१९८८ उन्हाळी ऑलिंपिक

१९८८ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची चोविसावी आवृत्ती दक्षिण कोरिया देशाच्या सोल शहरामध्ये सप्टेंबर १७ ते ऑक्टोबर २ दरम्यान खेळवली गेली.

इ.स. १९६४ नंतर प्रथमच ही स्पर्धा आशिया खंडात आयोजित केली गेली.

१९८८ उन्हाळी ऑलिंपिक
XXIV ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह
ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह
यजमान शहर सोल
दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया


सहभागी देश १६०
सहभागी खेळाडू ८,३९१
स्पर्धा २६३, २७ खेळात
समारंभ
उद्घाटन सप्टेंबर १७


सांगता ऑक्टोबर २
अधिकृत उद्घाटक राष्ट्राध्यक्ष रोह तै-वू
मैदान ऑलिंपिक मैदान


◄◄ १९८४ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९९२ ►►


सहभागी देश

१९८८ उन्हाळी ऑलिंपिक 
सहभागी देश

उत्तर कोरिया व त्याचे सहकारी आल्बेनिया, मादागास्कर, क्युबासेशेल्स ह्यांनी ह्या स्पर्धेवर बहिष्कार टाकला. तसेच इतर कारणांवरून निकाराग्वाइथियोपिया ह्यांनी देखील भाग घेतला नाही. तरीही ही स्पर्धा ऑलिंपिकच्या इतिहासात सर्वाधिक सहभाग असलेली ठरली.


पदक तक्ता

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
१९८८ उन्हाळी ऑलिंपिक  सोव्हियेत संघ ५५ ३१ ४६ १३२
१९८८ उन्हाळी ऑलिंपिक  पूर्व जर्मनी ३७ ३५ ३० १०२
१९८८ उन्हाळी ऑलिंपिक  अमेरिका ३६ ३१ २७ ९४
१९८८ उन्हाळी ऑलिंपिक  दक्षिण कोरिया (यजमान देश) १२ १० ११ ३३
१९८८ उन्हाळी ऑलिंपिक  पश्चिम जर्मनी ११ १४ १५ ४०
१९८८ उन्हाळी ऑलिंपिक  हंगेरी ११ २३
१९८८ उन्हाळी ऑलिंपिक  बल्गेरिया १० १२ १३ ३५
१९८८ उन्हाळी ऑलिंपिक  रोमेनिया ११ २४
१९८८ उन्हाळी ऑलिंपिक  फ्रान्स १६
१० १९८८ उन्हाळी ऑलिंपिक  इटली १४

बाह्य दुवे


Tags:

आशियाउन्हाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धाऑक्टोबर २दक्षिण कोरियासप्टेंबर १७सोल

🔥 Trending searches on Wiki मराठी:

उदयभान राठोडबायर्ननाशिक जिल्हामहाराष्ट्रातील लेण्यांची यादीरवींद्रनाथ टागोरभारतातील जिल्ह्यांची यादीसाडेतीन शुभ मुहूर्तहिंदू कोड बिलशेतकरीमहाबळेश्वरगर्भारपणसात बाराचा उताराद्रौपदी मुर्मूथोरले बाजीराव पेशवेमराठा साम्राज्यसूर्यटरबूजबलुतेदारगोपाळ कृष्ण गोखलेऋग्वेदकवितासंगणकाचा इतिहासचिकूभारतातील महिला मुख्यमंत्र्यांची यादीश्यामची आईस्वच्छताप्रथमोपचारशिव जयंतीसंत जनाबाईरामनवमीजहाल मतवादी चळवळवर्णमालामुंजराज्यपालऔद्योगिक क्रांतीमराठी भाषेमधील वृत्तपत्रेगुन्हे अन्वेषण विभाग - महाराष्ट्र राज्यवातावरणाची रचनाजागतिक लोकसंख्यापालघर जिल्हावाल्मिकी ऋषीभोपळाभगवानगडखंडोबासंभोगसुषमा अंधारेपी.व्ही. सिंधूशब्द सिद्धीबौद्ध धर्मछत्रपतीबाजरीजन गण मनछगन भुजबळइसबगोलनदीगालफुगीभाषामेंढीपर्यावरणशास्त्रमहात्मा फुलेसोलापूरकीर्तनइ.स. ४४६खो-खोकुंभ रासगिटारकार्ले लेणीश्रीनिवास रामानुजनसोळा संस्कारअनुदिनीभारताच्या पंतप्रधानांची यादीजांभूळहनुमानआंबेडकर जयंतीभारताची जनगणना २०११मौर्य साम्राज्यवाघतरसस्वामी विवेकानंद🡆 More