डेन्मार्क

डेन्मार्क हा उत्तर युरोपामधील व स्कॅंडिनेव्हियातील एक देश आहे.

हा देश अतिशय विकसीत असून या देशाचे दरडोई उत्पन्न अति उच्च आहे. डेन्मार्क हा देश दूध व दूग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. कोपनहेगन ही डेन्मार्कची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. डेन्मार्क देशात नास्तिकांची संख्या एकवटली आहे.

डेन्मार्क
Kongeriget Danmark
डेन्मार्कचे राजतंत्र
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्कचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: Guds hjælp, folkets kærlighed, Danmarks styrke
(देवाची मदत, जनतेचे प्रेम, डेन्मार्कचे सामर्थ्य)
राष्ट्रगीत: डेर एर एट इंडिट लॅंड(तेथे एक रम्य प्रदेश आहे) (राष्ट्रगीत)
कॉॅंग क्रिस्तियन(राजा ख्रिश्चन) (शाही गीत)
[[Image:LocationDenmark.svg In on on on om

राष्ट्र_नकाशा = Denmark-CIA WFB Map.png|300px|center|डेन्मार्कचे स्थान]]डेन्मार्कचे जागतिक नकाशावरील स्थान

राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
कोपनहेगन
अधिकृत भाषा डॅनिश
सरकार सांसदीय लोकशाही
 - राष्ट्रप्रमुख दहावा फ्रेडरिक (राणी)
 - पंतप्रधान मेट फ्रेडरिकसेन (डेन्मार्क)
ॲंक्सेल व्ही योहान्सेन (फॅरो आयलंड)
महत्त्वपूर्ण घटना
युरोपीय संघात प्रवेश १ जानेवारी १९७३
क्षेत्रफळ
 - एकूण ४३,०९४ किमी (१३४वा क्रमांक)
 - पाणी (%) १.६
लोकसंख्या
 - जुलै २०१० ५५,४३,८०९ (१०८वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता १२७.९/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १८७.९ अब्ज अमेरिकन डॉलर (४५वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ३४,७०० अमेरिकन डॉलर (६वा क्रमांक)
मानवी विकास निर्देशांक  . ०.९५५ (very high) (१६ वा) (२००९)
राष्ट्रीय चलन डॅनिश क्रोन (DKK)
आंतरराष्ट्रीय कालविभाग मध्य युरोपीय प्रमाणवेळ (CET) (यूटीसी +१/+२)
आय.एस.ओ. ३१६६-१ DK
आंतरजाल प्रत्यय .dk
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ४५

बाह्य दुवे

डेन्मार्क
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

डेन्मार्क चे साम्राज्यडेन्मार्क इतिहासडेन्मार्क भूगोलडेन्मार्क समाजव्यवस्थाडेन्मार्क राजकारणडेन्मार्क अर्थतंत्रडेन्मार्क संदर्भडेन्मार्क बाह्य दुवेडेन्मार्कउत्तर युरोपकोपनहेगनदूधदेशराजधानीशहरस्कॅंडिनेव्हिया

🔥 Trending searches on Wiki मराठी:

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठनरसोबाची वाडीपंढरपूरहिंगोली लोकसभा मतदारसंघरतन टाटाचिन्मय मांडलेकरभारतातील सण व उत्सवमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९साम्राज्यवादवातावरणआनंद शिंदेनियोजनशहाजीराजे भोसलेमहाराष्ट्र केसरीवर्णनात्मक भाषाशास्त्रमंदीछावा (कादंबरी)अभिव्यक्तीहवामानतिरुपती बालाजीशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाटरबूजतत्त्वज्ञानबीड जिल्हासातारा लोकसभा मतदारसंघआकाशवाणीयोगआळंदीआयुर्वेदमावळ लोकसभा मतदारसंघपांडुरंग सदाशिव सानेअंकिती बोसकृत्रिम बुद्धिमत्तागुजरात टायटन्स २०२२ संघसात आसराअमरावती विधानसभा मतदारसंघफुफ्फुसकर्नाटकज्वारीभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेमेंदूसुप्रिया सुळेमराठीतील बोलीभाषाचंद्रशेखर वेंकट रामनज्ञानपीठ पुरस्कारजागतिक कामगार दिनआत्महत्याताराबाईकीर्तनदिल्ली कॅपिटल्सभारताची अर्थव्यवस्थामहाराष्ट्र दिनप्रेरणाअर्थ (भाषा)कादंबरीसातारासेंद्रिय शेतीमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीओशोनीती आयोगपरशुरामकार्ल मार्क्सनाशिकसांगलीवि.वा. शिरवाडकरलातूर लोकसभा मतदारसंघअक्वायर्ड इम्यूनो डेफिशियन्सी सिंड्रोमकुणबीनक्षत्रराज्यसभायूट्यूबराजाराम भोसलेवृत्तपत्रभारतीय स्थापत्यकलानवरी मिळे हिटलरलाबालविवाहनितंबमाती🡆 More