आफ्रो-युरेशिया हा पृथ्वीवरील एक अतिविशाल प्रदेश आहे.
काही संकेतांनुसार आफ्रो-युरेशिया हा एक महाखंड मानला जातो. आफ्रो-युरेशियामध्ये युरेशिया व आफ्रिका ह्या दोन खंडांचा समावेश होतो. युरेशिया खंड युरोप व आशिया ह्या खंडांचा मिळून बनला आहे.
आफ्रो-युरेशियामध्ये ५.७ अब्ज लोक (जगाच्या लोकसंख्येच्या ८५%) राहतात.
This article uses material from the Wikipedia मराठी article आफ्रो-युरेशिया, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.