ट्रान्सनिस्ट्रिया

ट्रान्सनिस्ट्रिया हा पूर्व युरोपाच्या मोल्दोव्हा देशातील एक वादग्रस्त भाग व एक स्वयंघोषित स्वतंत्र देश आहे.

१९९२ सालापासुन येथे स्वायत्त सरकार अस्तित्वात आहे. जगातील कोणत्याही देशाने वा संस्थेने ट्रान्सनिस्ट्रियाच्या स्वातंत्र्याला मान्यता दिलेली नाही व सध्या ट्रान्सनिस्ट्रिया हा मोल्दोव्हा देशाचा एक सार्वभौम प्रांत मानला जातो. मोल्दोव्हाच्या पूर्व भागात द्नीस्तर नदीच्या पूर्वेला व युक्रेनच्या पश्चिमेकडील अत्यंत चिंचोळ्या भूपरिवेष्टित भूभागावर हा प्रदेश स्थित आहे.

ट्रान्सनिस्ट्रिया
епублика Молдовеняскэ Нистрянэ
Приднестро́вская Молда́вская Респу́блика
Придністровська Молдавська Республіка
प्रिड्नेस्ट्रोव्हियन मोल्दोव्हियन प्रजासत्ताक
ट्रान्सनिस्ट्रियाचा ध्वज ट्रान्सनिस्ट्रियाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ट्रान्सनिस्ट्रियाचे स्थान
ट्रान्सनिस्ट्रियाचे स्थान
ट्रान्सनिस्ट्रियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी तिरास्पोल
अधिकृत भाषा मोल्दोव्हन, रशियन, युक्रेनियन
सरकार अर्ध-अध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख येवजेनी शेवचुक
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस २ सप्टेंबर १९९० (स्वयंघोषित) 
क्षेत्रफळ
 - एकूण ४,१६३ किमी
लोकसंख्या
 -एकूण ५,३७,०००
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता १३३/किमी²
राष्ट्रीय चलन ट्रान्सनिस्ट्रियन रुबल
आंतरराष्ट्रीय कालविभाग पूर्व युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+०२:००)
आय.एस.ओ. ३१६६-१
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ३७३
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा
ट्रान्सनिस्ट्रिया
ट्रान्सनिस्ट्रियामधील जिल्हे

नागोर्नो-काराबाख, अबखाझिया व दक्षिण ओसेशिया ह्या पूर्व युरोपातील तीन स्वयंघोषित व अमान्य देशांनी मात्र ट्रान्सनिस्ट्रियाला मान्यता दिली आहे.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

Tags:

द्नीस्तर नदीपूर्व युरोपभूपरिवेष्टित देशमोल्दोव्हायुक्रेन

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मधमाशीबसवेश्वररावेर लोकसभा मतदारसंघस्वादुपिंडबहिणाबाई चौधरीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारलिंग गुणोत्तरसिंहअश्वगंधाजैवविविधतामुखपृष्ठभारतीय आडनावेज्वारीकेदारनाथ मंदिरसामाजिक कार्यनाशिक लोकसभा मतदारसंघराज ठाकरेकळसूबाई शिखरमराठी संतपुणे लोकसभा मतदारसंघवर्तुळडॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूचीव्यवस्थापनदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघभारतीय संविधानाचे कलम ३७०कुणबीपोपटसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेमेष रासअ-जीवनसत्त्वसोनारटोपणनावानुसार मराठी लेखकनर्मदा नदीरायगड जिल्हाशीत युद्धॲमेझॉन नदीगुजरातआंब्यांच्या जातींची यादीगुरू ग्रहविटी-दांडूमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागभारताचे सर्वोच्च न्यायालयमहाराष्ट्रातील किल्ले, प्रकार आणि अवयवपवन ऊर्जानैऋत्य मोसमी वारेअजिंक्य रहाणेमहादेव गोविंद रानडेआम्ही जातो आपुल्या गावा, आमचा रामराम घ्यावाशहामृगकानिफनाथ समाधी स्थळ मढीध्वनिप्रदूषण२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लाविधानसभापक्षीजलचक्रयशवंतराव चव्हाणशिखर शिंगणापूरघृष्णेश्वर मंदिरगोदावरी नदीफुलपाखरूतानाजी मालुसरेकुलाबा किल्लालिंबूबाजरीमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)महाराष्ट्राची अर्थव्यवस्थावांगेभारतीय अंतराळ संशोधन संस्थाभूगोलजगातील देशांची यादीकालभैरवाष्टकचिकूआणीबाणी (भारत)महाराष्ट्र पोलीसभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीव्यायामशुक्र ग्रहमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग🡆 More