मुस्लिम सहकारी संघटना

इस्लामिक सहकारी संघटना (इंग्लिश: Organisation of Islamic Cooperation; अरबी: منظمة التعاون الاسلامي; फ्रेंच: Organisation de la Coopération Islamique; संक्षेपः ओआयसी) ही ५७ सदस्य राष्ट्रांची एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे.

ही संघटना मुस्लिम जगतातील देशांचे व त्यांच्या नागरिकांचे एकत्रित प्रतिनिधित्व करते व त्यांचे हित जोपासते.

इस्लामिक सहकारी संघटना
Organization of Islamic Cooperation          

[[Image:{{{जागतिक_स्थान_नकाशा}}}|300px|center|इस्लामिक सहकारी संघटनाचे स्थान]]इस्लामिक सहकारी संघटनाचे जागतिक नकाशावरील स्थान
सदस्य देश ५७ सदस्य
राजधानी जेद्दाह, सौदी अरेबिया
अधिकृत भाषा अरबी, इंग्लिश, फ्रेंच
महत्त्वपूर्ण घटना
 - संविधान २५ सप्टेंबर, इ.स. १९६९ 
क्षेत्रफळ
 - एकूण  किमी
लोकसंख्या
 - २०११ १.६ अब्ज
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता /किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ४.८१३५ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न  
राष्ट्रीय चलन [[]]
आय.एस.ओ. ३१६६-१
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक
तळटिपा संकेतस्थळः www.oic-oci.org

जगातील सर्व इस्लामिक देश ह्या संघटनेचे सदस्य आहेत. तसेच सदस्य राष्ट्रांमध्ये आफ्रिका खंडातील अशा अनेक देशांचा समावेश आहे जेथील बहुसंख्य जनता मुस्लिमेतर आहे. मोठ्या प्रमाणावर मुस्लिम जनता असलेले रशियाथायलंड हे देश ओआयसीचे पर्यवेक्षक (ऑब्झर्व्हर) आहेत. परंतु जगातील दुसऱ्या क्रमांकाची मुस्लिम लोकसंख्या असलेला भारत देश मात्र ह्या संघटनेचा सदस्य नाही. काश्मीरवरून भारत व ओआयसीदरम्यान मोठ्या प्रमाणावर मतभेद आहेत. पाकिस्तानने भारताचा ओआयसीमधील प्रवेश निषिद्ध केला आहे.

सदस्य

सदस्य राष्ट्र प्रवेश टिपा
मुस्लिम सहकारी संघटना  अफगाणिस्तान १९६९ स्थगित: मे, इ.स. १९८० - मार्च, इ.स. १९८९
मुस्लिम सहकारी संघटना  अल्जीरिया इ.स. १९६९
मुस्लिम सहकारी संघटना  चाड इ.स. १९६९
मुस्लिम सहकारी संघटना  इजिप्त इ.स. १९६९ स्थगित: मे, इ.स. १९७९ - मार्च, इ.स. १९८४
मुस्लिम सहकारी संघटना  गिनी इ.स. १९६९
मुस्लिम सहकारी संघटना  इंडोनेशिया इ.स. १९६९
मुस्लिम सहकारी संघटना  इराण इ.स. १९६९
मुस्लिम सहकारी संघटना  जॉर्डन इ.स. १९६९
मुस्लिम सहकारी संघटना  कुवेत इ.स. १९६९
मुस्लिम सहकारी संघटना  लेबेनॉन इ.स. १९६९
मुस्लिम सहकारी संघटना  लीबिया इ.स. १९६९
मुस्लिम सहकारी संघटना  मलेशिया इ.स. १९६९
मुस्लिम सहकारी संघटना  माली इ.स. १९६९
मुस्लिम सहकारी संघटना  मॉरिटानिया इ.स. १९६९
मुस्लिम सहकारी संघटना  मोरोक्को इ.स. १९६९
मुस्लिम सहकारी संघटना  नायजर इ.स. १९६९
मुस्लिम सहकारी संघटना  पाकिस्तान इ.स. १९६९ भारताच्या सदस्यत्वाला विरोध
मुस्लिम सहकारी संघटना  पॅलेस्टाईन इ.स. १९६९
मुस्लिम सहकारी संघटना  सौदी अरेबिया इ.स. १९६९
मुस्लिम सहकारी संघटना  सेनेगाल इ.स. १९६९
मुस्लिम सहकारी संघटना  सुदान इ.स. १९६९
मुस्लिम सहकारी संघटना  सोमालिया इ.स. १९६९
मुस्लिम सहकारी संघटना  ट्युनिसिया इ.स. १९६९
मुस्लिम सहकारी संघटना  तुर्कस्तान इ.स. १९६९
मुस्लिम सहकारी संघटना  यमनचे प्रजासत्ताक इ.स. १९६९
मुस्लिम सहकारी संघटना  बहरैन इ.स. १९७०
मुस्लिम सहकारी संघटना  ओमान इ.स. १९७०
मुस्लिम सहकारी संघटना  कतार इ.स. १९७०
मुस्लिम सहकारी संघटना  सीरिया इ.स. १९७०
मुस्लिम सहकारी संघटना  संयुक्त अरब अमिराती इ.स. १९७०
मुस्लिम सहकारी संघटना  सियेरा लिओन इ.स. १९७२
मुस्लिम सहकारी संघटना  बांगलादेश इ.स. १९७४
मुस्लिम सहकारी संघटना  गॅबन इ.स. १९७४
मुस्लिम सहकारी संघटना  गांबिया इ.स. १९७४
मुस्लिम सहकारी संघटना  गिनी-बिसाउ इ.स. १९७४
मुस्लिम सहकारी संघटना  युगांडा इ.स. १९७४
मुस्लिम सहकारी संघटना  बर्किना फासो इ.स. १९७५
मुस्लिम सहकारी संघटना  कामेरून इ.स. १९७५
मुस्लिम सहकारी संघटना  कोमोरोस इ.स. १९७६
मुस्लिम सहकारी संघटना  इराक इ.स. १९७६
मुस्लिम सहकारी संघटना  मालदीव इ.स. १९७६
मुस्लिम सहकारी संघटना  जिबूती इ.स. १९७८
मुस्लिम सहकारी संघटना  बेनिन इ.स. १९८२
मुस्लिम सहकारी संघटना  ब्रुनेई इ.स. १९८४
मुस्लिम सहकारी संघटना  नायजेरिया इ.स. १९८६
मुस्लिम सहकारी संघटना  अझरबैजान इ.स. १९९१
मुस्लिम सहकारी संघटना  आल्बेनिया इ.स. १९९२
मुस्लिम सहकारी संघटना  किर्गिझस्तान इ.स. १९९२
मुस्लिम सहकारी संघटना  ताजिकिस्तान इ.स. १९९२
मुस्लिम सहकारी संघटना  तुर्कमेनिस्तान इ.स. १९९२
मुस्लिम सहकारी संघटना  मोझांबिक इ.स. १९९४
मुस्लिम सहकारी संघटना  कझाकस्तान इ.स. १९९५
मुस्लिम सहकारी संघटना  उझबेकिस्तान इ.स. १९९५
मुस्लिम सहकारी संघटना  सुरिनाम इ.स. १९९६
मुस्लिम सहकारी संघटना  टोगो इ.स. १९९७
मुस्लिम सहकारी संघटना  गयाना इ.स. १९९८
मुस्लिम सहकारी संघटना  कोत द'ईवोआर इ.स. २००१
स्थिगिती किंवा रद्दी
मुस्लिम सहकारी संघटना  झांझिबार इ.स. १९९३ ऑगस्ट, इ.स. १९९३मध्ये रद्द
परीक्षक देश
मुस्लिम सहकारी संघटना  बॉस्निया आणि हर्झगोव्हिना इ.स. १९९४
मुस्लिम सहकारी संघटना  मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक इ.स. १९९७
मुस्लिम सहकारी संघटना  उत्तर सायप्रस as 'Turkish Cypriot State' इ.स. १९७९ इ.स. २००४ साली पद बदलले
मुस्लिम सहकारी संघटना  थायलंड इ.स. १९९८
मुस्लिम सहकारी संघटना  रशिया इ.स. २००५
परीक्षक मुस्लिम संघटना
मोरो राष्ट्रीय मुक्ती आघाडी इ.स. १९७७ फिलिपिन्सच्या प्रवेशास विरोध
परीक्षक मुस्लिम संस्था
ओआयसी सदस्यांच्या संसदेचा संघ इ.स. २०००
Islamic Conference Youth Forum for Dialogue and Cooperation इ.स. २००५
परीक्षक आंतरराष्ट्रीय संघटना
अरब संघ इ.स. १९७५
संयुक्त राष्ट्रे इ.स. १९७६
निरपेक्षवादी चळवळ इ.स. १९७७
आफ्रिकन सहकारी संघटना इ.स. १९७७
आर्थिक सहकारी संघटना इ.स. १९९५


संदर्भ


Tags:

अरबी भाषाइंग्लिश भाषाफ्रेंच भाषामुस्लिम

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सुशीलकुमार शिंदेमानवी हक्कएकनाथ शिंदेभोवळसतरावी लोकसभामीन रासतिरुपती बालाजीमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीजैन धर्मव्यापार चक्रजत विधानसभा मतदारसंघअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघमराठी भाषामहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीरायगड (किल्ला)सैराटमहादेव जानकरमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीओमराजे निंबाळकरअभंगनेतृत्वमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीतेजस ठाकरेमहानुभाव साहित्यातील सात पद्यग्रंथअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९महाड सत्याग्रहकन्या रासलिंग गुणोत्तरबसवेश्वरमांगकोकणसातारा लोकसभा मतदारसंघराशीगोपाळ गणेश आगरकरग्रामपंचायतवर्षा गायकवाडराज्य मराठी विकास संस्थाकोल्हापूर जिल्हामहाराष्ट्राची हास्यजत्रामहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळजगातील देशांच्या राजधान्यांची यादीबाळनाशिक लोकसभा मतदारसंघछगन भुजबळस्त्रीवादी साहित्यआंबेडकर जयंतीमिरज विधानसभा मतदारसंघरामायणमौर्य साम्राज्यभूगोलस्थानिक स्वराज्य संस्थास्वामी समर्थकुत्रावायू प्रदूषणकॅमेरॉन ग्रीनलीळाचरित्रसंयुक्त महाराष्ट्र चळवळसोनारक्रांतिकारकमहाराष्ट्रातील आदिवासी समाजशनिवार वाडाआंबातिसरे इंग्रज-मराठा युद्धसूर्यभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हवेरूळ लेणीविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीभारतीय आडनावेनरेंद्र मोदीनितीन गडकरीसत्यनारायण पूजाबुद्धिबळजिल्हा परिषदसदा सर्वदा योग तुझा घडावाज्योतिबा१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धमूळव्याधकलिना विधानसभा मतदारसंघ🡆 More