सिसेरो

मार्कुस तुल्लियस सिसेरो (लॅटिन: Marcus Tullius Cicero; प्राचीन ग्रीक: Κικέρων Kikerōn; ३ जानेवारी इ.स.पू.

१०६">इ.स.पू. १०६ – ७ डिसेंबर इ.स.पू. ४३) हा एक रोमन तत्त्वज्ञ, राजकारणी, वक्ता व वकील होता. सिसेरो प्राचीन रोममधील सर्वश्रेष्ठ वक्त्यांपैकी एक मानला जातो. त्याचा लॅटिनचा गाढ अभ्यास होता. सिसेरोच्या विचारांने संपूर्ण युरोपाच्या संस्कृती व साहित्याची घडण होण्यास मदत झाली. जॉन लॉक, डेव्हिड ह्युम इत्यादी अनेक मध्य युगीन तत्त्वज्ञांवर सिसेरोच्या विचारांचा मोठा पगडा जाणवतो. १४व्या शतकामधील इटालियन तत्त्वज्ञ पेत्रार्क ह्याने सिसेरोची काही जुनी पत्रे शोधुन काढली. ह्या घटनेमुळे रानिसांला चालना मिळाली असे मानण्यात येते.

सिसेरो
रोमच्या एका संग्रहालयातील सिसेरोचा पुतळा

बाह्य दुवे

सिसेरो 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

इ.स.पू. १०६इ.स.पू. ४३जॉन लॉकप्राचीन रोममध्य युगरानिसांरोमन प्रजासत्ताकलॅटिन भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सूत्रसंचालनगुप्त साम्राज्यपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरमराठी भाषा गौरव दिनपंढरपूरतिरुपती बालाजीबाराखडीगजानन दिगंबर माडगूळकरएकविरामूळ संख्यामलेरियानिवडणूकभारतीय राष्ट्रीय काँग्रेससम्राट अशोकमटकाम्युच्युअल फंडहनुमान जयंतीवृत्तपत्रमराठी भाषेमधील साहित्यिकांची यादीऔद्योगिक क्रांतीकोकणप्राणायाममराठी लोकमहाराष्ट्रवर्णमालावडसत्यनारायण पूजाअहिराणी बोलीभाषाचार आर्यसत्ययकृतजगातील देशांची यादीसांगली लोकसभा मतदारसंघवचनचिठ्ठीकरबाबा आमटेजालना लोकसभा मतदारसंघकळसूबाई शिखरअण्णा भाऊ साठेसंत तुकारामकराड उत्तर विधानसभा मतदारसंघटायटॅनिकराष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बँकअतिसारबावीस प्रतिज्ञारक्षा खडसेहस्तमैथुनअजिंक्य रहाणेसंभोगसिंधुताई सपकाळजहांगीरजाहिरातहवामानराजकारणचंद्रपूर लोकसभा मतदारसंघपक्षीबाळ ठाकरेशिव जयंतीमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीमहादेव गोविंद रानडेकोल्हापूर लोकसभा मतदारसंघपुरंदर किल्लास्वरपंचशीलबहिष्कृत भारतसचिन तेंडुलकररक्तगटबंगालची फाळणी (१९०५)आझाद हिंद फौजपद्मसिंह बाजीराव पाटीलक्षय रोगहोमिओपॅथीसूर्यधोंडो केशव कर्वेउच्च रक्तदाबसुतकमहाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगेबिबट्याघोरपड🡆 More