जगातील अमान्य व अंशतः मान्य देशांची यादी

ह्या जगातील अमान्य व अंशतः मान्य देशांची यादी मध्ये अशा देशांचा समावेश केला गेला आहे जे जगातील इतर राष्ट्रांना अमान्य, अंशतः किंवा बहुतांशी मान्य आहेत.

जगातील अमान्य व अंशतः मान्य देशांची यादी
  पुर्णपणे अमान्य
  अंशतः मान्यता
  बहुतांशी मान्यता
  असे वादग्रस्त भाग ज्यांना काही राष्ट्रांनी मान्यता दिलेली आहे

पूर्णपणे अमान्य देश

नाव कधीपासुन वादग्रस्त मान्यता संदर्भ
जगातील अमान्य व अंशतः मान्य देशांची यादी  सोमालीलँड १९९१ जगातील सर्व देश सोमालीलॅंडला सोमालियाचा भाग मानतात.

इतर अमान्य देशांकडून मान्यता मिळालेले देश

नाव कधीपासुन वादग्रस्त मान्यता संदर्भ
जगातील अमान्य व अंशतः मान्य देशांची यादी  नागोर्नो-काराबाख १९९१ जगातील सर्व देश नागोर्नो-काराबाखला अझरबैजानचा भाग मानतात. ट्रान्सनिस्ट्रिया,दक्षिण ओसेशियाअबखाझिया या अमान्य देशांनी नागोर्नो-काराबाखला मान्यता दिली आहे.
जगातील अमान्य व अंशतः मान्य देशांची यादी  ट्रान्सनिस्ट्रिया १९९० ट्रान्सनिस्ट्रियाचे स्वातंत्र्य फक्त अबखाझियादक्षिण ओसेशिया ह्या देशांना मान्य आहे. जगातील सर्व देश ट्रान्सनिस्ट्रियाला मोल्दोव्हाचा भाग मानतात.

किमान एका राष्ट्राकडून मान्यता मिळालेले देश

नाव कधीपासून वादग्रस्त मान्यता संदर्भ
जगातील अमान्य व अंशतः मान्य देशांची यादी  अबखाझिया १९९२ अबखाझियाला रशियानिकाराग्वा ह्या राष्ट्रांकडून व ट्रान्सनिस्ट्रिया आणि दक्षिण ओसेशिया ह्या अमान्य देशांकडून मान्यता मिळाली आहे. जगातील इतर सर्व देश अबखाझियाला जॉर्जियाचा भाग मानतात.
जगातील अमान्य व अंशतः मान्य देशांची यादी  तैवान १९४९ तैवानला व्हॅटिकन सिटी व २२ इतर देशांनी मान्यता दिलेली आहे. इतरांपैकी बहुतांश देशांचे तैवानशी अनधिकृत संबंध आहेत.
जगातील अमान्य व अंशतः मान्य देशांची यादी  कोसोव्हो २००८ कोसोव्होचे स्वातंत्र्य ६२ राष्ट्रांनी, तैवानने व अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी मान्य केलेले आहे. जगातील इतर सर्व देश कोसोव्होला सर्बियाचा भाग मानतात..
जगातील अमान्य व अंशतः मान्य देशांची यादी  उत्तर सायप्रस १९८३ उत्तर सायप्रसचे स्वातंत्र्य केवळ तुर्कस्तान ह्या एकाच राष्ट्राला मान्य आहे. जगातील इतर सर्व देश उत्तर सायप्रसला सायप्रसचा भाग मानतात.
जगातील अमान्य व अंशतः मान्य देशांची यादी  पॅलेस्टाईन १९८८ पॅलेस्टाईनला ९३ राष्ट्रांनी मान्यता दिलेली आहे. २२ इतर राष्ट्रांमध्ये पॅलेस्टाईनचे दूतावास आहेत. इस्रायलला स्वतंत्र पॅलेस्टाईन देश अमान्य आहे.
जगातील अमान्य व अंशतः मान्य देशांची यादी  सहरावी अरब लोकशाही प्रजासत्ताक १९७६ पश्चिम सहारावर मोरोक्कोने आपला हक्क सांगितला आहे व येथील बराचसा भाग व्यापलेला आहे. उरलेल्या भागात सहारवी अरब लोकशाही प्रजासत्ताकची सत्ता असून त्यानेही पूर्ण पश्चिम सहारावर आपला हक्क सांगितला आहे. पंचवीस राष्ट्रे आणि अरब लीग याला मोरोक्कोचा भाग समजतात. एकोणपन्नास देश याला सहारवी अरब लोकशाही प्रजासत्ताक हा स्वतंत्र देश समजतात तर उरलेले देश येथे कोणाचीच सत्ता असल्याचे मान्य करीत नाहीत.
जगातील अमान्य व अंशतः मान्य देशांची यादी  दक्षिण ओसेशिया १९९१ दक्षिण ओसेशियाला रशियानिकाराग्वा ह्या राष्ट्रांकडून व ट्रान्सनिस्ट्रिया आणि अबखाझिया ह्या अमान्य देशांकडून मान्यता मिळाली आहे. जगातील इतर सर्व देश दक्षिण ओसेशियाला जॉर्जियाचा भाग मानतात.

असे देश जे किमान एका देशाला अमान्य

नाव कधीपासून वादग्रस्त मान्यता संदर्भ
जगातील अमान्य व अंशतः मान्य देशांची यादी  आर्मेनिया १९९२ आर्मेनियाला पाकिस्तानने मान्यता दिलेली नाही
जगातील अमान्य व अंशतः मान्य देशांची यादी  चीन १९४९ चीनला तैवानने तसेच व्हॅटिकन सिटी व २२ इतर राष्ट्रांनी चीनला मान्यता दिलेली नाही.
जगातील अमान्य व अंशतः मान्य देशांची यादी  सायप्रस १९७४ सायप्रस देश तुर्कस्तान ह्या राष्टाला व उत्तर सायप्रसला अमान्य. हे दोन्ही देश सायप्रसला दक्षिण सायप्रसचा ग्रीक भाग असे संबोधतात.
जगातील अमान्य व अंशतः मान्य देशांची यादी  इस्रायल १९४८ इस्रायल खालील राष्ट्रांना अमान्य आहे: बहरैन, क्युबा, इंडोनेशिया, इराण, इराक, उत्तर कोरिया, कुवैत, लेबेनॉन, लिबिया, मलेशिया, पाकिस्तान, सौदी अरेबिया, सुदान, सीरियायेमेन.
जगातील अमान्य व अंशतः मान्य देशांची यादी  उत्तर कोरिया १९४८ उत्तर कोरिया देश जपानदक्षिण कोरिया ह्या राष्ट्रांना मान्य नाही.
जगातील अमान्य व अंशतः मान्य देशांची यादी  दक्षिण कोरिया १९४८ दक्षिण कोरिया देश उत्तर कोरियाला मान्य नाही.

हेसुद्धा पहा

संदर्भ

Tags:

जगातील अमान्य व अंशतः मान्य देशांची यादी पूर्णपणे अमान्य देशजगातील अमान्य व अंशतः मान्य देशांची यादी इतर अमान्य देशांकडून मान्यता मिळालेले देशजगातील अमान्य व अंशतः मान्य देशांची यादी किमान एका राष्ट्राकडून मान्यता मिळालेले देशजगातील अमान्य व अंशतः मान्य देशांची यादी असे देश जे किमान एका देशाला अमान्यजगातील अमान्य व अंशतः मान्य देशांची यादी हेसुद्धा पहाजगातील अमान्य व अंशतः मान्य देशांची यादी संदर्भजगातील अमान्य व अंशतः मान्य देशांची यादी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अजिंठा लेणीसुधा मूर्तीन्यूटनचे गतीचे नियमकडुलिंबपोलीस महासंचालकसायबर गुन्हारामदास आठवलेऊसबारामती विधानसभा मतदारसंघअहिल्याबाई होळकर२०२४ लोकसभा निवडणुकाश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीआईशिर्डी विधानसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीकलर्स मराठीसम्राट अशोक जयंतीभारतातील समाजसुधारकविशेषणकडधान्यनाटोसंत जनाबाईसोलापूर जिल्हामण्यारसायाळगगनगिरी महाराजआदिवासीलता मंगेशकरबुलढाणा विधानसभा मतदारसंघगोंधळमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीभारतीय पंचवार्षिक योजनावर्धमान महावीरनियतकालिकश्रीनिवास रामानुजनमाळशिरस विधानसभा मतदारसंघमीमांसाकविताजिजाबाई शहाजी भोसलेसातारा जिल्हामहाराष्ट्राची अर्थव्यवस्थानीती आयोगपोक्सो कायदाक्रिकेटचा इतिहासखनिजजागतिक कामगार दिनमानवी हक्कसुतकहातकणंगले विधानसभा मतदारसंघभगतसिंगजया किशोरीसौंदर्याबलवंत बसवंत वानखेडेबहावाध्वनिप्रदूषणआष्टी विधानसभा मतदारसंघफारसी भाषामहाराष्ट्र विधानसभाइतिहासभारताच्या राष्ट्रपतींची यादीदशक्रियामहाराष्ट्रातील राजकारणभारतीय टपाल सेवाजळगाव जामोद विधानसभा मतदारसंघतरसगोत्रपर्यटनभाऊराव पाटीलमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीऔंढा नागनाथ मंदिरमुक्ताबाईबाजी प्रभू देशपांडेमराठापहिले महायुद्धनांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघहृदयमहाविकास आघाडी🡆 More