उत्तर बेट, न्यू झीलंड

न्यू झीलँडचे उत्तर बेट या देशातील दोन प्रमुख बेटांपैकी आहे.

१,१३,७२९ किमी क्षेत्रफळाचे हे बेट आकारानुसार जगातील १४व्या क्रमांकाचे आहे. जून २०१४ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या ३४,५०,८०० इतकी होती. ही लोकसंख्या न्यू झीलँडच्या एकूण लोकसंख्येच्या ७७% होती.

माओरी भाषेत टे इका-आ-मौई असे नाव असलेल्या बेटाच्या आणि दक्षिण बेटाच्या मध्ये कूकची सामुद्रधुनी आहे. उत्तर बेटावर ऑकलंड, हॅमिल्टन, रोटोरुआ, नेपियर, हेस्टिंग्ज आणि वेलिंग्टन ही मोठी शहरे आहेत.

हे सुद्धा पहा

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अर्जुन पुरस्कारचोळ साम्राज्यहोमरुल चळवळरक्षा खडसेभारतातील शासकीय योजनांची यादीमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळमहाराष्ट्रातील किल्लेमहाराष्ट्र गीतनिसर्गपोलीस महासंचालकपरभणी विधानसभा मतदारसंघआंब्यांच्या जातींची यादीफणसगहूगोपाळ गणेश आगरकरथोरले बाजीराव पेशवेमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीपरभणी जिल्हाबहावागगनगिरी महाराजभाषाभारताच्या पंतप्रधानांची यादीजालना जिल्हाअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षमराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांची यादीमाळीमाहितीसंयुक्त राष्ट्रेअक्षय्य तृतीयाकाळूबाईज्वारीजाहिरातवर्धा लोकसभा मतदारसंघधनगरतुकडोजी महाराजसविता आंबेडकरमाढा लोकसभा मतदारसंघअतिसारतूळ रासआचारसंहिताधर्मो रक्षति रक्षितःसांगली लोकसभा मतदारसंघहिंदू कोड बिलराम सातपुतेखासदारगणितमहानुभाव पंथशिवसुशीलकुमार शिंदेचिमणीराज ठाकरेगुढीपाडवाभारतीय रिझर्व बँकविजयसिंह मोहिते-पाटीलश्रीया पिळगांवकरसुभाषचंद्र बोसअमरावती जिल्हाअकोला जिल्हाअमरावती विधानसभा मतदारसंघसुतकभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्यापसायदानविष्णुसहस्रनामदशावतारतणावकादंबरीजागतिक व्यापार संघटनाहातकणंगले विधानसभा मतदारसंघविधान परिषदपुणे लोकसभा मतदारसंघजोडाक्षरेगजानन महाराजकलिना विधानसभा मतदारसंघपिंपळसूत्रसंचालनसुधा मूर्तीरोजगार हमी योजनापुणे जिल्हावर्तुळ🡆 More