उत्तर सायप्रस

उत्तर सायप्रस (तुर्की: Kuzey Kıbrıs Türk Cumhuriyeti उत्तर सायप्रसचे तुर्की प्रजासत्ताक) हा सायप्रस देशातील एक वादग्रस्त भाग व एक स्वयंघोषित स्वतंत्र देश आहे.

उत्तर सायप्रसला तुर्कस्तान व्यतिरिक्त इतर कोणत्याही राष्ट्राने मान्यता दिलेली नाही. आंतरराष्ट्रीय समुदाय, युरोपियन संघ उत्तर सायप्रसला सायप्रस देशाचा एक सार्वभौम भाग मानतात.

उत्तर सायप्रस
Kuzey Kıbrıs Türk Cumhuriyeti
Turkish Republic of Northern Cyprus
उत्तर सायप्रसचे तुर्की प्रजासत्ताक
उत्तर सायप्रसचा ध्वज उत्तर सायप्रसचे चिन्ह
ध्वज चिन्ह
उत्तर सायप्रसचे स्थान
उत्तर सायप्रसचे स्थान
उत्तर सायप्रसचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
निकोसिया
अधिकृत भाषा तुर्की
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस १५ नोव्हेंबर १९८३ 
क्षेत्रफळ
 - एकूण ३,३५५ किमी
लोकसंख्या
 -एकूण २,६५,१००
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ७८/किमी²
राष्ट्रीय चलन तुर्की लिरा
आय.एस.ओ. ३१६६-१
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +90

उत्तर सायप्रस आर्थिक, राजकीय व लष्करी मदतीसाठी पुर्णपणे तुर्कस्तानवर अवलंबुन आहे.

हेसुद्धा पहा

बाह्य दुवे

Tags:

तुर्कस्तानतुर्की भाषादेशयुरोपियन संघसायप्रस

🔥 Trending searches on Wiki मराठी:

चंद्रगुप्त मौर्यमहाराष्ट्रातील स्थानिक शासनभाषालंकारनांदेड लोकसभा मतदारसंघभारतीय आडनावेमहाराष्ट्रातील आदिवासी समाजभीमाशंकरनांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघक्षय रोगकार्ल मार्क्समण्यारकुटुंबनियोजनबिरसा मुंडादक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघगणितपोलीस पाटीलबलुतेदारभाषाराज्यशास्त्रपंचशीलटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीनाथ संप्रदायतापी नदीसम्राट अशोक जयंतीपश्चिम महाराष्ट्रधनंजय चंद्रचूडअहवालयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघजागरण गोंधळहनुमान जयंतीगावसातव्या मुलीची सातवी मुलगीरेणुकाशिरूर विधानसभा मतदारसंघगुळवेलपेशवेसंजय हरीभाऊ जाधवराष्ट्रीय स्वयंसेवक संघमुंबई उच्च न्यायालयक्रिकेटचा इतिहासचोखामेळाऊसअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९प्रहार जनशक्ती पक्षआंतरराष्ट्रीय नाणेनिधीहनुमान चालीसापसायदानपरभणी लोकसभा मतदारसंघहरितक्रांतीरायगड जिल्हाकविताहिंगोली विधानसभा मतदारसंघरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघभोपाळ वायुदुर्घटनामलेरिया१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धदुसरे महायुद्धकडुलिंबसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेसूर्यमालाईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघअमरावती विधानसभा मतदारसंघवर्तुळछत्रपती संभाजीनगरकुटुंबसह्याद्रीबुलढाणा जिल्हासूत्रसंचालनमराठी भाषेमधील वृत्तपत्रेव्हॉट्सॲपसेंद्रिय शेतीलोकसभा सदस्यमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)भाऊराव पाटीलभारतपोवाडा🡆 More