ट्रातील स्थानिक शासनअमरावती जिल्हाविठ्ठलराव विखे पाटीलसर्वनामभारताच्या पंतप्रधानांची यादीराम गणेश गडकरीमहाराष्ट्राचा इतिहासनृत्यहिंदू धर्मकुत्राभारतीय राष्ट्रीय काँग्रेसमिया खलिफास्वरमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीकिरवंतशिरूर लोकसभा मतदारसंघप्रहार जनशक्ती पक्षमावळ लोकसभा मतदारसंघनोटा (मतदान)राहुल कुलइंग्लंडअष्टविनायकशाहू महाराजअश्वगंधारायगड लोकसभा मतदारसंघकुपोषणसंयुक्त महाराष्ट्र समितीनांदेडविरामचिन्हेमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळभोवळकडुलिंबपेशवेजनहित याचिकाकृष्णा नदीमेरी आँत्वानेतपारू (मालिका)साम्राज्यवादतिसरे इंग्रज-मराठा युद्धकोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघविश्वजीत कदमजगातील देशांच्या राजधान्यांची यादीएप्रिल २५गहूयशवंतराव चव्हाणयूट्यूबॐ नमः शिवायजैन धर्म🡆 More