सर्बिया

सर्बिया हा दक्षिण युरोपातील एक देश आहे.

बेलग्रेड ही सर्बियाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.

सर्बिया
Република Србија / Republika Srbija
Republic of Serbia
सर्बियाचे प्रजासत्ताक
सर्बियाचा ध्वज सर्बियाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
सर्बियाचे स्थान
सर्बियाचे स्थान
सर्बियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
बेलग्रेड
अधिकृत भाषा सर्बियन
सरकार सांसदीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख तोमिस्लाव्ह निकोलिच
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस ५ जून २००६ 
क्षेत्रफळ
 - एकूण ८८,३६१ किमी (११३वा क्रमांक)
 - पाणी (%) ०.१३
लोकसंख्या
 - २००९ ७३,३४,९३५ (कोसोव्हो वगळून) (८१वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता १०६.३४/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ७९.६६२ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ५,८९८ अमेरिकन डॉलर 
राष्ट्रीय चलन सर्बियन दिनार
आंतरराष्ट्रीय कालविभाग मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी + १:००)
आय.एस.ओ. ३१६६-१ RS
आंतरजाल प्रत्यय .rs
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ३८१
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

इतिहास

१९९१ सालापर्यंत सर्बिया हा भूतपूर्व युगोस्लाव्हिया देशाचा एक भाग होता. ११९२ साली युगोस्लाव्हियाचे विघटन झाले व इतर स्वतंत्र देशांबरोबर युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक ह्या देशाची २७ मे १९९२ रोजी स्थापना करण्यात आली, ज्याची सर्बिया व माँटेनिग्रो ही दोन संघराज्ये होती. ४ फेब्रुवारी २००३ रोजी ह्या देशाचे नाव बदलून सर्बिया व माँटेनिग्रोची संघीय राज्ये असे ठेवण्यात आले. पण ५ जून २००६ रोजी सर्बिया आणि माँटेनिग्रो हे दोन देश वेगळे झाले.

१७ फेब्रुवारी २००८ रोजी कोसोव्हो ह्या प्रांताने सर्बियापासुन स्वातंत्र्याची घोषणा केली. सर्बियाने अद्याप स्वतंत्र कोसोव्होला मान्यता दिलेली नाही व कोसोव्हो आपल्या देशाचाच एक प्रांत असल्याचा दावा केला आहे.

सर्बिया 
युगोस्लाव्हियाचे विघटन दाखवणारे धावचित्र.
                     बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाची दोन गणराज्ये

भूगोल

चतुःसीमा

सर्बियाच्या उत्तरेला हंगेरी, पूर्वेला रोमेनिया व बल्गेरिया, दक्षिणेला मॅसेडोनिया, नैऋत्येला आल्बेनिया तर पश्चिमेला क्रोएशिया व बोस्निया आणि हर्झगोव्हिना हे देश आहेत.

राजकीय विभाग

सर्बिया देशामध्ये एकूण २९ जिल्हे आहेत व व्हॉयव्होडिना व कोसोव्हो हे दोन स्वायत्त प्रांत आहेत. २००८ सालापासून कोसोव्हो प्रांताने स्वातंत्र्याची घोषणा केली आहे.

मोठी शहरे

समाजव्यवस्था

वस्तीविभागणी

धर्म

शिक्षण

संस्कृती

राजकारण

अर्थतंत्र

खेळ

हे सुद्धा पहा

Tags:

सर्बिया इतिहाससर्बिया भूगोलसर्बिया समाजव्यवस्थासर्बिया राजकारणसर्बिया अर्थतंत्रसर्बिया खेळसर्बिया हे सुद्धा पहासर्बियादक्षिण युरोपदेशबेलग्रेड

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पाणीमुहूर्तनागरी सेवापर्यटनपुरस्कारनातीमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)बाबासाहेब आंबेडकरशिवा (मालिका)संगणक विज्ञानवाचननेहरू युवा केंद्र संघटनकार्ल मार्क्सपृथ्वीचे वातावरणउदयनराजे भोसलेमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीप्राथमिक आरोग्य केंद्रछावा (कादंबरी)शिखर शिंगणापूरलता मंगेशकरहिरडाशिरसाळा मारोती मंदिरभाषालंकारभारतीय रिझर्व बँकमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीसज्जनगडविधानसभागालफुगीचंद्रभारत छोडो आंदोलनन्यूटनचे गतीचे नियमत्र्यंबकेश्वरभोपळागुढीपाडवातणावमुंजकाळूबाईए.पी.जे. अब्दुल कलामधोंडो केशव कर्वे२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाछत्रपती संभाजीनगर जिल्हाबीड विधानसभा मतदारसंघनांदेड लोकसभा मतदारसंघवेदकर्करोगसोळा सोमवार व्रतशाश्वत विकासमहादेव गोविंद रानडेभारतातील जागतिक वारसा स्थानेकेळराजा राममोहन रॉय२०१९ लोकसभा निवडणुकाशिक्षणज्वारीसंस्कृतीबौद्ध धर्मभारताचा इतिहासभारताच्या पंतप्रधानांची यादीमहाराष्ट्रातील आरक्षणभारतातील राजकीय पक्षमुंबईयोगन्यूझ१८ लोकमतनरसोबाची वाडीसंशोधनऊससांगली लोकसभा मतदारसंघतुळजाभवानी मंदिरमहेंद्र सिंह धोनीप्रसूतीपुन्हा कर्तव्य आहेजगातील देशांच्या राजधान्यांची यादीमराठी साहित्यमुळाक्षरअण्णा भाऊ साठेसह्याद्रीरस (सौंदर्यशास्त्र)रॉयल चॅलेंजर्स बंगलोरहरितगृह परिणाम🡆 More