ऑस्ट्रोनेशियन भाषासमूह

ऑस्ट्रोनेशियन हे जगामधील एक प्रमुख भाषाकुळ आहे.

ह्या समूहामधील भाषा आग्नेय आशियाच्या प्रशांत महासागरामधील अनेक बेटांवर विखुरल्या आहेत. त्याचबरोबर ओशनिया, मादागास्करतैवान येथे देखील ह्या भाषा वापरल्या जातात. सध्या ऑस्ट्रोनेशियन भाषा सुमारे ३८ कोटी लोकांद्वारे वापरल्या जातात. ऑस्ट्रोनेशियन भाषांची एकूण संख्या प्रचंड असली तरी त्यातील अनेक भाषांचे फार थोडे वापरकर्ते आहेत.

ऑस्ट्रोनेशियन भाषासमूह
मलायो-पॉलिनेशियन भाषांचा प्रदेश

खालील यादीत ऑस्ट्रोनेशियन भाषांचे प्रमुख उपगट दिले आहेत.

  • रुकाई भाषा - तैवान बेटावरील अदिवासी लोकांची भाषा
  • पुयुमा भाषा - तैवान बेटावरील अदिवासी लोकांची भाषा
  • छोऊ भाषा - तैवान बेटावरील अदिवासी लोकांची भाषा
  • मलायो-पॉलिनेशियन भाषासमूह

प्रमुख भाषा

    ४० लाखांहून अधिक स्थानिक भाषिक असलेल्या भाषा
  • मलाय / इंडोनेशियन, (4.5 कोटी स्थानिक, ~25.0 कोटी एकूण)
  • फिलिपिनो भाषा, (4.7 कोटी स्थानिक,10 कोटी एकूण)
  • बासा सुंडा (2.7 कोटी)
  • सेबुआनो (1.9 कोटी स्थानिक, ~3.0 कोटी एकूण)
  • मालागासी (2.5 कोटी)
  • मादुरा (1.4 कोटी)
  • इलोकानो (8 दशलक्ष स्थानिक, ~10 दशलक्ष एकूण)
  • इलोंगो (7 दशलक्ष स्थानिक, ~11 दशलक्ष एकूण)
  • बासा मिनांगकाबाऊ (7 दशलक्ष)
  • बटक भाषा (7 दशलक्ष)
  • बिकोल भाषा (4.6 दशलक्ष)
  • बंजर (4.5 दशलक्ष)
  • बाली (4 दशलक्ष)
    अधिकृत भाषा

संदर्भ

Tags:

आग्नेय आशियाओशनियातैवानप्रशांत महासागरबेटभाषाभाषाकुळमादागास्कर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

चमारअभंगघनकचरामहाराष्ट्रातील राज्यमहामार्गहिंदू कोड बिलखासदारचंपारण व खेडा सत्याग्रहबाळाजी विश्वनाथआर्द्रतामहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागभगवानगडससारावणहनुमान चालीसासरपंचमासाबास्केटबॉलमराठी भाषेमधील वृत्तपत्रेशाश्वत विकास ध्येयेशिवाजी महाराजांचा जीवनक्रममराठीतील बोलीभाषाभारतीय दंड संहिताबटाटाकायथा संस्कृतीमहाजालरॉबिन गिव्हेन्सगौतम बुद्धअशोक सराफमिठाचा सत्याग्रहशिवराम हरी राजगुरूरयत शिक्षण संस्थाजपानभारताच्या पंतप्रधानांची यादीनवग्रह स्तोत्रगौतमीपुत्र सातकर्णीपोक्सो कायदापालघरराजा राममोहन रॉयभारतीय रिझर्व बँकहडप्पा संस्कृतीबाळ ठाकरेसंख्यालोकमान्य टिळककुस्तीवर्णमालाबुलढाणा जिल्हाहरितगृहआदिवासी साहित्य संमेलनपुरंदर किल्लानिवृत्तिनाथकळसूबाई शिखरवि.स. खांडेकरमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीमहाराष्ट्रातील धरणांची यादीभूगोलरायगड जिल्हामहाराष्ट्राचे राज्यपालनदीमहाराष्ट्रातील जलविद्युत केंद्रांची यादीकालिदाससामाजिक समूहजलचक्रगोपाळ गणेश आगरकरप्रथमोपचाररामायणनगर परिषदसंवादविठ्ठलमहादेव कोळीमुंबईइ.स.पू. ३०२अशोकाचे शिलालेखहळदवाघपाणघोडाभारत सरकार कायदा १९१९विधान परिषदपंचांगमराठी व्याकरण🡆 More