१९९४ हिवाळी ऑलिंपिक

१९९४ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांची १७वी आवृत्ती नॉर्वे देशाच्या लिलहामर ह्या गावात १२ ते २७ फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात आली.

ह्या स्पर्धेमध्ये जगातील ६७ देशांमधील १,७३७ खेळाडूंनी भाग घेतला.

१९९४ हिवाळी ऑलिंपिक
XVII हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
१९९४ हिवाळी ऑलिंपिक
यजमान शहर लिलहामर
नॉर्वे ध्वज नॉर्वे


सहभागी देश ६७
सहभागी खेळाडू १,७३७
स्पर्धा ६१, ६ खेळात
समारंभ
उद्घाटन फेब्रुवारी १२


सांगता फेब्रुवारी २७
अधिकृत उद्घाटक राजा पाचवा हाराल्ड
मैदान लिसगार्डसबाकन


◄◄ १९९२ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९९८ ►►


सहभागी देश

खालील ६७ देश ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. सोव्हिएत संघ, युगोस्लाव्हियाचेकोस्लोव्हाकिया ह्या तीन कम्युनिस्ट देशांचे विघटन होऊन निर्माण झालेल्या देशांनी ह्या स्पर्धेत प्रथमच स्वतंत्रपणे भाग घेतला.


खेळ

ह्या स्पर्धेत खालील १२ खेळांचे आयोजन केले गेले.

खेळ प्रकार एकूण पुरुष महिला
१९९४ हिवाळी ऑलिंपिक  लुज 3 2 1
१९९४ हिवाळी ऑलिंपिक  आल्पाइन स्कीइंग 10 5 5
१९९४ हिवाळी ऑलिंपिक  बॉबस्ले 2 2 0
१९९४ हिवाळी ऑलिंपिक  फ्रीस्टाईल स्कीइंग 4 2 2
१९९४ हिवाळी ऑलिंपिक  स्पीड स्केटिंग 6 3 3
१९९४ हिवाळी ऑलिंपिक  आइस हॉकी 1 1 0
१९९४ हिवाळी ऑलिंपिक  नॉर्डिक सामायिक 2 2 0
१९९४ हिवाळी ऑलिंपिक  शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग 6 3 3
१९९४ हिवाळी ऑलिंपिक  फिगर स्केटिंग 4 3* 3*
१९९४ हिवाळी ऑलिंपिक  क्रॉस कंट्री स्कीइंग 10 5 5
१९९४ हिवाळी ऑलिंपिक  स्की जंपिंग 3 3 0
१९९४ हिवाळी ऑलिंपिक  बायॅथलॉन 6 3 3
एकूण 61 36 27


पदक तक्ता

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
१९९४ हिवाळी ऑलिंपिक  रशिया ११ २३
१९९४ हिवाळी ऑलिंपिक  नॉर्वे (यजमान) १० ११ २६
१९९४ हिवाळी ऑलिंपिक  जर्मनी २४
१९९४ हिवाळी ऑलिंपिक  इटली २०
१९९४ हिवाळी ऑलिंपिक  अमेरिका १३
१९९४ हिवाळी ऑलिंपिक  दक्षिण कोरिया
१९९४ हिवाळी ऑलिंपिक  कॅनडा १३
१९९४ हिवाळी ऑलिंपिक  स्वित्झर्लंड
१९९४ हिवाळी ऑलिंपिक  ऑस्ट्रिया
१० १९९४ हिवाळी ऑलिंपिक  स्वीडन

संदर्भ

बाह्य दुवे


Tags:

१९९४ हिवाळी ऑलिंपिक सहभागी देश१९९४ हिवाळी ऑलिंपिक खेळ१९९४ हिवाळी ऑलिंपिक पदक तक्ता१९९४ हिवाळी ऑलिंपिक संदर्भ१९९४ हिवाळी ऑलिंपिक बाह्य दुवे१९९४ हिवाळी ऑलिंपिकदेशनॉर्वेहिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कोकणकविताशिल्पकलाहवामान बदलवि.वा. शिरवाडकरगर्भाशयभारतीय आडनावेन्यूझ१८ लोकमतभारताच्या राष्ट्रपतींची यादीमेंढीहार्दिक पंड्यामावळ लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील लेण्यांची यादीउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीययाति (कादंबरी)लाल किल्लामूळव्याधचतुर्थीवाचनशब्दसमीक्षामुंबई उच्च न्यायालयप्रज्ञा विवर्धन स्तोत्रमहाराष्ट्रातील आरक्षणशिवाजी अढळराव पाटीलमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीकांजिण्यालोणार सरोवरचाफातिरुपती बालाजीअमरावती विधानसभा मतदारसंघकापूसआयझॅक न्यूटनस्वरतोफविमाहळदजास्वंदमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीदशावतारपसायदानगणेश चतुर्थीपानिपतची तिसरी लढाईसामाजिक कार्य१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धखान अब्दुल गफारखानलोकमततापमानस्वच्छ भारत अभियानस्वातंत्र्यवीर सावरकर (चित्रपट)विठ्ठल रामजी शिंदेमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळव्यंजनचोखामेळासरपंचइतर मागास वर्गगाडगे महाराजराज्यसभाथोरले बाजीराव पेशवेमाहिती अधिकारससाड-जीवनसत्त्वजागतिक दिवसप्रल्हाद केशव अत्रेअहमदनगर किल्लासुजात आंबेडकरमोरहडप्पा संस्कृतीविनयभंगवस्तू व सेवा कर (भारत)भारतीय संस्कृतीगोरा कुंभारबचत गटनांदेड लोकसभा मतदारसंघहस्तमैथुनराकेश बापटभाऊराव पाटील🡆 More