झारखंड: भारतातील एक राज्य.

झारखंड (संताली: ᱡᱷᱟᱨᱠᱷᱚᱸᱰ) हे भारत देशाच्या पूर्व भागातले एक राज्य आहे.

बिहार राज्याचा दक्षिणेकडील भाग वेगळा काढून, या राज्याचा निर्मितीचा ठराव भारतीय संसदेने सन २००० मध्ये संमत केला. त्यानुसार भारतीय गणराज्यातील २८ वे राज्य म्हणून १५ नोव्हेंबर २००० रोजी झारखंड अस्तित्वात आले. वने आणि खनिज संपत्तीची समृद्धी हे या राज्याचे वैशिष्ट्य आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेत या दोन घटकांचा सर्वांत मोठा वाटा आहे. रांची हे औद्योगिक शहर झारखंड राज्याची राजधानी आहे. झारखंड या राज्याचे क्षेत्रफळ ७९,७१४ चौ.किमी. एवढे आहे. या राज्याची लोकसंख्या ३,२९,६६,२३८ एवढी आहे. हिंदी ही येथील प्रमुख भाषा आहे. तांदूळ, गहूमका ही येथील प्रमुख पिके आहेत.

झारखंड
ᱡᱷᱟᱨᱠᱷᱚᱸᱰ
جھارکھنڈ
भारताच्या नकाशावर झारखंडचे स्थान.
भारताच्या नकाशावर झारखंडचे स्थान.
भारताच्या नकाशावर झारखंडचे स्थान
देश भारत ध्वज भारत
स्थापना १५ नोव्हेंबर २०००
राजधानी रांची 85°20′E / 23.35°N 85.33°E / 23.35; 85.33
सर्वात मोठे शहर जमशेदपूर
जिल्हे २४
लोकसभा मतदारसंघ १४
क्षेत्रफळ ७९,७१४ चौ. किमी (३०,७७८ चौ. मैल) (१५ वा)
लोकसंख्या (२०११)
 - घनता
३,२९,६६,२३८ (२२वा)
 - ४१४ /चौ. किमी (१,०७० /चौ. मैल)
प्रमाणवेळ भारतीय प्रमाण वेळ (यूटीसी+०५:३०)
प्रशासन
 - राज्यपाल
 - मुख्यमंत्री
 - विधीमंडळ (जागा)
 - उच्च न्यायालय

द्रोपदी मुर्मू
हेमंत सोरेन
विधानसभा (८२)
झारखंड उच्च न्यायालय
राज्यभाषा संथाळी, हिंदी
आय.एस.ओ. कोड IN-JH
संकेतस्थळ: jharkhand.nic.in
12

बाह्य दुवे

झारखंड: भारतातील एक राज्य. 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

Tags:

गहूतांदूळबिहारभारतभारताची राज्ये आणि प्रदेशमकारांचीराजधानीसंताली भाषाहिंदी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

गालफुगीतुतारीभाषालंकारउदयनराजे भोसलेराजा गोसावीमहाराष्ट्र विधान परिषदसामाजिक बदलतुळजाभवानी मंदिरगुड फ्रायडेनातीकेळभारताचा इतिहासकोणार्क सूर्य मंदिरविमाभारताचे उपराष्ट्रपतीआंबेडकर कुटुंबफुलपाखरूवित्त आयोगलोहगडकोल्हापूरअष्टविनायकहिंगोली लोकसभा मतदारसंघ१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीतुकाराम बीजइंदुरीकर महाराजग्रंथालयअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९शब्दकविताभारताचे मुख्य निवडणूक आयुक्ततरसभूकंप२००६ फिफा विश्वचषकसरोजिनी नायडूवंजारीनवग्रह स्तोत्ररक्षा खडसेमुघल साम्राज्यसोलापूरइतर मागास वर्गसंकष्ट चतुर्थीवृत्तपत्रखान अब्दुल गफारखानगोरा कुंभारज्वालामुखीआपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५क्रिकेट मैदानस्वादुपिंडसेंद्रिय शेतीरविचंद्रन आश्विनराम मंदिर (अयोध्या)शिवाजी अढळराव पाटीलराखीव मतदारसंघअण्वस्त्रयुरोपातील देश व प्रदेशहोळीहडप्पा संस्कृतीज्ञानेश्वरीकवठमेंदीबुध ग्रहराजरत्न आंबेडकरसंजय गायकवाडगोळाफेकचिंतामणी (थेऊर)दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघबाळाजी विश्वनाथमराठी भाषा दिनजंगलतोड आणि जागतिक तापमान वाढशिल्पकलाभगतसिंगनर्मदा नदीसमुपदेशनरक्तगटमहाराष्ट्रातील लेण्यांची यादीरेडिओजॉकी🡆 More