वूहान

वूहान (सोपी चिनी लिपी: 武汉 ; पारंपरिक चिनी लिपी: 武漢 ; फीनयीन: Wǔhàn) ही चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील हूपै प्रांताची राजधानी असून, हे मध्य चीनमधील सर्वांत मोठे शहर आहे.

वूहानास प्रशासकीय दृष्ट्या उप-प्रांतीय शहराचा दर्जा असून इ.स. २०११ च्या आकडेवारीनुसार वूहान शहरांतर्गत मोडणाऱ्या शहरी आणि उपनगरी भागांची एकत्रित लोकसंख्या १,००,२०,००० एवढी आहे.

वूहान
武汉
उप-प्रांतीय दर्जाचे शहर

वूहान
वरपासून : वूहान शहराची आकाशरेखा, पिवळ्या क्रौंचाचा मनोरा, वूहान कस्टम भवन, यांगत्से नदीवरचा वूहान पूल
वूहान
हूपै प्रांताच्या नकाशावर वूहान महानगर क्षेत्राचे स्थान
वूहान is located in चीन
वूहान
वूहान
वूहानचे चीनमधील स्थान

गुणक: 29°58′20″N 113°53′29″E / 29.97222°N 113.89139°E / 29.97222; 113.89139

देश Flag of the People's Republic of China चीन
राज्य हूपै
स्थापना वर्ष इ.स. पूर्व २२३
क्षेत्रफळ ८,४६७ चौ. किमी (३,२६९ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ९१,००,०००
  - घनता ४,२७८ /चौ. किमी (११,०८० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + ८:००
http://www.wuhan.gov.cn

वूहान शहर च्यांग-हान मैदानी प्रदेशाच्या पूर्वेकडील भागात यांगत्से व हान नद्यांच्या संगमावर वसले आहे. मध्य चिनात मोक्याच्या ठिकाणी वसलेल्या या शहरातून देशातील अन्य ठिकाणांस पोचवणारे अनेक द्रुतगतिमार्ग, महामार्ग, लोहमार्ग जात असल्यामुळे वूहान देशांतर्गत वाहतुकीचे प्रमुख केंद्र आहे.

बाह्य दुवे

वूहान 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  • "अधिकृत संकेतस्थळ" (चिनी and इंग्लिश व फ्रेंच भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)

Tags:

चीनचे जनता-प्रजासत्ताकपारंपरिक चिनी लिपीफीनयीनसोपी चिनी लिपीहूपै

🔥 Trending searches on Wiki मराठी:

शिरूर लोकसभा मतदारसंघबिरजू महाराजभगवानगडयवतमाळ जिल्हाहनुमान चालीसाताराबाई शिंदेसाहित्याचे प्रयोजनविदर्भ२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकानाणकशास्त्रमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीजिंतूर विधानसभा मतदारसंघसंधी (व्याकरण)सातारा लोकसभा मतदारसंघकांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघछत्रपती संभाजीनगरभारतीय रेल्वेसविता आंबेडकरसिंधुताई सपकाळअकोला लोकसभा मतदारसंघआदिवासीमहाभारत१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धसिंहगडए.पी.जे. अब्दुल कलाममहाराष्ट्रातील राजकारणतापमानमूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्याचा हक्क (कलम ३२)राजपत्रित अधिकारीतिबेटी बौद्ध धर्मभारतीय संस्कृतीसत्यनारायण पूजानरेंद्र मोदीहदगाव विधानसभा मतदारसंघइंदुरीकर महाराजभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तऔद्योगिक क्रांतीमहाराष्ट्रातील खासदारांची यादीसंख्यासौर ऊर्जाअक्षय्य तृतीयाधनंजय मुंडेराहुल गांधीगूगलजोडाक्षरेरामजी सकपाळनांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघव्यवस्थापननाणेजागतिक दिवसदिशालहुजी राघोजी साळवेकृष्णकुणबीभारताचा इतिहाससविनय कायदेभंग चळवळआनंदराज आंबेडकरहृदयरक्तसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेगगनगिरी महाराजकल्याण स्वामीफुटबॉलमहेंद्र सिंह धोनीभगतसिंगभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेशिवाजी महाराजांचा जीवनक्रमरोहित शर्माशिवाजी महाराजांची राजमुद्रागोपीनाथ मुंडेइंडियन प्रीमियर लीगप्राणायामदख्खनचे पठारमुंबईमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीभारतीय संविधान दिनघोरपडकोरेगावची लढाईबसवेश्वर🡆 More