साबा

साबा (देवनागरी लेखनभेद: सबा; भासा मलेशिया: Sabah; जावी लिपी: سلاڠور ;) हे मलेशियामधील एक राज्य असून बोर्निओच्या उत्तर किनाऱ्यावर वसले आहे.

त्याच्या नैऋत्येस सारावाक हे मलेशियाचे राज्य असून दक्षिणेस इंडोनेशियाचा पूर्व कालिमांतान प्रांत वसला आहे. सारावाकापाठोपाठ ते मलेशियन संघातील दुसरे मोठे राज्य आहे. कोटा किनाबालू येथे साब्याची राजधानी आहे. मलेशियन संघातील एक राज्य असलेला साबा वादग्रस्त प्रदेश आहे; कारण साब्याच्या पूर्व भागावर फिलिपाइन्साचा दावा आहे.

साबा
Sabah
मलेशियाचे राज्य
साबा
ध्वज

साबाचे मलेशिया देशाच्या नकाशातील स्थान
साबाचे मलेशिया देशामधील स्थान
देश मलेशिया ध्वज मलेशिया
राजधानी कोटा किनाबालू
क्षेत्रफळ ७६,११५ चौ. किमी (२९,३८८ चौ. मैल)
लोकसंख्या ३२,०२,८८०
घनता ४२.१ /चौ. किमी (१०९ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ MY-12
संकेतस्थळ http://www.sabah.gov.my/


Tags:

इंडोनेशियाकोटा किनाबालूपूर्व कालिमांतानफिलिपिन्सबोर्निओभासा मलेशियामलेशियासारावाक

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कृष्णा नदीमहादेव जानकरमानवी हक्कमुळाक्षरसुतकशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळवातावरणयशवंतराव चव्हाणपर्यटनक्रियाविशेषणभारतातील जिल्ह्यांची यादीजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)जिल्हा परिषदकोटक महिंद्रा बँककृष्णमहाराष्ट्रातील लोककलामहाराष्ट्रामधील जिल्हेभारत सरकार कायदा १९१९राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (हैदराबाद)अमरावतीवर्धा विधानसभा मतदारसंघगूगलबीड जिल्हानागरी सेवाजिंतूर विधानसभा मतदारसंघभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हनरसोबाची वाडीप्रहार जनशक्ती पक्षसमुपदेशनदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघसातारा जिल्हाविद्या माळवदेजिजाबाई शहाजी भोसलेज्ञानपीठ पुरस्कारभारतातील जातिव्यवस्थानाचणीकर्ण (महाभारत)भाऊराव पाटीलसिंधु नदीमुघल साम्राज्यडिऑक्सिरायबो न्यूक्लेइक आम्लभाषालंकारकोल्हापूर लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीसमाजशास्त्रनृत्यरतन टाटामहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेशिवाजी महाराजांचा जीवनक्रमऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघडाळिंबपुणे लोकसभा मतदारसंघपृथ्वीमहाराष्ट्र पोलीसकरराज्य निवडणूक आयोगभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेआकाशवाणीएकनाथछगन भुजबळजय श्री रामपोवाडापंकजा मुंडेरायगड जिल्हाव्यापार चक्रकरवंदजागतिक व्यापार संघटनाव्हॉट्सॲपतापी नदीसाडेतीन शुभ मुहूर्ततुकडोजी महाराजशिवाजी महाराजांची राजमुद्रावसाहतवादजालना विधानसभा मतदारसंघसत्यनारायण पूजाबच्चू कडूबलुतेदारअजित पवारशिक्षण🡆 More